याप्रकारे होणार देवमाणूस या मालिकेचा शेवट…यामुळे डॉक्टर कायमचा जाणार गजाआड…जाणून घ्या पुढे डॉक्टरचे काय होणार

बॉलीवूड

डॉ क्ट र म्हणजे म्हणजे खऱ्या अर्थाने देवदूत. आपलं शरीराचं दु खणं, म नाचं दुखणं, हमखास बरं करणारा माणूस म्हणजे ‘डॉ क्ट र’ आणि या शब्दाची हेच व्याख्या होऊ शकते तसेच आपल्याला माहित आहे कि सहसा, डॉ क्ट र लोकांची सेवा करतात, त्यांच्यावर उ पचार करून त्यांना एक नवीन आयुष्य देतात, परंतु हा डॉ क्ट र इतर लोकांसाठीच क र्दनका ळ ठरला.

होय आपण बोलत आहोत देवमाणूस या मालिकेबद्दल, आपल्याला माहित आहे कि ही मालिका आता एका नव्या वळणांवर येऊन पोहचली आहे. आणि आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत कि या मालिकेचा शेवट कसा होणार आहे, आपणास सांगू इच्छितो कि या मालिकेमध्ये या डॉ क्ट रांचे पात्र अभिनेता किरण गायकवाड साकारत आहे.

पण आपल्याला माहित आहे का कि खऱ्या आयुष्यामध्ये हा डॉ क्ट र कोण होता, तर त्याचे नाव म्हणजे संतोष पोळ. आणि या डॉ क्ट रवर आज पाच महिला आणि एका पुरुषासह सहा जणांच्या ह त्ये चा आ रोप आहे. तो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील धोम या गावी राहत होता आणि जवळच्याच एका हॉ स्पि टलमध्ये तो काम करत होता.

चला तर मग जाणून घेऊया या मालिकेचा शेवट कसा आहे, या मालिकेत डिंपल आणि डॉ. अजित कुमार देव उर्फ ‘देवी सिंग’ यांचा विवाह होणार आहे. आणि विवाह मालिकेमध्ये दाखवण्यात आला आहे. पण काही दिवसांपूर्वीच अभिनेता किरण गायकवाड याने नुकतेच काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. या फोटोमध्ये डॉ क्टर तुरुंगात दिसत आहे.

तसेच त्याच्या अंगावर पोलिसांनी मारलेले वळ देखील दिसत आहेत, सध्या एसीपी दिव्या सिंगला डॉ क्टरचे सर्व गुपित कळाले आहे. तसेच एसीपी दिव्या सिंगने डॉ क्टरांच्या वि रोधात अनेक पुरावे गोळा करून त्याला अटक देखील केली आहे, आणि कोर्टात याबाबत सुनावणी देखील चालू आहे, आणि आपणास सांगू इच्छितो कि डिंपल माफीची साक्षीदार होऊन अजितला कठोर शि क्षा होणार हे नक्की.

तर अजित त्याचे सर्व गु-न्हे कबूल करेल. अशी या मालिकेची पूर्ण कथा असल्याचे समोर आले आहे. तसेच आपणांस सांगू इच्छितो कि  पो लि सांनी दिलेल्या माहितीनुसार, २००३ ते २०१६ या कालावधीत वाई क्षेत्रातून सुमारे १५ जण बे प त्ता झाले होते आणि अशी शंका उपस्थित केली जात आहे की डॉ क्ट र संतोष पोळ याने हे सर्व लोक बे पत्ता केले असावेत, परंतु अद्यापपर्यंत हे सिद्ध झाले नाही.

तसेच आज सुद्धा या के सवर सु नावणी चालू आहे आणि अद्याप तरी हा अनेक लोकांचा क र्दनकाळ ठरलेला डॉ क्ट र जेलच्या गजाआड आहे. २०१६ मध्ये जेव्हा त्याला प कडण्यात आले तेव्हा त्याच्याकडून अनेक खु लासे झाले, जे ऐकून पो लिस सुध्दा आश्चर्यचकित झाले. हे जे कृ त्य केले होते ते तब्ब्ल १३ वर्षानंतर उघ डकीस आले होते.

पण २०१६ मध्ये अचानक हा खु लासा झाला आणि त्यामागे कारण देखील तसे होते. कारण अचानक वाई येते राहणारी मंगल जेधे या नावाची एक अंगणवाडी शिक्षिका अचानक गा यब झाली. आणि तेव्हा तिच्या कु टुंबाला डॉ क्ट र पोळ वर शंका आली आणि त्यांनी पो लीस ठा णे गाठले. आणि यामध्ये डॉ क्ट र संतोष पोळ यांचा सहभाग असल्याची शंका त्यांनी पो लि सांकडे व्यक्त केली. आणि तेव्हा त्याचा खेळ संपला.

संतोष पोळ हा अतिशय थंड डोक्यानं प्लॅनिंग करायचा. दोन दोन महिने तो म हिलांच्या मागावर असायचा. आणि संतोषचा कबुलीजबाब ऐकून अं गाचा थ रकाप उ डल्याशिवाय राहात नाही. तो दोन महिने आधीच तो मोठे खड्डे ख णायचा आणि त्यानंतर तो सर्व काही करायचा, असे सर्व त्याने कबुलीजबाबत सांगितले आहे, जे खूपच ध क्कादायक होते.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *