नमस्कार मित्रानो, आज आपण जाणून घेत आहोत मेष राशीबद्दल. मेष रास ही राशिचक्रातील सर्वात पहिली रास आहे. अ ग्नि तत्त्व असणार्या, क्षत्रिय वर्णाच्या या राशीचा राशी स्वामी मंगळ आहे. तर बोध चिन्ह मेंढा आहे. मेंढ्याप्रमाणेच बेध डक आणि नि डर प्रवृत्तीचे हे लोक असतात. अंगावर आलेली कोणतीही गोष्ट शिं गावर घेण्याची यांची सवय असते.
तसेच एका धडकेत समोरच्याला उ ध्वस्त करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. यांचा स्वत:वर खूप विश्वास असतो. स्वतःमेहनत करून यश मिळवण्यावर यांचा पूर्ण विश्वास असतो. कोणताही निर्णय घेताना डोक्याने विचार करून निर्णय घेत असतात. प्रचंड शक्तीच्या जोरावर कोणतीही गोष्ट साध्य करण्याची यांची क्ष मता असते.
ध्येय प्राप्तीसाठी क ठोर मेहनत घेण्याची यांची तयारी असते. धा डसी स्वभावामुळे नेतृत्तव गुण आपोआप येतात. तुमचा सल्ला हा समोरच्यास नेहमीच लाभदायी ठरत असतो. राशी स्वामी मंगळ तुम्हाला नेहमी उर्जा प्रदान करत असतो. जिचा स कारा त्मक उपयोग करून घेणे गरजेचे आहे. तुमचा स्वभाव दुराग्रही आहे. तर स्वातंत्र्य, उदारता, आशावाद हे तुमच्यामध्ये स कारा त्मक गुण आहेत. ब्ल डप्रेशर, मधुमेह र क्तदो ष यासारखे त्रास या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतात.
पाहूयात येणारा सप्टेंबर महिना मेष राशीच्या लोकांसाठी कसा असेल:- या महिन्यामध्ये रवी, शुक्र, मंगळ आणि बुध यांची भ्रमणे पाचव्या, सहाव्या व सातव्या स्थानातून होणार आहेत. त्यामुळे आर्थिक बाबतीत हा महिना व्यावसायिक व नोकरदार या लोकांना अत्यंत शुभ असणार आहे. तसेच या लोकांनी नवीन कामकाज किंवा मोठा व्यवहार करण्यास हरकत नाही.
तसेच येणाऱ्या प्रत्येक संधीचा लाभ घ्या. जोखमीचे व्यवहार करण्यासाठी हा महिना अत्यंत लाभदायक असेल. गुरूची भ्रमणे व्यापार वृद्धी साठी शुभ ठरतील. उद्योग व्यापारामध्ये नव्याने गुं तवणूक करण्यास उत्तम काळ असेल. आर्थिक नियोजन करणे फा यदेशीर ठरेल.
कोर्ट कचेरी, कागदपत्रे यांची कामे लवकर मार्गी लागतील. स रकारी कामे होण्यासाठी हा महिना अत्यंत लाभदायी ठरेल आधी येणाऱ्या अडचणी दूर होताना दिसतील. नोकरदार वर्गाला पगारवाढ, तसेच बदली बढतीचे योग चालून येतील. नवीन नोकरीच्या प्रयत्न करणार्यांसाठी नवीन संधी चालून येतील, येणार्या संधीचा जरूर लाभ करून घ्या.
स्थावर, जंगम मालमत्तेचे व्यवहार करावयास हरकत नाही. कामाच्या ठिकाणी नवीन व्यवहाराला चांगली गती प्राप्त होईल. नवीन जागा, प्लॉट, घर घेण्यास अतिशय अनुकूल असा कालावधी मानला पाहिजे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा महिना अतिशय योग्य आहे. बँक, शेअर्स, सोने इ. मधील गुं तवणूक चांगले लाभ मिळवून देईल.
तसेच जर तुम्ही नियोजन करून मेहनत केली तर तुम्हाला सर्वच क्षेत्रामध्ये लाभ मिळेल. बँकिंग क्षेत्र, आयटी इलेक्ट्रॉनिक तसेच फार्मसीटिकल क्षेत्रात काम करणाच्या व्यक्तींसाठी हा महिना विशेष फा यदेशीर ठरेल. शेतकरी वर्गाला या महिन्यात विशेष लाभ मिळतील. विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेश गमन करण्यासाठी हा महिना फा यदेशीर ठरेल.
वि वाहित लोकांना वै वाहिक सौख्य लाभेल. बर्याच चढ उतारांचा सा मना या महिन्यात तुम्हाला करावा लागेल. भावंडांचे किवा मित्र परिवाराचे उत्तम सहकार्य तुम्हाला या महिन्यात मिळेल. वि वाह इच्छुक व्यक्तीसाठी वि वाहाचे योग चालून येतील. गुरु -शुक्राची भ्रमणे सां सारिक सुख उत्तम देतील.
महिना अखेरीस कौटुंबिक सहलीचे योग येतील. आ रोग्याचा विचार करता आ रोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. उष्णतेचे वि कार, र क्तदाब असणार्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. रा ग नियंत्रणात ठेवा. प्राणायाम, योगाभ्यास यावर विशेष भर दिल्यास त्रा स कमी होईल. त ब्येतीवर परिणाम होईल असे कोणतेही काम करणे टाळा. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विशेष काळजी घ्या.
अशुभ फळ आणि त्रास कमी करण्यासाठी महालक्ष्मी अष्टक, गणपती अथर्वशीर्ष यांचे पठण नक्की करा. मंगळवारी गणपतीचे दर्शन घ्या. यासाठी शुभ तारखा १ ते ११, १५ ते २०,२४ ते ३० तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.