या कारणामुळे महिला ठेवतात पर पुरुषाशी सं बंध… विवाहित जो डप्यांनी अवश्य बघा…!

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, आपण अनेक स्त्रिया आणि पुरुषांचे ल फडे पाहतो आणि ऐकतो. मुला मुलींचे सोडा पण बायका ज्या २-२ लेकरांच्या आई असतात आणि पुरुष ज्याला सुंदर बायको असते असेही लोक दुसऱ्या पार्टनरच्या शोधत असतात. आणि सापडला की त्यासोबत गुपुचप शा री रिक सं बंधही ठेवतात. इकडे नवरा आपले घर, ऑफिस, प्रतिष्ठा सांभाळण्यात व्यग्र असतो तर दुसरीकडे त्याची बायको दुसऱ्या पुरुषाबरोबर मजा मारत असते.

अशावेळी त्या बिचाऱ्या पुरुषाची अवस्था ती काय असेल? मित्रांनो आपल्या सोबत असे होऊ नये, ही नामुष्कीची गोष्ट आपल्यावर कधीच ओढवू नये म्हणून आपण खबरदारी घेतली पाहिजे की नाही? अशी कशी बायको आपल्याजवळ झोपलेली असून सुद्धा तिला दुसरा पुरुष आवडू शकतो हो? जिनी एकदा आपल्या सोबत शा री रिक सं बंध प्रस्थापित करून सुख भोगले ते सुख इतके क्षण भंगुर ठरले की तिला लगेच दुसऱ्याची गादी आवडली?

आपण असे कसे कंटाळवाणे झालो तिला? तर मित्रांनो, या सर्व विषयावर चिं तन करणे गरजेचे नाही का वाटत? कोणती कारणं आहेत ज्यामुळे आपली बायको आपला हात सोडून पर पुरुषाचा हात पकडते? तिला आपण आवडेनासे होतो की तो जास्त आवडायला लागतो? नेमके पाणी कुठे मुरते ते आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेवुया..

मित्रांनो बायको हा प्राणी कधीही सुखी होणारा नाही असे आपण अनेकदा थट्टा-मस्करी करताना ऐकले असेल. पण जर बायको कधीच सुखी होत नाही म्हणून तिला आपण सुख देणे बंद करायचे असा याचा अर्थ होत नाही. तर तिला वारंवार संतुष्टी देणे, सुख देणे ही क्रिया आपल्याला करावी लागेल. जर आपण असे नाही केले तर तिच्यासाठी आपण कंटाळवाणे होतो.

सुख मग ते शा री रिक असो, मा नसिक असो की अन्य कोणते असो. या ठिकाणी सर्वांगीण सुखाचा विचार करणे गरजेचे आहे. मा नसिक सुख यांमध्ये सर्वात महत्त्वाचे आपल्या बायकोला हवे काय असते? आपल्या चांगल्या कामाचे नवर्‍याने कौतुक करावे, आपल्या चुकीला माफ करावे, आपल्याशी गोड बोलावे, आपल्याशी अधिकाधिक वेळ त्यानी घालवावा, पती म्हणून जो पतीध र्म आहेत त्यानी तो नीट पाळावा.

आपल्या माहेरच्यांची सुद्धा काळजी घ्यावी. आपल्याला प्रेमाने वागवावे, एवढ्या साध्या साध्या अपेक्षा त्या करतात. त्या अपेक्षा जर आपण पूर्ण करत गेलो तर आपोआपच आपल्या बायकोच्या नजरेत आपला आदर देखील वाढतो आणि आपले नाते सामंजस्याचे निर्माण होऊन आदर्श संसाराकडे आपण वाटचाल करू शकतो.

मग हीच बायको आपल्या संसारात सोन्याहून पिवळे दिवस आणत असते. एक गोष्ट नक्की असते की ज्या घरची स्त्री जेवढी सुखी तेवढा आपला परिवार आणी आपलं घर, आपला संसार सुखी असतो. उलट स्त्री जर नाराज असेल, अनुत्साही असेल तर घरात नवचैतन्य कधीच येणार नाही. मग अशावेळी सुख कोसो लांब राहते. शिवाय बा यकोला सुद्धा घरात करमत नाही.

त्यामुळे तिच्या या सर्व अपेक्षा आपण पूर्ण कराव्या. मग ती आपल्याला सोडून जाणार नाही. अनेकदा पर पुरूषासोबत सं बं ध ठेवण्यामागे आपल्या व्य सनाचा खूप मोठा सं बंध असतो. आपण जर दा रू पीत असू किंवा आपल्याला अनिष्ट असे व्य सन जडलेले असेल तर त्या व्य सनाला आपल्याला बंद करावं लागेल. अन्यथा स्त्री आपली मर्यादा विसरते आणि पर पुरूषाचा हात पकडून आपल्या संसारावर पाणी फेरते.

त्यामुळे जर आपली पत्नी आपल्या सोबत कायम राहावी असे वाटत असेल तर आपण आपले व्य सन ताबडतोब बंद करायला पाहिजे. शा री रिक सुख आवश्यक आणी महत्त्वाचे आहे. आपल्या पत्नीच्या शा री रिक सुखाविषयी कल्पना काय आहेत, तिच्या संकल्पना काय आहेत, तिला कशा प्रकारचा से- क्स अपेक्षित आहे या सर्व गोष्टींचा विचार करून

तिच्या त्या सर्व मागण्या किंवा तिच्या त्या से- क्स विषयक अपेक्षा आपण पूर्ण करत गेलो पाहिजे. असे जर आपण करू शकलो तर आपली पत्नी आपल्याला कधीच सोडून जाणार नाही. ती परपुरुषाचा हात काय तर तशी कल्पना सुद्धा मनात करणार नाही हे खात्रीने सांगतो. स्त्रिया दुसऱ्या व्यक्तीसोबत अ-नै’ति’क सं बं ध का बनवतात याचा जेव्हा तपा’स झाला, तेव्हा यामागे पाच कारणे समोर आली आहेत.

एक’टेपणा, वा द- वि वा द, क मजो री, अयो ग्य वि वाह, पैशाचा मो ह, तर तुम्हाला ही पाच कारणे योग्य वाटतात का? तुम्हाला काय वाटत? क में ट मध्ये कळवा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *