या जंगलात ”नग्न” अवस्थेतच वावरतात जगातील सर्वात सुंदर स्त्रिया…आणि जर का त्या ठिकाणी एखादा पुरुष आलाच तर त्या महिला त्या पुरुषांसोबत करतात…

अजब गजब

आपण आज पाहत असाल कि दैनंदिन जी वनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत अनेक महिला या स माजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत. असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी स माजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.

तसेच आज सुद्धा या आधुनिक काळात महिला मोठ्या प्रमाणात सा माजिक असमानता, अ त्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सा माजिक अ त्याचारांना  त्या ब ळी पडतात. पूर्वीच्या काळापासून महिलांवरील ही बं धने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत. त्यांचा विकास तर झालाच आहे, पण सर्वांगीण नाही. अनेक गोष्टींच्या बं धनात अडकलेल्या आहेत.

त्यांना आज सुद्धा परिवर्तनाची दिशा मिळालीच नाहीये तसेच आज स्त्रियांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे असं म्हणता येणार नाही. कारण आजही महिलांना या आपल्या पुरुष प्रधान सं स्कृतीत भ य असतंच. आज तागायत स्त्रियांना नि र्भयपणे फिरण्याचं स्वातंत्र्य कुठंही नाही. असे असतानाही जगातला एक देश असा आहे जिथे स्त्रियांना स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य असे आहे जिथे फक्त स्त्रियांच राज्य आहे.

तिथे कोणत्याही पुरुषांना प्रवेश नाही. होय, ‘इंडोनेशिया’ मध्ये स्त्रियांसाठी एक खास जंगल असून इथं फक्त महिलाच राहतात आणि सर्वात ध क्कदायक गोष्ट म्हणजे या सर्व महिला न ग्न अवस्थेत राहतात तसेच या जंगलात महिलां शिवाय कोणीही जाऊ शकत नाही. पुरुषांना इथं राहण्यासच नाही तर येण्यास सुद्धा सक्त मनाई आहे.

आणि चुकून कोणता पुरुष गेलंच तर त्याला मोठी शि क्षा केली जाते, ज्याचा विचार सुद्धा आपण करू शकणार नाही, अशी शि क्षा केली जाते तीही त्यांच्या नियमावली नुसार. इंडोनेशियातील “पापुआ” इथं असणारं हे जंगल अतिशय पवित्र मा नलं जातं. हे “खारफुटीचं” जंगल आहे. इथं महिलांना क पडे घालण्यासही मनाई आहे. इथं ज्या स्त्रिया जातात त्यांना कपडे घालता येत नाहीत.

इथं ही परंपरा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. महिलांच्या सु रक्षेसाठी पुरुषांना इथं येण्याची प रवानगी नाही. तसेच चु कून एखादा पुरुष इथं आढळला तर त्याला मोठी नु कसान भरपाई द्यावी लागते. कोणी प्रयत्न केल्यास त्यांना इथल्या आदिवासी ज मातीच्या न्या यालयात नेलं जातं. त्याला ५० हजारांपेक्षा जास्त दंड भरावा लागतो. हा दं ड विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडांच्या रूपात असतो आणि शि क्षा केली जाते ती वेगळीचं.

तसेच जर का या जंगलात कोणत्याही महिलेला यायचे असेल तर त्या महिलेला कोणत्याही क पड्याशिवाय या ठिकाणी यावे लागते तसेच बीबीसीशी बोलताना इथल्या रहिवासी अँ ड्रियाना मेरौडजी म्हणाल्या की, हे जंगल कायम महिलांसाठीच राखीव राहिलं आहे. या जंगलात पूर्णपणे महिलांच राज्य आहे. त्यांचा जन्म झाला तेव्हाही ही प रंपरा होती. इथले कोणतेही नियम बदलले नाहीत.

इथं राहणाऱ्या महिला खास प्रकारचे शिंपले गोळा करून त्यांची विक्री करतात. यासाठी त्या समूहानं इथल्या समुद्रात आणि चिखलात उतरतात. मात्र आता शहरातील लोकवस्ती वाढत असल्यामुळे जंगलापर्यंत आली आहे. त्यामुळे या महिलांना कामात अडचणी येत आहेत. प्रदूषणामुळंही इथल्या पर्यावरणाचा ना श होत आहे.

पूर्वी सारखे इथे शिंपले मिळत नाहीत. आता हे शिंपले शोधण्यासाठी या महिलांना तासनतास पाण्यात शोध घ्यावा लागतो. पूर्वी १-२ तासात त्याचं शिंपले गोळा करण्याचं काम पूर्ण होत असे. आता त्यांना हे शिंपले शोधण्यासाठी पूर्ण दिवस लागतो. तरीही इथल्या महिलांनी ही परंपरा आजही जि वंत ठेवली आहे हे नवलच.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *