शनि म्हंटलं की साडेसाती!!! शनि म्हटले की लोक घा बरतात… बापरे!!! आपल्या मागे शनी लागला म्हणजे आपली साडेसाती सुरू झाली. आता आपल्याला काय काय भो गावे लागणार?? आपली महाद शा चालू झाली, शनि बद्दल सर्वसामान्य लोकांचा असाच विचार असतो. तसं पाहायला गेलं तर शनी हा तामसी म्हणजे उग्र ग्रह आहे.
त्याला दंड देणारा ग्रह म्हणजेच दं डनायक असेही म्हणतात. पण अगदी असंच काही म्हणता येत नाही कारण शनि जेव्हा गुरु किंवा चंद्रसोबत असतो तेव्हा त्याचे चांगले परिणामही पहायला मिळतात. आणि हे सर्व पहाण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा सखोल अभ्यास असायला पाहिजे.
असा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असणारा महान शिवभक्त, तपस्वी, शक्तिशाली महायोद्धा रावण.!! सगळे ग्रहतारे त्याच्या अधीन होते. पण शनी हा एकमेव असा ग्रह होता जो रावणाला सुद्धा घा बरत नव्हता. पण या गोष्टीचा परिणाम शनीला सुद्धा भो गावा लागला होता. कारण रावणाने शनीचा एक पाय मो डला.
म्हणूनच शनिची चाल हळूहळू आणि तिरकी असते. आणि म्हणूनच तो एकाच राशीत अडीच वर्षे असतो. आणि तो ज्या राशीत असतो त्या राशीला त्याचे चांगले वा ईट परिणाम दिसून येतात. आता प्रश्न येतो रावणाने शनीचा पाय का बरे मो डला असावा..?? तर आपणास सांगू इच्छितो कि रावणाची बायको मंदोदरी जेव्हा ग र्भ वती राहिली तेव्हा रावणाला असे वाटले की आपला मुलगा शूरवीर, पराक्रमी, जगज्जेता आणि दीर्घायुषी व्हावा.
त्यावेळी रावणाने सर्व ग्र हांना आज्ञा दिल्या की, माझ्या मुलाच्या ज न्माच्या वेळी सर्व ग्र हांनी शुभ स्थानी रहावे. आणि सर्व ग्र हांनी त्याची आज्ञा पाळली. पण शनि त्याचे ऐकणार नव्हता हे रा वणाला माहीत होते. म्हणून रावणाने काय केले, ज बरदस्तीने, साखळदं डाने बांधून आपल्याला हव्या असणाऱ्या स्थानी श निला बसवले.
पण शनी सुद्धा काही कमी नव्हता!! रावणाने सांगितलेल्या ठिकाणी तो थांबला सुद्धा. पण रावणाचा मुलगा मेघदूतच्या ज न्माच्या वेळी शनीने आपली दृ ष्टी फिरवली आणि व क्र केली. आणि याचा परिणाम असा झाला की रावणाचा मुलगा मेघदूत हा अ ल्पायुषी ठरला. ते जेव्हा रावणाच्या लक्षात आले तेव्हा रा वणाने रा गात येऊन शनीच्या पायावर आपल्या गदेने प्र हार केला. आणि शनिचा पाय मो डला.
आणि तेव्हापासून शनी ची चाल हळूहळू झाली. आणि म्हणूनच शनि कोणत्याही राशीमध्ये दीर्घकाळ राहतो. शनीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो हनुमा नाला घाबरत असतो. कारण हनुमा न हा रामाचा निस्सीम भक्त. शनि पेक्षाही बलाढ्य आणि शक्तिशाली. शनीने हनुमा नाला ही आपला प्रभा व दाखवण्याचा प्रयत्न केला.
पण हनुमान वर त्याचा काहीही प्रभाव प डला नाही उलट हनुमा नाने त्याच्यावर इतका प्रभाव आणि द बाव टाकला की शेवटी शनि देवा ने हनुमा नाला शरण येऊन असे कबूल केले की, मी तुलाच काय पण तुझी भक्ती करणाऱ्या भक्तांनाही त्रा स देणार नाही. तसं तर शनि ग्र हाला न्यायाचा ग्रह असे म्हणतात. तो दु ष्टांना शि क्षा देतो आणि सुष्टांचे म्हणजेच चांगल्या लोकांचे र क्षण करतो.
याचा अर्थ असा की आपण आपल्या आयुष्यात चांगली कामे केली तर शनीचा आपल्यावर वा ईट प्रभाव पडणारच नाही. श नि जेव्हा आपल्यावर प्रसन्न असतो तेव्हा आपल्याला भरभरून सर्व काही मिळत असते. तेव्हा आपण शनिची कृपा संपादन करण्यासाठी चांगले आचरण, शुद्ध व सात्विक म न, सर्वांविषयी दया, करुणा, या गोष्टी घेऊन आपण आयुष्यात पुढे जात राहिलो.
तर शनी आपल्या मार्गात अडथळा न आणता आपल्याबरोबर राहील व आपल्यावर प्रसन्न राहील. कारण तो न्यायप्रिय आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.