मेलेल्या व्यक्तीचे कपडे किंवा त्याच्या वस्तू वापराव्यात कि नाही?…जाणून घ्या मेलेल्या व्यक्तीचे कपडे घातल्याने होतात हे परिणाम…त्यामुळे

धार्मिक

आपल्याला माहित आहे कि जेव्हा एखादा माणूस म रतो तेव्हा त्याच्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथे पडून राहतात. पण त्या वस्तूंमध्ये त्या माणसाची स कारा त्मक ऊर्जा सामावलेली असते. जर मे लेल्या माणसाच्या जवळची व्यक्ती सतत जर त्याचाच विचार करत असेल तर त्या व्यक्तीला त्याच्या वस्तू ह ल्याचा भास होतो. त्या माणसाची ऊर्जा बरेच दिवस त्याच्या वस्तू मध्ये असते.

त्याची कपडे दोरी वरती टाकलेली असताना ती हलल्याचा भा स होतो. क मकु वत म नाच्या व्यक्तींना ती व्यक्ती आपल्या समोरच आहे असा भास होत असतो. ती सारखी स्वप्नात येत असते. पण म न जर कणखर आणि मजबूत असेल तर असे कोणत्याही प्रकारचे भा स होत नाहीत. तसेच आपण ऐकले असेल कि काही लोक क रणी सारखे प्रकार करतात.

त्या मध्ये हे लोक माणसाच्या अंगाबरोबर असणारी कपडे नेऊन त्या कपड्यांवर क रणी करतात. जेणेकरून त्या कपड्यातील ऊर्जेमुळे त्या व्यक्तीला लवकर क रणी लागू होईल. असा समज आहे. जी वन आणि म र ण या आपल्या हातात नसलेल्या गोष्टी आहेत. माणूस ज न्मल्यापासून अनेक स्वप्न घेऊन जगत असतो, मोठा होत असतो. मनुष्याची लहानपण ही पहिली अवस्था असते.

यामध्ये खेळणं, बागडन, शिक्षण घेत घेत मोठं होणं … तरुणपण हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात सुंदर काळ असतो. या काळात तो आकाशात भरारी घेण्याची स्वप्न, खूप पैसा मिळवून श्रीमंत होण्याची स्वप्न, हाऊस मौज करण्याची स्वप्न बघत असतो आणि त्यांना पूर्णही करत असतो. माणसाचं म न ही एक अशी गोष्ट आहे की कधीही कुणालाही सापडत नाही. त्याचा वेग इतका असतो की जगात त्याची कुठल्याही गोष्टीशी तुलना होऊ शकत नाही.

माणसाच्या खुपशा इच्छा, आकांक्षा असतात..आणि तो त्या पूर्णही करत असतो.. जसं की वेगवेगळे क पडे, ड्रे स, बूट, घड्याळ, अंगठी आणि इतर दा ग दागिने… या सर्व भौतिक गोष्टी मिळवत असताना त्या मिळवण्यासाठी घेतलेले क ष्ट, त्या मिळाल्यानंतर त्याला मिळालेले समाधान, त्या गोष्टी वापरल्यानंतर त्याला मिळणारा आनंद ,सुख अशा सर्व त्याच्या भा वना त्या वस्तुत गुं तलेल्या असतात.

या मिळालेल्या सुख समाधानात आपल्या भा वना जपत तो जी वन ज गत असतो. जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात हेच घडत असते. जेव्हा एखादी व्यक्ती म रण पावते तेव्हा तिच्या सर्व वस्तू जागच्या जागी पडून राहतात. काही लोक मृ त व्यक्ती च्या सगळ्या वस्तू त्याच्याबरोबरच जा ळून टा कतात. पण काही लोक त्या व्यक्तीची आठवण म्हणून त्याच्या वस्तू जपून ठेवतात.

त्या वस्तूंमध्ये भरपूर प्रमाणात असणारे गोष्ट म्हणजे त्याची कपडे. मग ती वापरावीत का वापरू नयेत याबद्दल बरेचसेसमज-गैरसमज आहेत. जेव्हा माणूस ज गातून निघून जातो तरीही त्याच्या वस्तूंमध्ये त्याचा जी व गुं तलेला असतो. म रणानंतर त्याचे द ह न, रक्षाविसर्जन…या दिवशी त्या व्यक्तीचे आवडीचे खाद्य पदार्थ ठेवले जातात. मग कावळा येऊन त्यातले काही पदार्थ खातो.

तेथे कावळा आला आणि तो पदार्थ खाल्ला तर तो आ त्मा तिथून निघून गेलेला आहे असे समजतात. पण जर कावळा त्या पदार्थांच्या जवळच जात नसेल तर असे समजतात की तेथे आ त्म्याचा वा स आहे आणि तेरावे, तसंच काही लोकांच्यात चाळीसावा दिवस पण करतात. त्यानंतर एक वर्षाने त्याचे वर्ष श्राद्ध होते. म रणानंतर हे जे टप्पे केलेले आहेत, त्या त्या कालावधीत त्या वस्तू मधील त्या व्यक्तीची ऊर्जा हळूहळू कमी होत जाते.

वर्ष श्रद्धा नंतर त्याच्या जवळच्या र क्ता तल्या नात्यातील माणसांना त्याची कपडे आणि वस्तू वापरायला काही हरकत नाही. 1 वर्षानंतर त्या वस्तूतील ऊर्जा पूर्णपणे गेलेली असते. असो, शेवटी ज्याच्या त्याच्या विचारसरणीवर या गोष्टी अवलंबून आहे तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *