आपल्याला माहित आहे कि रामायण आणि महाभारत हे अतिशय प्राचीन संस्कृत काव्य ग्रंथ मा नले जातात. महाभारत हे महर्षी व्यास यांनी गणपती कडून लिहून घेण्यात आला होते. महाभारत आणि रामायण हे दोन्ही महत्त्वाची काव्ये मा नली जातात. तसेच महाभारत हा ग्रंथ भारताच्या धा र्मिक, तात्विक आणि पौराणिक महाकाव्यपैकी एक आहे.
महाभारत हे जागतिक साहित्यातील मराठी संस्कृती मधील एक महत्त्वाचा दुआ मानला जातो. आपल्याला महाभारत तर माहितीच आहे. पाच पांडव, त्यांची यु द्धे आणि वनवास आणि महत्त्वाचे म्हणजे श्रीकृष्ण. खर पाहायला गेलं तर पाच पांडव यांनी श्री कृष्णाच्या मार्गदर्शनाखाली यु द्धे केली होती. आपल्याला महाभारत याबद्दल बरीच माहिती आहे.
पण महाभारत झाल्यानंतर श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असणारी द्वारका नगरी पाण्यात का बुडाली ? हे आपल्याला माहीत नाही. तर आज आपण द्वारका नगरी बद्दल जाणून घेणार आहोत. द्वारका हे भारतामधील गुजरात राज्यामधील प्राचीन शहर आहे. महाभारतामधील आख्यायिका प्रमाणे द्वारका नगरीची स्थापना खुद्द भगवान श्रीकृष्ण यांनी केली.
द्वारका ही अद्भुत आणि आकर्षनिय होती. जणू सोन्याची नौकाच होती. आपल्याला प्रश्न पडला असेल द्वारका बुडण्यामागे काय कारण असेल ? आणि द्वारका कशी बुडाली. द्वारका ही नगरी विश्वकर्मा याच्या मदतीने उभी करण्यात आली होती. पण ती कशी ? सतरा वेळा मथुरेवर आक्रमण करून ही अठराव्या वेळी आ क्रमण करण्यात आले होते.
म्हणूनच द्वारका शहराची निर्मिती करण्यात आली होती. द्वारका शहरात श्री कृष्णाचे मोठे पुरातन मंदिर उभारण्यात आले होते. द्वारका नगरीचे प्रवेशद्वार असे केले होते की जरासंधासारखे श त्रू आतमध्ये जाऊ शकत नव्हते. द्वारका ही दोन कारणांमुळे बु डण्यात आली. पहिले कारण म्हणजे गांधारीने भगवान श्रीकृष्ण यांना दिलेल्या शापामुळे, दुसरे कारण म्हणजे ऋषी मुनींनी श्री कृष्ण यांचा मुलगा सांबा यांना दिलेल्या शापामुळे द्वारका सं पुष्टात आली.
श्रीकृष्णाची नगरी द्वारका महाभारत झाल्यानंतर जवळपास ३६ वर्षानंतर समुद्रात बुडाली. पण द्वारका ही बेटावर वसलेली होती. पण गांधारीने का दिला असेल शाप ? महाभारताच्या यु द्धासाठी श्रीकृष्णाला जबाबदार ठरवण्यात आले होते. यु द्धा नंतर जेव्हा युधिष्ठिर पुन्हा एकदा सिंहासनावर बसणार होता तेव्हाच “जसा कौरवांच्या वंशाचा ना श झाला तसेच यदुवं शाचा सुद्धा ना श होईल” असा शा प गांधारीने दिला होता.
जेव्हा महा यु द्धानंतर ३६ व्या वर्षी अनेक वा ईट घटना द्वारकेत घडून येत होत्या आणि एक दिवस महर्षी विश्वमित्र, कण्व आणि देवर्षी नारद हे सगळे द्वारकेला गेले होते तेव्हाच श्री कृष्णाचा मुलगा सांबा याची म स्करी करण्याचे यदु वंशातील राजकुमारांनी ठरवले होते. त्यावेळी सांबाला सर्वांसमोर स्त्री वेशात उभा करण्यात आले होते.
आणि त्याचवेळी ऋषी मुनींनी त्याला स्त्री समजून सांगितले की ‘ही स्त्री ग र्भवती आहे आणि हिच्या ग र्भातून काय उत्पन्न होईल’. तेव्हा ऋषींच्या लक्षात आले की हा मुलगा असून आपला अपमा न करत आहे. त्यांचा रा ग अनावर झाला वृश्नी आणि अंधक वं शाच्या पुरुषांचा ना श करण्यासाठी एक मुसळ तयार करेल आणि स्वतः च स्वतःच्या कुळाला न ष्ट करेल.
त्या मुसळच्या प्रभावाने ‘बलराम आणि श्रीकृष्ण वाचतील’ असा शाप दिला होता. जेव्हा ही गोष्ट श्रीकृष्णाला समजली तेव्हा तो जाणून होता की शाप हे खरे ठरणार. ऋषींच्या शा पाच्या प्रभावामुळे सांबाने दुसऱ्याच दिवशी मुसळ निर्माण केला. जेव्हा ही गोष्ट राजा अग्रेसन याला समजली तेव्हा त्यांने त्या मुसळाचा चुरा करून तो समुद्रात फेकून दिला. त्यानंतर द्वारकेमध्ये भ यंकर अपश कुन होऊ लागले. प्रत्येक दिवशी वा दळे येऊ लागली.
नगरामध्ये उंदरांची संख्या इतकी वाढली की, रस्त्यावर माणसांपेक्षा उंदीरच जास्त दिसू लागले. ते रात्री झोपलेल्या माणसांचे केस आणि नखे कुरडतडून खात असत. गायींच्या पोटातून गाढव, कुत्रींच्या पोटातून बोका आणि मुंगुसांच्या ग र्भातून उंदीर ज न्माला येऊ लागले. श्रीकृष्णाने जेव्हा नगरामध्ये होणारे हे अपश कुन बघितले, तेव्हा त्यांना कळून चुकले की गांधारी देवींचा शाप खरा होण्याची वेळ समीप आली आहे.
एके दिवशी यादवांच्या कुलना शा बरोबरच द्वारकेचा ना श होणारच. आणि तसेच घडले यादवांनी आपापसात लढून कुलना श करून घेतल्यानंतर द्वारका समुद्रात बु डाली होती. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.