आपल्याला माहित असेल कि उत्तम लैं गि क सं बंध प्रस्थापित करण्यासाठी मन आणि श रीर यांच्यात समन्वय असणं गरजेचं आहे, असं तज्ज्ञ सांगतात. लैं गि क सं बं धांवेळी म द्यप्रा शन केल्यास तो कालावधी वाढवता येऊ शकतो, असा गैरसमज लोकांमध्ये आहे. म द्य प्राशनाने से क्स करण्याची इच्छा जागृत होते. त्यावेळी आपण काय करत आहोत, याचं भान राहत नसल्यामुळे म द्यामुळे क्षमता वाढीस लागते, असा गैरसमज पसरला आहे. यामध्ये किती तथ्य आहे जाणून घेऊया..
म द्य सेवन आणि से क्स या दोन्ही विषयांवर फार क्वचित चर्चा केली जाते. बऱ्याचवेळा म द्य सेवनानंतर से क्स करण्यात अधिक उत्साह निर्माण होतो म्हणून अधिक समाधान मिळवण्यासाठी दा रूच्या न शेत से क्स केला जातो. मात्र याचा आपल्या लैं गि क जी वनावर किती आणि कसा परिणाम होतो हे मात्र फार कमी लोकांना माहिती असतं.
आज आपण उर्वी आणि ओम च्या बाबतीत घडलेली घटना पाहणार आहोत. ज्यामध्ये केवळ म द्यपान केल्याने आयुष्याची किती बिकट अवस्था झाली हे आपल्याला समजेल. उर्वी हि एक उच्चशिक्षित तरुणी होती मोठ्या पगाराच्या नोकरीवर बढती मिळताच घरच्यांनी तीच लग्न ओम सोबत करून दिल. ओम सुद्धा तिच्यासारखाच उच्च विद्या विभूषित, कर्तुत्ववान मुलगा होता.
त्यांची संसारवेल अशीच बहरत गेली आणि वेलीवर ओघाने परी नावाच गोंडस फुल देखील आल. तिच्या येण्याने दोघेही शहारून गेले. उर्वीच आयुष्य जणू परिमय झाल होत. आपली चांगल्या हुद्यावरची नोकरी सोडून ती परी साठी घरी राहू लागली. ओम सुद्धा तिच्या या निर्णयाने खुश झाला. मात्र परी जशी मोठी होत गेली तशी आईची गरज कमी होऊ लागली.
विस वर्षे फक्त आपल्या परीसाठीच जगलेल्या तिच्या आईला आता घरी बसून काय करू हेच समजेना. आपली नोकरी तर कधीच गेली. मुलीने आपला पदर सोडून दिला, नवरा आपल्या कामात व्यस्त घरी इक्ती राहून करू काय? तिने ओमला या सगळ्याबद्दल विचारले, नाही म्हणाले तरी परी आल्यापासून उर्वीने त्याच्याकडे खूपच दुर्लक्ष केले होते त्यामुळे तसं तो नाराज होताच.
पण आपल्या मुलीचे सारे व्यवस्थित चालू आहे हा विचार करून तो गप्प राहिला होता. घरी बायकोचे लक्ष नाही त्यामुळे साहजिकच त्याचे ऑफिस आणि त्यानंतरच्या पार्टी करण्याचे प्रमाण वाहले होते. आता त्यामुळे त्या दोघांमध्ये वा द होऊ लागले. एक दिवस वैतागुन ओम उर्विला म्हणाला, तू कधी स्वतःकडे पहिले आहेस का ? किती मागासलेली आहेस तू..
तुला साधी बि यर पण झेपत नाही, तुझ स्टेट्स पण नाही, तू मला शोभत नाही. मी तुला कुठे नाही घेऊन जाऊ शकत. त्याच हे बोलन ऐकून उर्वी को सळून गेली. श रीर सुखासाठी बियर पिणे इतके गरजेचे असते का? आता ती ओमच्या स्टेट्सला शोभण्यासाठी ती बि यर पिऊ लागली. सुरवातीला एक पे ग मग दोन असा करत करत ती अक्खी बाटली पिऊ लागली. त्यामध्ये तिचा मृ त्यू झाला.
दा रूची अति मात्रा शरीरामध्ये बराच बदल घडवते. शरीराच्या अनेक स मस्या यामुळे उद्धवतात. दा रू अतिप्रमाणात प्यायल्याने त्याचे परिणाम नक्कीच भो गावे लागतात. आपण दा रूचे सेवन अधिक करत आहोत याची नक्की लक्षणं कशी समजावीत ते जाणून घेऊया. या लक्षणाची जाणीव होऊ लागल्यावर तुम्ही समजायला हवे की तुम्हाला दा रूचा डोस अति होत आहे आणि तुमचे शरीर आता दा रू सहन करू शकत नाही.
त्यामुळे तुम्ही वेळीच सावध होणे आवश्यक आहे आणि दा रू सोडविण्यासाठी प्रयत्न करायला हवे. मा नसिक स्थिती ढासळायला लागणेउच्च र क्तदाबाचा त्रा स सुरू होणे शारी रिक असंतुलन दा रू प्यायल्यावर लगेच उलटी होऊ लागणं सतत भीती वाटणं दा रू पिऊन बेशुद्ध पडणं हृ दयाचे ठोके अनियमित येणं अति घाम येणे यासारख्या स मस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच मद्यपान करून से क्स करण्याच टाळावे. सांगायचे तात्पर्य एवढेच कि..
अ ल्कोहो लचा परिणाम केवळ मनावरच नव्हे तर श रीरावर देखील दिसून येतो. अधिक पेयांमुळे महिलांमध्ये आळस येतो. काही महिलांना म द्य पान करू से क्स केल्यानंतर तृ प्त वाटतं. मात्र अतिसे क्स किंवा म द्य पानानंतर झालेल्या हा र्डसे क्समुळे महिलांना लैं गि क आ जार किंवा इ न्फे क्शन होण्याचा धोका जास्त असतो.
त्यामुळे महिलांच्या गु प्तां गा चं नुकसान अधिक होऊ शकतं. से क्सनंतर महिलांनी विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. अन्यथा पार्टनरलाही इ न्फेक्श नचा धोका होऊ शकतो. म द्य पानानंतर केलेल्या से क्समुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता उद्भवू शकते. यासोबतच एस टीडी सारखे आ जारही पार्टनरला होऊ शकतो.