‘मैत्री असावी कृष्ण आणि सुदामा सारखी…पण या एका कारणांमुळे शिव शंकरानी गरीब सुदामाचा वध केला होता..कारण त्याने राधा सोबत..

धार्मिक

मैत्री असावी कृष्ण आणि सुदामा सारखी, असं आपण कायम ऐकत आलो आहोत, एकाने गरीब असतानाही कधीही स्वाभिमान सोडला नाही. आणि दुसऱ्याने धनवान असूनही त्याचा कधीच अभिमान केला नाही’ अशी यांची मित्रता. मैत्री म्हंटले की पौराणिक काळातील कृष्ण आणि सुदामा यांच्यातली मैत्री आठवते आणि या दोघांची मैत्री ही महाभारताच्या काळातील आहे.

त्यांच्यातली मैत्री ही अतिशय प्रामाणिक होती आणि त्यामुळेच भारताच्या इतिहासात आज देखील ही मैत्री अतिशय प्रसिद्ध आणि मोहक अशी आहे, कृष्ण तर आपल्याला माहीतच आहे तो एकदम देखणा, अतरंगी पणा असलेला आणि अतिशय खोडकर असा कृष्ण होता आणि तो तितकाच बलवान देखील होता. तर सुदामा हा अंगाने बारीक आणि दिसायला सुद्धा सामान्य असा होता.

कृष्ण आणि सुदामा यांची अतिशय घट्ट मैत्री झाली होती. कृष्ण हा दयाळू आणि भोळा होता त्याच्या म नात सुदामाणे एक वेगळेच स्थान निर्माण केले होते. त्यांची मैत्री इतकी सुंदर आणि निराळी होती. पण थोड्या दिवसांनंतर सुदामाचे एक वेगळेच रूप पहायला मिळाले की, त्याने केलेल्या पापांची शि क्षा त्याने भो गली आणि भगवान शंकर यांनी त्याचा व ध केला.

आपल्याला माहीत नसेल की सुदामाचा वध हा शिव म्हणजेच शंकरानी केला आहे. यावर आपला विश्वास बसणे जरा कठीण होईल पण हे सत्य आहे. शंकराने सुदामाचा व ध का केला असेल ? असा प्रश्न तर पडलाच असेल. तर आज आपण सुदामाचा व ध कसा झाला आणि का केला याबद्दल जाणून घेणार आहोत.

स्कंध पुराणानुसार सुदामा आणि विराजा हे एकत्र राहत होते पण विराजा ही कृष्णाकडे आकर्षित होत होती तिचे कृष्णा वर खूप प्रेम होते. परंतु सुदामाला विराजा आवडत होती आणि एक दिवस असे झाले की विराजा ही मोहित होऊन कृष्णाकडे आकर्षिली तर त्याच वेळी राधा तिथे आली आणि त्यांना बघून ती क्रो धीत झाली आणि तिने मग भूलोकवरून पृथ्वीवर राहण्याचा विराजाला श्रा प दिला. आणि राधाने सुदामा ला रा क्षस रुपी ज न्माला येण्याचा श्राप दिला.

पण यावेळी सुदामाणे सुद्धा राधाला श्राप दिला. त्यांनतर त्यांना भूलोकावरून पृथ्वीवर यायला लागले होते. जेव्हा त्यांचा श्रा प संपुष्टात आला तेव्हा विराजा ही ध र्मराज येथे तुलसीच्या रुपात ज न्माला आली. आणि सुदामा हा रा क्षस राजदम्ब येथे शंखचूर्ण या रुपात जन्माला आला होता. तेव्हा विराजाने अनेक वर्षे तपस्या केल्या आणि भगवान ब्रम्हा त्याच्या तापस्यावर प्रसन्न झाले आणि त्याला वर मागण्यास सांगितले.

शंखचूर्ण म्हणजेच मागच्या जन्मी ज न्मलेला सुदामा होता. त्याने मागितले की मला असा वर द्या की मी देवतांच्यासाठी अजय राहीन. तेव्हा त्याला श्री कृष्ण कवच देण्यात आले ते कवच अमर होते. आणि शंकचूर्णाला भगवान ब्रम्हाने हे सुद्धा संगीतले होते की ध र्मराजची मुलगी सोबत तुला विवाह करायचा आहे. तेव्हा ती सुद्धा तपस्या करत होती मग भगवान ब्रम्हाचे बोलणे ऐकून तो तुलसी म्हणचेच विराजाची भेट घेण्यासाठी गेला.

आणि तिला ल ग्नाची मागणी घातली. तिने भगवान ब्रम्ह यांच्या सांगण्यानुसार शंखचूर्ण सोबत ल ग्न केले पण तो अतिशय क्रू र आणि अ त्याचारी होता. शंखचूर्ण हा खूप सारे यु द्ध जिंकत आला होता. तो हळूहळू तिन्ही लोकांचा स्वामी बनला होता आणि त्याच्या अ त्याचाराला कंटाळून सगळे देव एकत्र येऊन भगवान ब्रम्हा कडे आले आणि त्यांनी यावर उ पाय करण्याचे ठरवले.

तेव्हा ते भगवान विष्णू कडे गेले आणि देवतांना होणारा त्रा स पाहून त्यांनी भगवान शिव म्हणजेच शंकर यांची मदत घेण्यास सांगितले आणि तेव्हा मग शंकर यांनी त्याचा व ध करण्याची शपथ घेलती. आणि तेव्हा तिला सुद्धा वर देण्यात आला की जोपर्यंत तुलसीचा विश्वास आहे. तोपर्यंत तुला कोणीही हरवू शकत नाही. शंखचूर्ण कडून ते कवच काढून घेऊन भगवान विष्णू यांनी ते परिधान केले आणि ते शंखचूर्ण च्या अवतारामध्ये तुळसी पाशी गेले आणि त्यांना ती पती मानते.

त्यावेळी तिला समजले की तो शंखचूर्ण नाही आहे. त्याचवेळी तिचे पतिव्रता खं डित झाली. शंखचूर्णाची शक्ती तुलसी च्या पतिव्रतात असल्याने ती न ष्ट होऊन भगवान शंकर यांनी शंखचूर्णचा वध करून. त्याच्या अ त्याचारापासून मुक्त केले. अशा प्रकारे सुदामाच्या दुसऱ्या जन्मात त्याच्या पापांची शि क्षा त्याला मिळाली आणि भगवान शंकर यांनी त्याचा व ध केला.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *