मेष रास:- सप्टेंबर महिन्यांत तुमच्या जीवनात या घटना घडणार म्हणजे घडणारच… येणारे ४० दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे

राशी भविष्य

नमस्कार मित्रांनो, सुंदर अशी ग्रहस्थिती अर्थ त्रिकोणाचे पूर्ती आपली खरी स्वप्न तीच असतात जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जागण्यास भाग पडतात. त्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आई सकाळी लवकर उठण्यास भाग पाडते म्हणून स्वप्न पाहिल्या शिवाय झोपू नका आणि त्यांना पूर्ण करण्याचा निर्धाराशिवाय उठू नका. ही बाब मेष राशीच्या जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहे.

सप्टेंबर दोन हजार बावीस या महिन्याचे राशिभविष्य समजून घेणार आहोत. व्यक्तिमत्व:- व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशीस्वामी ची स्थिती महत्त्वाची ठरते. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह होय तो शुक्र या सर्व ग्रहाच्या राशीत मात्र तुमच्या धनस्थानात विराजमान आहे. पत्रिकेतील धन स्थान ही अर्धत्रिकोनातील महत्त्वाचे स्थान मानले जाते. जेव्हा आपण या सप्टेंबर महिन्याचा विचार करतोय तेव्हा तुमच्यासाठी अर्थ त्रिकोण पूर्ण झालेला आहे.

कुटुंब – कौटुंबिक दृष्टीने विचार केला असता मेष राशीचा कुटुंबेश शुक्र कुटुंब स्थानात विराजमान असलेला मंगळ आणि कुटुंब स्थानावर दृष्टी टाकणारे ग्रह या सर्व दृष्टीने आपल्याला विचार करावा लागेल. त्यानुसार या महिन्यात तुमच्या कुटुंब स्थानावर कोणत्याही ग्र हाची दृष्टी नाही. कुटुंबेश असणारा शुक्र ग्रह इष्ट देवाच्या स्थानात विराजमान आहे. कुटुंब स्थानातील मंगळ धन, कुटुंब, वाणी या तिन्ही गोष्टीवर दृष्टी टाकेल. यामुळे कौटुंबिक सौख्य वाडेल.

पराक्रम, परिश्रम:- या दृष्टीने विचार केला असता जे मेष जातक विशेषतः एखाद्या कलेच्या क्षेत्रात आघाडीवर आहेत, खेळांमध्ये आघाडीवर आहे किंवा नावीन्यपूर्ण गोष्टी करन हे ज्यांच क्षेत्र आहे, त्या सर्वांसाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. कारण पराक्रम आणि परिश्रम पत्रिकेतील तृतीय स्थानावरून बघत असतो. तुमच्या तृतीयेश बुद्ध ग्रह षष्ठस्थानात आपल्या भूत कोण राशीत विराजमान आहे त्याच्यावर समोरून गुरु ग्रहाची दृष्टी आहे म्हणजे या महिन्यात तुमचे परिश्रम योग्य दिशेने सुरू राहतील.

वास्तू, जमीन, सुख शांती:- या सर्व दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील चतुर्थ स्थान महत्त्वपूर्ण ठरते. त्यानुसार तुमच्या चतुर्थ स्थानावर पडणाऱ्या दृष्ट्या महत्वाच्या ठरतात. त्यानुसार भाग्येश गुरुमहाराजांची व्यय स्थानातून तुमच्यावर दृष्टी पडत आहे. त्यामुळे वास्तू, वाहन घेण्याचे, वास्तूचं नूतनीकरण तुम्हाला करायचा असेल या सर्व इच्छा पूर्तीचा हा काळ आहे. त्यानुसार तुम्ही योग्य कार्यदेखील करणार आहात. तुम्ही कुटुंबासाठी, घरासाठी, वास्तु साठी घरातील माणसांसाठी, आई साठी खर्च करणार आहात. तस करन तुमच्यासाठी योग्य व लाभदायक राहील.

शिक्षण:- या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील पंचम आणि पंचमेश यांची स्थिती बघन आवश्यक ठरत. मेष राशीचे पांचमेश ते तुमच्या पंचम स्थानात विराजमान आहेत त्यामुळे टेक्निकल, मेकॅ निकल, इलेक्ट्रॉ निक्स, मीडिया अशा विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे. बऱ्यापैकी यश संपादन कराल अर्थात त्यासाठी परिश्रम करने गरजेचे आहे. या महिन्याचे एक वैशिष्ट्य सांगता येईल की प्रेमवीरांना या काळात योग्य जोडीदार मिळू शकतो. प्रेमाचं रूपांतर विवाहात होण या सर्व दृष्टीने मेष जातकांसाठी हा उत्तम काळ आहे त्याचा सदुपयोग करा.

