आपण आज पाहत असाल कि आपल्या बदलत्या जी वनशैली मुळे आपल्याला कोण कोणत्या आ जारांचा सा मना करावा लागत आहे, आज कित्येक लोकांना हा र्ट अ टॅक, मधुमेह, सांधेदु खी, डोकेदु खी, ल ट्टपणा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज अनेक तरुण या बदलत्या दूषित जी वनशैलीमुळे अनेक गु प्त रो गांना ब ळी पडत आहेत.
आणि याचा सर्व परिणाम हा त्याच्या वै वाहिक जी वनावर पडत आहे, आणि हे आपण आपल्या आजूबाजूला कित्येक घरात पाहू शकता, कि अनेक लोकांचे ल ग्न होऊन पाच-सहा वर्ष झाले, अगदी त्यांनी वयाची तिशी ओलांडली तरी त्यांना अजून मुलं बाळ झालेलं नसत, आणि अशा वेळी मग अनेक जो डपी नवनवीन मार्गाचा अवलंब करतात आणि मग त्यांना पु त्रप्राप्ती होते.
त्यामुळेच आज अनेक जोडपी टे स्ट टय़ूब बे बी किंवा इ न व्रिटो ग र्भ धा रणे द्वारे आई वडील बनत आहेत, यामध्ये पुरुषांचे शु क्रा णू हे विशिष्ट पद्धतीने स्त्री च्या शरीरात सोडले जाते तर काही वेळा स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बी जां डे आणि पुरुषाच्यामध्ये तयार होणारे शु क्रा णू या दोघांचे मी लन शरीराबाहेर केले जाते.
आणि याचप्रकारे अमेरिकेत राहणाऱ्या एका म हिलेने स्प र्म डो ने शनमुळे ज न्मलेल्या आपल्या 63 भावंडांचा शोध घेतला, आणि या व्यक्तीचे नाव होते ते म्हणजे बर्टो ल्ड वा इजन र आणि सर्वात धक्कदायक गोष्ट म्हणजे ते स्वतः एक डॉ क्ट र आहेत, त्यांनी 1940 च्या दशकात डॉ. बर्टो ल्ड वा इजन र यांनी त्यांची पत्नी डॉ. मेरी बा र्टन यांच्यासोबत मिळून एक फ र्टी लिटी क्लि निक सुरू केले होते.
या क्लि निकमध्ये बहुतेक उ च्च मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गातील व्यक्तींना डो न र बनविले जात होते. यामुळे हे क्लि निक बरेच वा दात सापडले होते. दरम्यान, या क्लि निक संदर्भातील वा दांची मालिका थांबली नाही आणि बरेच लोक हे क्लि निक बंद करण्याची मागणी करू लागले. वा दाच्या भोवऱ्यात असूनही, या क्लि निकमुळे लोकांमध्ये चांगलीच लोकप्रियता वाढली आणि डो नर्सची मागणी लक्षणीय वाढत होती.
मॅरी बॉर्टन यांनी 1959 मध्ये एका मुलाखतीत सांगितले होते की, आम्ही केवळ डो न र्स घेतो जे सरासरीपेक्षा बुद्धिमा न आहेत. तुम्ही एखाद्या मुलाला ज न्म देण्यासाठी जात आहात, अर्थात ही मोठी जबाबदारी आहे आणि यासाठी कोणत्याही व्यक्तीचे प्रमाण सामान्यापेक्षा चांगले असले पाहिजे. त्यानंतरच डॉ क्ट र बर्टो ल्ड वाइजनर यांनी निर्णय घेतला की, ते स्वतः स्प र्म डोनेशनसाठी आपले नमुने देतील.
पण या गोष्टीची त्याच्या पत्नीला काहीच माहिती नव्हती, 2001 मध्ये हे उ घडकीस आले होते की, या क्लि निकशी सं बं धित न्यू रो के मिस्ट आणि डॉ क्ट र बर्टो ल्ड वाइजनर आणि त्याचे दोस्त डेरेक रिचटरने कमीत कमी 100 मुलांसाठी स्प र्म डो ने ट केले होते. त्यावेळी त्याची डी एन ए टे स्ट्स घेण्यात आली होती. ज्यामध्ये असे दिसून आले की 1943 पासून ते 1962 पर्यंत या क्लि निकच्या स्प र्म डो ने शनपासून ज न्मलेल्या मुलांपैकी एक तृतीयांश मुले ही डॉ क्ट र बर्टोल्ड वा इजन र यांची होती.
त्यांच्याबद्दल संशोधन केल्यावर आपण असे म्हणू शकतो की, ते दरवर्षी किमा न 20 वेळा स्पर्म डो ने शन करत होते. तर संशोधनात आढळले की बार्टन यांनी सुमारे 1000 मुलांसाठी नमुने दिले होते. डॉ क्ट र बार्टन यांच्या मृ त्यू 1972 मध्ये झाला होता. अहवालानुसार, त्यांनी आपल्या क्लि निकची सर्व वै द्य कीय नोंदी न ष्ट केली. यामुळे, संशोधकांना त्यांच्या वास्तविक मुलांची संख्या शोधणे खूप आ व्हाना त्मक आहे.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.