मोठ्या स्त नांमुळे महिला वैतागतात का ? मोठ्या स्त नांमुळे महिनाला काय त्रास होतो

लाईफ स्टाईल

मंडळी, जसे की तुम्हाला माहित आहे, वाढलेले वजन कमी करणे अवघड असते तसेच कमी असलेले वजन वाढवणे हे तसे त्या मानाने सोपे असते. तसेच एखादी गोष्ट मोठी असेल तर ती लहान करता येत नाही आणि एखादी लहान गोष्ट असेल तर तिला मोठी करता येत नाही. आणि हीच गोष्ट महिलांच्या स्त -नांबाबतही घडते.

काही महिलांचे स्त -न आकाराने लहान असतात तर काहींचे स्त -न इतके मोठे असतात की त्यांना हाताळणे कठीण होते. यामुळे अनेक शा रीरिक स-मस्याही उद्भवतात. अशा परिस्थितीत प्रश्न समोर येतो की, मोठ्या स्त -नांचा आकार कसा कमी करायचा? जेणेकरून ते सु-डौल आणि परिपूर्ण दिसतील.

मोठ्या स्त -नांमुळे अनेकवेळा महिलांना पाठदुखीचा त्रा-स होतो आणि स्नायूही कठीण होतात. तसेच स्त -नांजवळील अति जास्त च-रबीमुळे स्ली-व्हलेस कपडे घालण्यासही अडचणी येतात. इतकेच नाही तर, ज्या महिलांच्या स्त -नाचा आकार मोठा असतो, त्यांना बहुतेक वेळा स्त -नांमध्ये वे-दना जाणवतात.

कसा कमी कराल मोठ्या स्त -नांचा आकार? तुमच्या आहाराची काळजी घ्या. स्त -नांचा मोठ्या आकारासाठी आहारातील जास्त फॅट असणारे पदार्थ देखील कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थांचा समावेश करा. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आहारात चरबी युक्त पदार्थांचा समावेश करणे टाळावे. कारण त्यामुळे तुमचे स्त -न अधिक वाढू शकतात.

लो कॅलरी आणि पौष्टिक डाइट ब्रे -स्ट लहान करण्याचे काम करतो. त्यामुळे आहारात कमी फॅ-ट असणाऱ्या पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढवा. भारतीय महिलांमध्ये मोठ्या स्त -नामुळे स्त -नाच्या कर्करो-गाचे प्रमाण वाढू लागले आहे. महिलांमध्ये उद्भवणाऱ्या कर्करो -गांमध्ये स्त -नाच्या कर्करो-गाचे प्रमाण ३२ टक्के इतके असून, दर ३० महिलांमध्ये एका महिलेला स्त -नाचा कर्करो-ग होण्याची शक्यता असते.

हा आ जार गं-भीर स्वरूपाचा असला, तरी वेळेत निदान झाल्यास व योग्य औ -षधोपचार झाल्यास हा आ -जार संपूर्ण बरा होऊ शकतो. हा रो -ग बरा झाल्यानंतर सं -बंधित महिला इतरां प्रमाणेच सामान्य आयुष्य जगू शकते. या आ -जाराचे वेळेत निदान झाल्यास औ -षधोपचार सोपे, कमी वेळेसाठी आणि कमी खर्चाचे होतात. हा आ -जार कोणत्याही महिलेला होऊ शकतो.

त्यामुळे २० वर्षांवरील सर्व महिलांनी या आ -जाराशी सं -बंधित काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. २० वर्षांवरील सर्व महिलांनी ‘ से-ल्फ ब्रे-स्ट ए -ग्झॅमि-नेशन , म्हणजेच स्त -नाची स्वतः तपासणी करणे आवश्यक आहे. स्त -नामध्ये कोणत्याही प्रकारची गाठ किंवा सूज आढळल्यास डॉ -क्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. स्त -नावर अचानक अ-ल्सर्स येऊ लागल्यास किंवा स्त -नावरील त्वचेचा रंग अचानक बदलू लागल्यासही वै -द्यकीय सल्ला घ्यावा.

कोणत्याही प्रकारच्या कर्करो -गामध्ये सतत थकवा जाणवणे, अचानक वजन भराभर कमी होणे ही लक्षणे दिसून येतात. हे लक्षणे स्त -नाच्या कर्करो-गाच्या बाबतीतही जाणवतात. त्याशिवाय एक स्त -न दुसऱ्यापेक्षा आकाराने लहान होणे, स्त -नांमध्ये सतत दुखणे ही लक्षणेही उद्भविणाऱ्या आ जाराची सूचक असू शकतात.

अनु-वंशिक कारणांमुळे स्त -नाचा कर्करो ग होण्याची शक्यता अधिक असते. – वयाच्या १२व्या वर्षापूर्वीच मा सिक पा ळी सुरू झाली असल्यास. – वयाच्या ५५ व्या वर्षानंतर र-जोनि-वृत्ती झाल्यास. – कुटुंब नियोजन औ षधांच्या अतिरेकाने. – व्य-साना-धिनतेमुळे. – लठ्ठपणा असलेल्या महिला – अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहाराचे सेवन करणाऱ्या स्त्रियांमध्ये स्त -नाचा कर्करो ग होण्याची शक्यता अधिक असते.

स्त -नाच्या ठिकाणी कठीणपणा किंवा गोळा येणे. स्त -नाच्या ठिकाणी सू-ज किंवा बारीक खळगा पडणे. स्त -नाच्या ठिकाणी न थांबणारी खाज. स्त -नाग्र किंवा त्याच्या बाजूच्या भागात पांढरेपणा किंवा तांबूसपणा. स्त -नाच्या आकारात लक्षणीय बदल. स्त -नाग्रातून स्राव वाहणे. स्त -नामध्ये वे -दना होणे. ही स्त -नाच्या कर्करो-गाची लक्षणे असू शकतात.

या सर्व कारणांमुळे महिला मोठ्या स्त -नांना वैतागतात. कमी कॅलरीज आणि पौष्टिक डाइट हा ब्रे -स्ट लहान करण्याचे काम करतो. त्यामुळे आहारात कमी फॅट असणाऱ्या पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढवा. जेणेकरून तुमचे ब्रे -स्ट लहान होण्यास त्याचा फा यदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *