दा रू म्हंटले की प्रत्येकाला प्रचंड प्रमाणात रा ग येतो. कारण दा रूमुळे अनेकांची घरे उ ध्वस्त झालेली आपण बघितली असतील. अनेक माणसे दा रूच्या आहारी जाऊन आपलेच आयुष्य ब रबा द करून घेतली आहे. दा रू म्हंटले की प्रत्येकाच्या म नात हाच विचार असतो की दा रू ही आपल्या शरीरासाठी हा निका रक आणि घा तक मा नली जाते.
दा रूचे अ ति प्रमाणात से वन केल्याने लि व्हरचे खूप मोठे नु कसान होऊ शकते. म द्य पान करणे हे आपल्या आ रो ग्यासाठी हा निकारक मा नले जाते. आपल्याला डॉ क्टर सुद्धा दा रू न पिण्याचा सल्ला देत असतात. पण कोणीही दा रू सेवन करण्याचे थांबवत नाही. त्यांना म द्य पाणाचे व्य सनच लागलेले असते. गुजरात, बिहार सारख्या काही राज्यात बं दी घालण्यात आली आहे.
दा रूची न शा ही आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडवत असते. त्यामुळे अनेक स मस्या निर्माण होतात. आपल्या देशात अनेक भागात दा रू ही एक सा माजिक स मस्या बनली आहे. पण काही ठिकाणी दा रू बं दीची मागणी करण्यात येत आहे. पण त्याचा काही उपयोग होताना दिसत नाही. तुम्ही कधी विचार केलाय का ? आपल्या ज वानांना सुद्धा दा रू ही दिली जाते’.
आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतीय ज वानांना दा रु दिली जाते. दा रू ही श रीरासाठी हा निकारक असूनही हीच दा रू भारतीय ज वानांना अगदी कमी दरात दिली जाते. भारतीय ज वानांनी नेहमी स तर्क असतात. ते शि स्त आणि क ठोर आयुष्य जगत असतात. त्यांची जबाबदारी ही नेहमी सी मांचे र क्षण आणि द ह शत वा दयांचा सा मना करणे ही असते.
तरी सुद्धा अशा परिस्थितीत दा रू का पुरवली जाते हा प्रश्न तर उभा राहतो. तर आपणांस सांगू इच्छितो कि फार वर्षांपूर्वी भारतीय सै निकानीं ब्रिटिश रॉ यल सेने अंतर्गत अनेक वर्षे काम केले आहे आणि तेव्हा त्यांच्या सै न्यात म द्यपान करण्याची परंपरा होती. त्यांच्यात प्रत्येक अधिकारी आणि ज वान यांच्या म द्यपा नाची मात्रा ही ठरलेल्या असायच्या आणि मग जेव्हा आपला भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा हीच परंपरा भारतीय सै न्यांत सुद्धा चालू लागली.
आणि जेव्हा एखादा नवीन ज वान जेव्हा सै न्यात भरती होतो. तेव्हा तेव्हा त्याचे स्वागत म्हणून दा रू दिली जाते. आपल्याला तर माहीतच आहे ज वानांचे आयुष्य किती ख डतर असते. त्यांना किती क ठीण परिस्थितीत आणि सर्वात जास्त थंडीच्या दिवसात त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन देशाचे र क्षण करावे लागत असते. इतकेच काय तर त्या ठिकाणी शुन्याहून कमी तापमा न अशावेळी एकटे उभे राहून इतरांना सु रक्षा देणे सोपे नसते.
पण मग अशावेळी दा रू ही उ बदार ठेवण्यास मदत करत असल्याने त्यांना दा रू ही प्यावी लागत असते. बर्फाळ प्रदेशां व्यतिरिक्त देखील ज वानांना इतरही प्रदेशात अनेक बि कट परिस्थितींचा सा मना करावा लागतो. मग अशा परिस्थितीत दा रू ही त्यांची सोबती म्हणून काम करते. त्यांच धै र्य टिकवून ठेवण्याचं काम ही दा रू करते.
हे जवान आपल्या कुटुंबापासून, घरापासून किती तरी लांब आलेले असतात. ज्या ठिकाणी कोणतीही सोय नसते. कुठल्याच प्रकारच्या सुख सुविधा नसतात, अशा ठिकाणी ते राहत असतात. याचा अर्थ असा होत नाही की, ज वानांना दा रू प्यायची मुभा असते. त्यांना किती प्रमाणात दा रू देतात याचा हिशोब ते ठेवत असतात.
त्यांना योग्य वेळीच दा रू दिली जाते. याउलट एखादा ज वान जर जास्तच दा रू पित असेल तर त्याला कठो र शि क्षा सुनावली जाते. ते कर्तव्य दक्ष असताना कोणत्याही प्रकारची मुभा त्यांना नसते. म्हणजेच अतिरिक्त दा रूचे सेवन करणे हा एक प्रकारचा गु न्हा मा नला जातो. दा रूचा सर्वसामान्य माणसांवर मात्र परिणाम होत असतो.
जर वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिले तर दा रूला उ त्ते जक पेय म्हंटले जाते. ते वेगवेगळ्या फळांपासून बनवले जाते. ज्यात फुल आणि सुक्या मेव्यांचा सुद्धा वापर केला जातो. याचा फा यदा सुद्धा आहे. त्याचे जर योग्य प्रमाणात सेवन केले तर फा यदा आहे. बऱ्याच जणांना असे वाटत असते की दा रू ही वेगळेच जग दाखवत असते.
दा रू पिल्यानंतर एक वेगळीच न शा चढत असते. पण दा रु जर जास्त प्रमाणात घेतली तर परिणाम मात्र माणसाच्या आ रो ग्यावर होतात. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.