या एका कारणांमुळे गौतम बुद्धांना आणि त्याच्या भावाला एका ”वैश्याच्या” घरी झोपावे लागले होते…आणि जरा का ते त्यावेळी तिच्या घरी झोपले नसते तर …

लाईफ स्टाईल

बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे. बुद्ध या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नाने मिळवली आहे. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी ध म्म सिद्धांतामुळे बुद्धांना जगातील महापुरुष व गुरु मानले जाते.

गौतम बुद्ध हे ज्ञानाचे भांडार होते. आणि या विश्वातील अत्यंत महनीय व्यक्ती आहेत. त्यांच्या महानतेची प्रचिती देणारे त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना आहेत. यातून त्यांचा तार्कीक विचार, विचारातील शुद्धता स्पष्ट होते. अशीच एक घटना आपण आज येथे जाणून घेणार आहोत. गौतम बुद्धांची शिष्य शृंखला मोठी होती. ते आपल्या शिष्यांसोबत ध र्म प्रसारार्थ विहारासाठी जात असत.

विहाराला जात असताना त्यांनी आपल्या शिष्यांना एक नियम घालून दिला होता. विहार करत असताना एका घरी फक्त दोन दिवसच राहणे. खरे तर एकच दिवस राहावं असा नियम होता, पण प्रवास करून आल्यानंतर थोडी विश्रांती म्हणून दोन दिवस एखाद्या घरी विहार करावा हा नियम होता. परंतु पावसाळ्याच्या दिवसात दोन ते अडीच महिने एकाच ठिकाणी रहावं कारण त्या दिवसात जंगलाच्या प्रदेशातून प्रवास करणं कठीण जातं आणि कित्येकांचा जी वही जाऊ शकतो.

अशा वेळी ते एका मोठ्या शहरात थांबत असत. आणि तिथल्या अनेक घरांमध्ये त्यांची राहण्याची सोय होई. एके दिवशी भिक्षुक लोकांकडून भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले. गौतम बुद्धांचे मोठे बंधू यांना भिक्षु होण्यापूर्वी आनंद किंवा आनंद तीर्थ म्हणून ओळखले जायचे. ते भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले. त्या शहरात एक वे श्या होती.

तिने त्यांना भिक्षा दिली आणि त्यांच्याकडे पाहिलं. उंचपुरा, देखना तरुण पाहून ती म्हणाली, मी असं ऐकलंय की भिक्षु अनेक घरांमध्ये निवारा शोधत आहेत. तुम्ही माझ्या घरी का येऊन राहत नाही. तेव्हा आनंद म्हणाले, माझी काहीच हरकत नाहीये. पण मला बुद्धांना विचारावं लागेल, की मी कुठे राहावं. तेव्हा चेष्टा करत ती म्हणाली, गुरूंची परवानगी लागते मग विचारा जाऊन बघू काय म्हणतात.

नंतर आनंद दिवसभराची भिक्षा घेऊन परतले. गौतम बुद्ध बसलेले होते त्यांच्या चरणी त्यांनी ती भिक्षा ठेवली. प्रत्येक भिक्षूला कुठेही गेले तरी अन्न आणि निवाऱ्याची सोय आपणच करायची असते. तेव्हा आनंदने बुद्धांना विचारलं, मला एक बाई तिच्या घरी राहायला बोलवते मी तिच्या घरी राहून का? बुद्ध म्हणाले, इतके आपुलकीने बोलवत आहे तर जाऊन राहिलं पाहिजे.

तिथे बसलेले शहरातले लोक बोलू लागले, काय एक संन्यासी वे श्येच्या घरी जाऊन राहणार. पुरे झाले हा अ ध्यात्मिक मार्ग भ्र ष्ट झालेला आहे. बुद्ध म्हणाले, तुम्ही इतकी चिं तित का होता. त्या बाईने त्याला आमंत्रित केले त्याला तिथे राहू द्या. हे ऐकून तिथले लोक उभे राहून आ रडाओरड करून बोलू लागले. बुद्धांनी त्यांना थांबवले व म्हणाले, मी अ ध्यात्माच्या मार्गावर आहे कारण मला हा जगण्याचा सर्वात श क्तिशाली मार्ग वाटतो.

आता तुम्ही म्हणता की त्या बाईचा मार्ग माझ्या मार्गापेक्षा अधिक शक्तिशाली आहे. हे जर खरं असेल तर मीही तिकडे जाऊन राहीन. जर तुम्हाला वाटत असेल की तिचा मार्ग माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तर मला सुद्धा तेच केलं पाहिजे. तुम्ही जर सत्याचे खरे शोधक असाल तर तुम्हाला अधिक श्रेष्ठ असं काही सापडलं असेल तर तुम्ही तिथं गेलं पाहिजे. हे ऐकून लोक ओरडू लागले. काही जण निघून गेले.

मग आनंद व त्या वे श्येच्या घरी गेले आणि तिच्या सोबत राहू लागले. तिने त्यांना एक रेशमी व स्त्र दिले त्यांनी ते घातले. तिने छान स्वयंपाक करून त्यांना जेवू घातलं तर त्यांच्यासाठी छान नृ त्य केलं. अगदी लक्षपूर्वक आनंदने नृ त्य पाहिलं जेव्हा लोकांना हे कळलं तेव्हा ते खूप दो ष देऊ लागले. जेव्हा पावसाळा संपला तेव्हा आनंद जायला निघाले.

ते बुध्दांपाशी आले ते एका महिला सं न्यासीला घेऊन. ती महिला संन्यासी म्हणजे ती वे श्या होती. आनंद यांच्या सानिध्यात राहून तिचे जी वन परिवर्तन झाले. ध र्माप्रमाणे आचरण करून ती सं न्यासी बनली. कारण सत्याच्या मार्गावर असण्यात नेहमीच सामर्थ्य असते. बुद्धाच्या जी वनातील या घटनेवरून कळतं की सत्याच्या मार्गावर चालण्यात खूप सामर्थ्य आहे. आजच्या काळाची ती गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *