या एका मुलींमुळे तब्ब्ल ४२ वर्ष बंद राहिले होते हे रेल्वे स्टेशन…त्या मुलींसोबत असं काही घडलं होत कि…त्यामुळेच आज सुद्धा त्या स्टेशनवर..

लाईफ स्टाईल

आपणांस माहित असेल कि भारतामध्ये आश्चर्यजनक अनेक अशा घटना आहेत आणि त्यामागे त्याचे अनेक रोचक कारणे आहेत. अनेक वेळा संप, दं गे, इत्यादीमुळे रेल्वे टेशन बंद असल्याचे आपण ऐकले असेल. पण एका मुलीमुळे एक रेल्वे स्टेशन ४२ वर्षे बंद असेल असा विचार मनात तरी येतो का? नाही ना पण हे खरं आहे.

ऐकून आपल्याला विश्वास देखील बसणार नाही. पण ही गोष्ट खरी आहे, वाचताना आपल्याला प्रश्न पडला असेल की एका मुली मुळे कसं काय रेल्वे टेशन इतकी वर्ष बंद असेल. अनेकदा आपल्याला भू त प्रे त म्हटलं तर जुने राजवाडे, किल्ले इत्यादी आठवतात. पण रेल्वे स्टेशन बाबतीत असा आपण विचार करत नाही परंतु असंच भू त-प्रे ता सं बधी हे रेल्वे स्टेशन ओळखले जाते.

ज्या कारणामुळे हे कित्येक वर्ष बंद राहिले आहे. हे रेल्वे स्टेशन भारतातील पश्चिम बंगाल मधील बेगुनकोडुर येथे आहे. १९६० मध्ये या रेल्वे स्टेशनची स्थापना झाली. परंतु लवकरच हे स्टेशन बंदही पडले. या रेल्वे स्टेशन बाबतीत असे म्हटलं जातं की यामध्ये संथाल राणीचा स्टेशन स्थापण्यात खूप महत्त्वाचा वाटा आहे. पण फक्त एका मुलीमुळे हे स्टेशन बंद पडले आहे.

पण हे स्टेशन चालू झाल्यावर सुद्धा अनेक विपरीत घटना घडायला सुरुवात झाली. एकदा बेगुनकोडुरच्या एका कर्मचाऱ्याने एका महिलेला आपण भू त पाहिल्याचं सांगितलं आणि त्याच दिवशी ट्रेन खाली सापडून त्याचा मृत्यू झाला. पण लोकांनी एक साधी घटना समजून सोडून दिलं. या स्टेशन बाबत खरी भ यानक घटना सुरू झाली ती स्टेशन मास्तरच्या मृ त्यूनंतर.

स्टेशन मास्तर आणि त्याच्या कुटुंबीयांचा मृ तदेह रेल्वेच्या कॉ टर मध्ये सापडला. स्टेशन मा स्तरच्या मृ त्यू नंतरच अनेक घटना घडल्या. काही लोकांचे म्हणणे आहे की सूर्य मावळल्यानंतर त्या भागातून जर एखादी ट्रेन गेली तर त्या महिलेचे भू त त्या ट्रेन बरोबर धावते. काही वेळेला हे भूत ट्रेन पेक्षाही वेगाने धावते. आणि तेव्हा मग जसे दिवस जातील तसे त्या भु ताचा वावर त्या भागात वाढला.

त्यामुळे लोकांनी स्टेशन वर जाणे येणे बंद केले. आणि मग भूत असल्याकारणाने ४२ वर्षे हे स्टेशन बंद राहिले. अगदी रेल्वे मं त्रालयापर्यंत ही बातमी पोहोचली होती. हे स्टेशन आल्यानंतर रेल्वेची दारे-खिडक्या बंद करून लोक बसंत. ४२ वर्षे स्टेशन बंद राहिल्यानंतर तत्कालीन रेल्वेमंत्री ममता बॅ नर्जी यांनी मात्र हे रेल्वे स्टेशन पुन्हा चालू केले आहे.