आ रोग्य:- आ रोग्य या दृष्टीने विचार केला असता जे जातक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत उत्तम आहे असे आपण म्हणू शकतो. या महिन्यात तुमचा अभ्यास खूप चांगला होईल, परीक्षा असेल तर परीक्षा चे उत्तर सहजपणे तुमच्या लक्षात येतील. स्पर्धा परीक्षा देऊन झाली असेल तर त्यात यश मिळण्याच्या संधी निर्माण होतील. बुद्धिबळा सारखा एखादा खेळ असे मैदानी खेळ असतील तरीही त्यात तुम्ही यश मिळवू शकता.

नोकरी-व्यवसाय:- या दृष्टीने विचार केला असता जे जातक नोकरी करत आहेत त्यांच्यासाठी हा काळात अत्यंत उत्तम काम करतील अस म्हणता येईल. सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांकडून योग्य ते सहकार्य आणि वरिष्ठांकडून कौतुक हे सर्व तुम्हाला या महिन्यात प्राप्त होणार आहे. पण तुमचं कार्य तुमचे परिश्रम अत्यंत योग्य असतील. व्यावसायिक मेष जातकांसाठी देखील हा काळ उत्तमच म्हणता येईल.

व्यवसायात विविध संधी प्राप्त होतील त्यासोबतच अर्थप्राप्ती देखील होईल. कारण व्यवसायात यश म्हणजे निव्वळ गुंतवणूक करून होत नाही. तुमचा व्यवसाय जर परदेशाशी सं बंधित असेल तर यशाची टक्केवारी जास्त वाढेल या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक आहे, त्याचा सदुपयोग करा.

शुभ व अशुभ संकेत:- या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचे भागेश गुरुमहाराज तुमच्या स्वराशीत मात्र तुमच्या व्यय स्थानात विराजमान आहे. गुरु महाराज अनेक शुभ संकेत तुमच्यासाठी निर्माण करीत आहेत. तुमचा पंचमेश देखील व्यय स्थानात विराजमान आहे. हा देखील एक मोठा शुभ संकेत म्हणता येईल.

कर्म:- कर्माच्या दृष्टीने विचार केला असता असे मानले जाते. या महिन्यात तुमचा सगळ्यात सुंदर स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कर्माच्या दृष्टीने तुम्ही अत्यंत प्रबळ होणार आहात त्याचे शुभ परिणाम तुम्हाला निश्चितपणे प्राप्त होतील. तुमचा कर्म प्रधान वृत्ती अधिक वृद्धिंगत होईल त्याचा लाभ घ्यावा.

लाभ:- पत्रिकेतील लाभस्थनाला इच्छापूर्तीचे स्थान म्हटले जाते त्या किती विचार केला असता तुमच्या इच्छापूर्तीचे स्वामी म्हणजे साक्षात शनिदेव स्वराशीत पात्र लाभाच्या वयात जे कर्म स्थानात विराजमान आहेत. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला आपल्या कर्मातून लाभ प्राप्त होईल या शुभ स्थितीचा तुम्ही पूर्ण उपयोग करून घ्यावा जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल.

शुभ व अशुभ दिवस:- महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी अत्यंत अशुभ तर काही दिवस त णावाचे, सं घर्षाचे जातात. सप्टेंबर महिन्यात मेष जातकांसाठी 6, 15 आणि 24 सप्टेंबर हे दिवस शुभ आहेत म्हणून महत्त्वाची कामं या दिवसांमध्ये पूर्ण करा तर 4, 13 आणि 22 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे सं घर्षाचे प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेला असेल म्हणून या दिवसात स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाची योग्य ती काळजी घ्या.

उपाय:- उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिष शास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहेत. अशा गोष्टींच्या शुभ अशुभ गोष्टींची शुभदा वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार मेष राशीच्या ऑगस्ट महिन्यातील उपायांचा विचार केला असता, आदित्य हृदय स्तोत्र पठण करण्याची सूचना देण्यात येत आहे या अत्यंत साध्या व सोप्या करता येणारा उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *