नमस्कार मित्रांनो, साक्षात ग्रहांचा सेनापती मंगळ ग्रह हा तुमच्या मेष राशीचा स्वामी आहे, मेष ही राशी चक्रातील पहिली रास असून मेंढा हे त्याचे प्रतिक आहे. समोरून कोणताही प्रश्न आला की त्याला सर्व धडक देण ही तुमची प्रवृत्ती आहे. थोडक्यात तुम्ही प्रश्नांचा आक्रमकतेने न विचार करता सामना करता मात्र स्वतः योग्य वेळी योग्य सुधारणा देखील करता.
तुमचे भागेश म्हणजे गुरु महाराज आणि पंचमेश म्हणजे साक्षात सूर्यदेव होय. एकंदरीतच हीच स्थिती तुमच्या स्वभावाला पूर्णपणे जुळून येते. आज आपण मेष राशीच्या जातकांनी साठी हा ऑगस्ट महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचा शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत.
व्यक्तिमत्व:- व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमच्या राशीची स्थिती बघण अत्यंत आवश्यक ठरते. तुमचा राशी स्वामी मंगळ ग्रह संपूर्ण जुलै महिना तुमच्या राशीत विराजमान होता. ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस तुमच्या राशीतच आहे, त्यानंतर तो तुमच्या द्वितीय स्थानात म्हणजे धन कुटुंब वाढीच्या स्थानात प्रवेश करेल. राशीत विराजमान असलेला राशीस्वामी तुमच्या स्वभावातील धडाडीला वृध्दींगत करत होता.
मात्र मंगळाच्या सोबत राहू ग्रह विराजमान असल्यामुळे अंगारक योग निर्माण झालेला होता. कळत-नकळत संतापावर आवर घालणे तुमच्यासाठी कठीण देखील गेल असेल. या महिन्यातील सुरुवातीचे दहा दिवस अजून हा त्रा स तुम्हाला होईल 10 ऑगस्ट रोजी मंगळ तुमच्या द्वितीय स्थानात प्रवेश करेल त्यामुळे कुटुंबाचे योग्य ती काळजी घेणे, धन प्राप्तीचे योग्य मार्ग निवडणे आणि वाणीत सौम्यता येण या तीनही बाबी त्यातून घडणार आहेत. एकंदरीत व्यक्तिमत्त्वाचा विचार केला असता ऑगस्ट महिना मेष जातकांसाठी अत्यंत उत्तम राहील.
कुटुंब:- कौटुंबिक दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कुटुंबेशाची स्थिती महत्त्वपूर्ण ठरते. मेष राशीचा कुटुंबेश म्हणजे शुक्र ग्रह होय, तो तुमच्या तृतीय स्थानात विराजमान आहे. धनात वाढ होणं, मनात आनंद निर्माण करणं आणि वाडीत प्रगल्भता येणे अशा तीनही गोष्टी एकाच वेळी घडतील. विशेष म्हणजे राशीस्वामी आणि धनेश यांच्यात लाभयोग देखील निर्माण होत आहे त्याचा शुभ प्रभाव तुमच्यावर नक्की होईल त्याचा पूर्ण लाभ करून घ्यावा.
पराक्रम आणि परिश्रम – पराक्रम परिश्रम या दृष्टीने विचार केला असता मेष राशीचा परिश्रमेष म्हणजे बुध ग्रह होय. पत्रिकेतील तृतीय स्थान हे पराक्रम परिश्रम लेखन, कला, लहान-मोठे प्रवास, बंधू सौख्य आधी गोष्टी दर्शन या सर्व दृष्टीने तुमच्यासाठी अत्यंत शुभयोग निर्माण होणार आहे. भावंडांशी सौख्य वाटणे भावंडाच्या भेटीचे योग निर्माण होणे असे अनेक शुभयोग या महिन्यात निर्माण होतील. विशेषतः राखी पौर्णिमेला प्रत्येक मेष भावाला वाटेल बहिणीला भेटायला हव. मेष बहिणीला वाटेल की आपल्या भावाला भेटायला हवे.
वास्तू, वाहन, जमीन, सुख शांती:- वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने विचार केला असता पत्रिकेतील चतुर्थस्थानात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. पत्रिकेच्या चतुर्थस्थानात चंद्राची कर्क राशीचे राशी परिवर्तन करत असतो. त्यानुसार मेष जातक देखील सतत फिरत असतात सतत परिश्रम करत असतात किंबहुना घरात आल्यानंतर ही त्यांची नोकरीचे व्यवसायाचे विषय सुरू असतात.
त्यामुळे अनेक वेळा त्यांचं घर हे ऑफिस देखील बनत. या दृष्टीने अत्यंत शुभयोग निर्माण होत आहे. विशेषतः गुरुमहाराजांची शुभ दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर राहणार आहे. पण या स्थानावर वक्री दृष्टी असल्यामुळे कुठेतरी विलंबाचे निर्माण होऊ शकतात. मात्र कुणीच विचार केला असता वास्तू होण्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी उत्तम योग निर्माण होतील त्याचा सदुपयोग करा.
शिक्षण:- शिक्षण, संतती या दृष्टीने विचार केला असता तुमच्या पत्रिकेला या सर्व गोष्टींचे कारक रवी ग्रह आहेत. शिक्षणासाठी रवी ग्रह अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातो. सध्या रवी तुमच्या चतुर्थ स्थानात विराजमान आहे, 17 ऑगस्टला पंचम स्थानात जाईल त्यामुळे पंचमेश पंचमात ही स्थिती निर्माण होईल जी तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक राहील.
शिक्षणात या काळात तुम्हाला मोठे यश प्राप्त होऊ शकत. शैक्षणिक यशाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील विशेषतः जे जातक इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल फार्मा किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम मानता येईल.
आ रोग्य:- महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आ रोग्याचा काही स मस्या निर्माण होणे आणि दुसऱ्या पंधरवड्यात नंतर उत्तम आ रोग्य लाभन या गोष्टी घडून येतील. महिन्याच्या चौथ्या आठवड्यापासून स्पर्धक व हीत श त्रू हळूहळू माघार घ्यायला लागततील. महत्वाचे कागदपत्र महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कुठेतरी ठेवुन विसरले जाण्याची शक्यता आहे त्याबाबत योग्य ती काळजी घ्यावी.
नोकरी व व्यवसाय:- नोकरी व व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला असता व्यावसायिक मेष जातकांसाठी हा महिना बऱ्यापैकी उत्तम लाभाचा प्रगतीचां राहील. विविध संधी निर्माण होणार नवीन उपक्रम राबवण, नवीन करार होणे अशा अनेक गोष्टी घडू शकतात. नोकरी करणाऱ्या जात महिन्याचा पहिला पंधरवडा संघर्ष तर दुसरा पंधरवडा प्रगतीचा राहील. महिन्यातील शेवटचा आठवडा विशेष लाभदायक प्रगतीचा आहे अस आपण म्हणू शकतो.
शुभ आणि अशुभ दिवस:- प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुख दुःख आणि चढ-उतार यांनी भरलेले असतात त्यानुसार महिन्यातील काही दिवस हे प्रत्येकासाठी चांगले तर काही दिवस तणावाचे संघर्षाचे जातात. त्या दृष्टीने या महिन्यात लोकांसाठी 1, 10, 18 ऑगस्ट हे दिवस शुभ आहेत.
महत्त्वाचे काम या दिवसांमध्ये पूर्ण करा तर 8, 16 हे दिवस तुमच्यासाठी अशुभ आहेत त्यामुळे सं घर्षाचं प्रमाण या दिवसांमध्ये वाढलेले असेल या दिवसात स्वतःची योग्य ती काळजी घ्या आणि तुमच्या कुटुंबाच्या मा नसिक स्वास्थ्य टिकून राहील ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.