त्यानंतर मात्र कुणाला तेथे भू त दिसले नाही. पण आज हि रात्रीच्या वेळेस अशा काही घटना घडतात याची कारणे लोकांना देता येत नाही. त्यामुळे संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला या स्टेशनवर एक ही व्यक्ती पाहायला मिळणार नाही. या स्टेशनच्या आजूबाजूच्या जवळच्या गावातील लोकांचा असं म्हणणं आहे की, संध्याकाळी पाचनंतर या स्टेशन वर गेलेली व्यक्ती परत येत नाही किंवा त्या व्यक्तीला वे ड तर लागते.

अतिशय ख तरनाक असे हे रेल्वे स्टेशन आहे. आता आपण पाहुयात की संपूर्ण जगामध्ये अशी भ यावह कोणकोणती रेल्वे स्टेशन्स आहेत ज्यांचा आपण जाण्याआधीच विचार केला पाहिजे. चीन मधील काउबाउ रेल्वे स्टेशन. चीनमधील शांघाय मध्ये हे रेल्वे स्टेशन आहे. या ठिकाणी कधीकधी आपोआप ट्रेन बि घडते तर बऱ्याच वेळेला धक्का लागून ही अनेकांचे सं शयास्पद मृ त्यू झाले आहेत.

या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींमध्ये न कारा त्मक ऊर्जा निर्माण होते. यानंतरचे रेल्वेस्टेशन आहे, कलकत्त्याचे रवींद्र सरोवर मेट्रो स्टेशन. हे स्टेशन unwanted असण्याचे कारण म्हणजे या ठिकाणी अनेक लोकांनी आ त्मह त्या केलेली आहे. अनेक लोकांनी या स्टेशनवर ओ रडण्याचे आवाज ऐकले आहेत. मग विचार करा रात्रीच्या वेळेस स्टेशन किती भ यावह वाटत असेल.

यानंतरचे रेल्वे स्टेशन आहे, डोंबिवली रेल्वे स्टेशन मुंबई. या ठिकाणी असे बोलले जाते की, या ठिकाणी भ टकती आ त्मा आहे. हे मुंबईचे अत्यंत गजबजलेले स्टेशन आहे तथापि अनेक लोकांचा असा दावा आहे की, येथे रात्रीच्या वेळेस एक महिला ट्रे नची वाट पाहत बसते. एका व्यक्तीने एकदा पाहिले कि ती महिला रात्रीच्या वेळेस र डत तेथे बसली होती.

त्या व्यक्तीने तिला कारण विचारले असता ती बोलते की मी घरी जाण्यासाठी ट्रेन पकडत आहे, पण मी ट्रेनमध्ये च ढू शकत नाही. ती व्यक्ती त्या महिलेला पाहू शकत होती. पण त्याच्या सोबत असणाऱ्या मित्राला ती महिला दिसत नव्हती. यानंतर आहे, बॅ रोग स्टेशन, शिमला या स्टेशन वर एक माहिती सांगितली जाते की, क र्नल बॅरोग यांनी स्टेशनवर स्वतःवर गो ळी झा डून घेतली होती.

असं म्हटलं जातं की स्टेशनच्या आसपास त्यांचा आ त्मा अजूनही वावरत असतो. आता शेवटचे रेल्वेस्टेशन आहे, पॅ न्टोनीस मेट्रो स्टेशन मेक्सिको. अमेरिकेतील मेक्सिको शहरातील या स्टेशनवर कोणाची जायची इच्छा नसते. या स्टेशन जवळच दोन स्म शानभूमी आहेत. या ठिकाणी लोकांना ओ रडण्याचे आवाज ऐकायला मिळतात. भिंतीमधून चालण्याचे आवाज ऐकू येतात. तुम्हाला असा भा स पण होईल की, भिंतीमधून कुणी तरी तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतय.

मित्रहो, तुम्हाला असं वाटेल की, मी तुम्हाला घा बरवण्यासाठी असं काहीतरी सांगत असेल. पण या सत्य घ टना आहेत. या मेक्सिको स्टेशन वर रात्री 12 नंतर तुम्हाला कोणीच दिसणार नाही. तुम्हाला हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की, आता तुम्हाला ठरवायचं आहे की, भू त- प्रे त मानायची की नाही.ज सं स कारा त्मक ऊर्जा असते अगदी तसंच न कारा त्मक ऊर्जा देखील असते बाकी या सगळ्या गोष्टींवर कितपत विश्वास ठेवायचा हे शेवटी तुमच्यावरच अवलंबून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *