मित्रांनो नमस्कार, आपली भारतीय संस्कृती थोर, तपस्वी, ज्ञानी आणि संशोधक ऋषी मुनींची देण आहे. इथेच याच ऋषी मुनींच्या तपाच्या सामर्थ्याने अनेक शोध लागले. ज्याची कल्पनाही विदेशांना करवत नाही असे सूक्ष्म ज्ञान फार पूर्वीच आपल्या तपस्वी पंडित्यांनी लिहून, सांगून ठेवले. आज आपण आपल्या आ त्म्याबद्दल चिं तन करणार आहोत.
अनेक अवयवांचे मिळून शरीर बनले आहे. पण या दे हाच्या देखाव्यात प्रा णाशिवाय दुसरे काहीच शाश्वत नाही. प्रा णच अं तिम शाश्वत सत्य आहे आणि त्याचा आधार आ त्मा आहे. आ त्म्या शिवाय दे ह केवळ मृ तदे ह आहे. जोपर्यंत या नश्वर श रीरात आ त्मा विराजमान आहे तो पर्यंतच या दे हाचे, श रीराचे सगळे लाड आहे. तोपर्यंतच प्रेम आहे.
तो पर्यंतच बायको, मूलबाळ, सगे सोयरे, माय बाप, प्रतिष्ठा, आदर, संपत्ती इत्यादी आहे. एकदा का हा आ त्मा या दे हातून उडून गेला की मग तेच स्वकीय या दे हाला आ गीच्या हवाली करतात किंवा मातीत पुरतात. आणि अं त्य संस्कार करून टाकतात. मे लेल्या जी वाला शांती लाभावी, मे लेल्या जी वाचे पुढे चांगले व्हावे, त्याने नवीन आपदा निर्माण करू नये.
मे लेल्या जि वाबद्दल आपले काही कर्तव्य मागे राहू नये म्हणून श्री गरुड पुराणात अनेक बाबी, विधी, उ पासना सांगितल्या आहे. ज्याद्वारे मे लेल्या जि वाच्या म रणापासून ते दुसऱ्या श रीरात विराजमान होण्यापर्यंतच्या घटना सांगितल्या आहे. त्या ऐकून आपणही हुशार आणि सजग होऊ शकतो.
मे ल्यानंतर आ त्मा भटकतो यावर आपला विश्वास आहे का? नसेल तर मग आपल्याला पुण्याच्या शनिवार वाड्याची गोष्ट आठवली पाहिजे. आजही पौर्णिमा आणि अ मावस्येच्या रात्री एका लहान मुलाचा ‘काका मला वाचवा, काका मला वाचवा ‘ म्हणून जि वाच्या आकांताने ओरडण्याचा आवाज येतो. ते नेमके काय प्रकरण आहे?
पेशव्यांच्या मध्ये उद्भवलेल्या यादविने एका चिमुकल्या पेशव्याचा डाव काढण्यासाठी त्याच्यावर ह ल्ला केला आणि त्यात सगळं संपल्यागत झालं. तेव्हा आपल्या जि वाच्या भीतीने ते बाळ ओरडत ओरडत शनिवार वाड्यात धावत होतं, जी वाची भिक मागत होतं. पण अखेर त लवार त्याच्या गळ्याचे माप घेऊनच शांत बसली. आणि त्या बाळाचा अं त झाला. पण आ त्मा मात्र आजही त्याच शनिवार वाड्यात भटकतो आहे.
त्यामुळेच शासनाकडून रात्री शनिवारवाडा बंद केल्या जातो. हे असेच आहे. याचे अनेक सिद्धांत आपल्या ऋषी मुनी, तपस्वी मंडळीनी याआधीच करून ठेवलेले आहे. आ त्मा जेव्हा श रीर त्यागतो तेव्हा तो लागलीच श रिरास सोडून जात नाही. तो तब्बल १३ दिवस तिथेच असतो असे गरुड पुराण सांगते. त्यामुळे आ त्म्याच्या अखेरच्या शांती साठी १३ दिवस हिं दू स माजात पूजा, अर्चना, दान, उपासना, भजन पूजन इत्यादी धा र्मिक वि धी केल्या जाते.
अन्नदान केल्या जाते. आ त्मा जेव्हा श रीर सोडतो तेव्हा एकदम सोडून जात नाही. ज्या अवयवातून अखेरचा आ त्मा बाहेर पडतो तो अवयव उघडा पडतो. म्हणजे जर तोंडावाटे आ त्मा बाहेर पडला असेल तर मे लेल्या व्यक्तीचे तोंड उघडे राहते. डोळ्यातून गेला असेल तर डोळे टपोरे होते. अशाप्रकारे कान, गु दद्वार, नाक इत्यादी छि द्रातून आ त्मा बाहेर निघू शकतो.
मात्र बाहेर निघाला म्हणजे एकदम आकाशात उडून गेला असे होत नाही. तो तिथेच असतो. जणू आपल्या म रणावर कोण कोण किती विलाप करते आहे याचे तो निरीक्षण करत असतो.. गमतीचा भाग होता.. तो सोडून देवूया. पण हे गरुड पुराणानुसार खरे आहे की आत्मा १३ दिवस आपली जागा सोडत नाही.
मात्र त्याच्या मनाविरुद्ध काही घटना घडल्या तर मग मात्र या आ त्म्याचे तं त्र बिघडते आणि अनेक वि कृती, दो ष मागे लागतात. त्यामुळे या कालावधीत सभ्य वर्तन करणे अपेक्षित असते. गेलेल्या जि वाच्या शांतीसाठी कायम प्रयत्न न, प्रार्थना करणे गरजेचे असते. अशाने आत्म्यास शांती लाभून योग्य यो नीत प्रवेश मिळतो.