यावर्षीच्या ऑलम्पिक स्पर्धेत खेळाडूंना देणार तब्ब्ल १ लाख ६० हजार कं डो म; पण ते या एका कारणांमुळे अजिबात वापरू शकणार नाहीत, कारण जाणून आपले ….

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि ऑलंम्पिक स्पर्धा ही दर चार वर्षांनी आयोजित केली जाते आणि ही स्पर्धा आयोजित करण्याची सर्व ज बाबदारी ऑलंम्पिक समिती कडे असते. ज्यामध्ये अनेक देशांचे सदस्य असतात जे या जगातील भ ल्या मोठ्या स्पर्धेचे आयोजन करत असतात. तर या वर्षीचे ऑलंम्पिकचे आयोजन हे जपान मध्ये करण्यात आले आहे.

आणि आपल्याला माहीत आहे कि यावेळी जा गतिक परस्थिती काय आहे, आणि आपल्याला माहित असेल कि प्रत्येक ऑलंम्पिकला खेळाडूंना अनेक कं  डो  म हे दिले जातात, आता ते का आणि कशासाठी दिले जातात हे सांगण्याची अधिक गरज नाही, पण यावेळी या कं  डो मची संख्या १ लाख ६० हजार इतकी असेल.

तसेच ही कं  डो मची संख्या आज पर्यंतची सर्वात कमी संख्या आहे, तसेच सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी वाटलेल्या कं  डो मचा वापर हा खेळाडूंना कोणत्याही परस्थिती मध्ये करता येणार नाही, आयोजन समितीने घोषणा केली आहे की, खेळाडू हे कं  डो म आ ठवण म्हणून घरी घेऊन जाऊ शकतात. आपापल्या देशात गेल्यावरच त्यांनी या कं  डो मचा वापर करायचा आहे.

असे आदेश या वर्षी ऑलंम्पिक समितीने का ढले आहेत, तसेच याआधी घेण्यात आलेल्या ऑलंम्पिक स्पर्धेमध्ये खेळाडूंना कं  डो म वापरण्याची मु भा होती, पण यावेळी मात्र खेळाडूंना तसं करता येणार नाही, कारण आयोजन समितीने असा निर्णय घेतलाय की, जर खेळाडूंना कं  डो म वापरण्याची मुभा दिली तर खेळाडू कोणाच्या देखील सं प र्का त येऊ शकतात.

तसेच यावेळी खेळाडूना झोपण्यासाठी जे बे ड बनवले आहेत ते देखील अगदी विशिष्ट पद्धतीचे बनवले आहेत, आणि जर का या अशा बे ड वर दोन व्यक्ती जर झो पल्या तर तो बे ड मो डतो, म्हणजेच ठराविक वजनाचा दा ब त्या बे डवर पडला तर तो बे ड मधून मो डतो, म्हणजेच जरी कोणत्या सुद्धा खेळाडूला मग ती महिला असो किंवा पुरुष,

काम जी वनाची इच्छा झाली तर त्यांना काहीच करता येणार नाही, कारण यावेळी बे ड सुद्धा या गोष्टीचा विचार करून बनवण्यात आली आहेत, आणि खरं तर स मितीच्या या अशा वागण्यामुळे अनेक खेळाडूंनी उ घडपणे ना राजी व्यक्त केली आहे, म्हणजेच काय तर कोणत्याच खेळाडूला या ऑलिम्पिक मध्ये तो गोष्ट काही केल्या करता येणार नाही.

आणि जर असं काही झालं तर यामुळे या जगातील सर्वात मोठ्या स्पर्धेवर को रो नाचे सा वट निर्माण होऊ शकते, यामुळे को रो  ना  महा मा री काळात त्यांना याचा वापर करायचा नाहीये. समितीने सांगितले की, आमचा उद्देश आणि लक्ष्य हे आहे की, खेळाडूंनी इथे राहत असताना कं  डो मचा वापर करू नये. तसेच आपणास सांगू इच्छितो कि खेळाडूंना कं  डो म वाटण्याची प्र था गेल्या अनेक ऑलंम्पिक पासून चालू आहे.

आं त रराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने सु र क्षित सं  बं  ध आणि एच  आय  व्ही रोखण्याला प्रोत्साहन देण्यासाठी १९८८ मध्ये स्पर्धेत कं  डो म देण्याची प्र था सुरू केली आणि त्यावेळी पासूनच खेळाडूंना कं  डो म वापरण्याची मुभा होती, तसेच प्रत्येक वेळी खेळाडूंना किमा न १४ ते १५ कं  डो म वापरण्यासाठी दिले जात होते.

असं असलं तरी गेल्यावेळी पेक्षा यावेळी कमी कं  डो  म दिले जातील असे सांगितले जात आहे. रिओ ऑलम्पिक दरम्यान आयोजकांनी खेळाडूंना ४ लाख ५० हजार कं  डो म वाटले होते. २०२१ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या साधारण ११ हजार खेळाडूंपैकी प्रत्येकासाठी जवळपास ३ ते ४ कं  डो म आहेत.

आणि आता ज गामध्ये असलेली परस्थिती पहाता, एका वै श्वि क आ  रो ग्य अभियानाचा भाग म्हणून खेळाडूंना एकमेकांना स्प र्श न  करण्याचा स ल्ला दिला गेला आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते, ही कारणे योग्य आहेत का? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published.