मृ त व्यक्तीच्या दागिन्यांचे काय केले पाहिजे…जर वापरल्यास त्याचे काय परिणाम होतात…बघा गरुडपुराण काय सांगते

लाईफ स्टाईल

मृ त्यू हा अटळ आहे हे सत्य कोणीही टाळू शकत नाही. प्रत्येक माणसाला सृष्टीचे नियम पाळत लागतात. माणसाने कितीही प्रगती केली, माणूस कितीही तंत्रज्ञान विकसित करू लागला, तरी सुद्धा तो निसर्गापुढे जाऊ शकत नाही. हे वारंवार सिद्ध झाले आहे. पृथ्वीतलावर एकदा जन्म घेतला म्हणजे मृ त्यू अटळ आहे. मग तो माणूस असो प्राणी असो वा कोणी असो.

श्री कृष्ण भगवत गीतेत सांगतात की जीवना प्रमाणे मृ त्यू अटळ आहे आणि मृ त्यूनंतर नवीन श रीर मिळणार हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. जी वन आणि मृ त्यूचा चक्रात प्रत्येक प्राणिमात्राचा आ त्मा भटकत असतो. जी वन जगताना कोणी यशस्वी होतो तर कोणी मागे राहतो. तसेच मृ त्यूनंतर ही तेच आहे असे सांगितले आहे. हिं दू ध र्मातील शास्त्रात असे सांगितले की, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू होतो तेव्हा त्याच्या त्यासं बं धी सर्व वस्तू दान किंवा नष्ट का कराव्यात?

ज्या महागड्या गोष्टी आहेत त्या दान करण्यास किंवा न ष्ट करण्यास माणूस काचकूचपणा करतो. जसे की सोन्याचे दागिने आणि जर ती व्यक्ती स्त्री असेल तर तिच्याकडे असलेल्या दागिन्यांची संख्या बरीच असते. मग तिच्या मृ त्युनंतर दागिन्यांचे काय करावे ? वापरली जाऊ शकतात का ? ते असतील तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो असे अनेक प्रश्न पडतात.

मात्र शास्त्रांनुसार जेव्हा माणूस म रतो तेव्हा तो या जगात निष्क्रिय होतो आणि त्याचा आ त्मा देखील भौतिक श रीर सोडून दुसऱ्या जगात जातो. त्यामुळे त्या व्यक्तीशी सं बं धित गोष्टींची उर्जा गमावून बसते. दुसऱ्या शब्दात मृ त व्यक्ती प्रमाणे त्याच्याशी सं बं धित गोष्टीदेखील त्याचे जी वन गमावतात. अशा परिस्थितीत त्या मे लेल्या व्यक्तीच्या वस्तूंचा जर वापर केल्यास तुमची सकारात्मक ऊर्जा नका रात्मक मध्ये बदलू शकते.

जे लोक धा र्मिक शास्त्रांवर विश्वास ठेवतात ते मृ त व्यक्तींचे प्रत्येक वस्तू नष्ट करण्यास तयार होतात. परंतु असेही काही लोक आहेत जे त्यांच्या आठवणी आपल्यापासून अलग करू शकत नाही आणि त्या गोष्टी स्वतःजवळ ठेवण्याचा आग्रह करतात. परंतु मृ त व्यक्तींच्या वस्तू दान करणे किंवा नष्ट करणे योग्य ठरते. परंतु मृ त व्यक्तींचे सोने किंवा चांदीचे दागिने दान करू शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाहीत.

अशा स्थितीत गरूड पुराणात एक सल्ला दिलेला आहे त्यानुसार जर मृ त व्यक्ती तुमची वडील, बहीण, भाऊ, आई किंवा पत्नी असेल, परंतु ते दागिने त्याने मृ त्यूच्या वेळी काढून ठेवले असतील किंवा ते त्यांच्या अंगावर नसतील तर अशा वेळी कुटुंब किंवा जवळच्या नातेवाईकांमध्ये वाटून घेऊ शकतात आणि जर एखादी व्यक्ती अचानकपणे मृ त्यू पावले किंवा त्याच्या मृ त्यूचा अंदाज आला नाही आणि त्याचा मृ त्यू अधिक वे दनादायक असेल तर कुटुंबातील सदस्यांना पैंजण, चेन, अंगठी यासारखे दागिने देता येतील .

जर तुम्ही ते तुमच्या वैयक्तिक वापरासाठी अशा वस्तू आणण्याचा विचार करत असाल तर, तुम्ही सोनाराकडे जाऊन जुने दागिने देऊन नवीन दागिने बनवून त्याचा वापर करू शकता. पण एखादी स्त्रीच्या गळ्यात मंगळ सुत्रासारखा दागिना असेल, जो त्या स्त्रीने आयुष्यभर अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवला असेल, आणि तो कधीही स्वतःपासून दूर ठेवला नाही. तर तो नष्ट करणे तुमच्यासाठी हिताचे ठरेल.

याशिवाय एक उपाय समोर येतो तो म्हणजे मृ त व्यक्तीचे दागिने पवित्र पाण्यात रात्रभर ठेवल्याने ते वापरता येतात. पण त्या व्यक्तीला आवडलेल्या आणि वापरलेल्या गोष्टींचा वापर करू नका असे मानले जाते की त्या गोष्टी आपल्याजवळ ठेवतात त्याचा नका रात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. जर नका रात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होऊ द्यायचा नसेल तर ती वस्तू आपल्यापासून दूर किंवा न ष्ट केलेली कधीही आपल्या हिताचे ठरेल.

जर तुम्हाला तरीही त्याचा वापर करायचा असेल तर आणखी एक कल्पना गरुड पुराणात दिली आहे. ज्यामध्ये गरुड पुराणात असा उल्लेख केला आहे की ती वस्तू चाळीस दिवस मृ त व्यक्तीच्या ऊर्जेद्वारे संरक्षित केले जाते. पण तुम्ही त्या मृ त व्यक्तींचे दागिने विकून जर पैसे जमा केले. तर त्याचा उपयोग स्वतःसाठी कधी करू नका.

कारण जर असे कराल तर तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भो गावे लागतील. कारण ते दागिने विकून मिळालेला पैसा कधी सुद्धा तुम्हाला सुखी ठेवणार नाही. तुम्हाला खूप सं कटांना सामोरे जावे लागेल. त्याचा वापर चांगल्या कारणासाठी करा. जर तोच पैसा तुम्ही दान ध र्म करण्यासाठी वापरला तर यात गैर काहीच नाही.

जर तुम्हाला एखाद्या मृ त व्यक्तीचे दागिने भेट म्हणून मिळाले असतील तर, अशा परिस्थितीत मृ त व्यक्तीने कोणत्याही जा दूई विधीमध्ये भाग घेतला नाही हे माहीत असणे खूप गरजेचे आहे. कारण असे भेट दिलेले दागिने वापरल्याने तुमचा जी व धोक्यात येऊ शकतो. आयुष्यभर माणूस हा फक्त भौतिक सुखांच्या मागे लागलेला असतो आणि आणि तो त्या भौतिक सुखांमध्ये जितका अडकला जातो तो तितकाच मृ त्युनंतरही स्वतःच्या वस्तूंमध्ये अडकलेला असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *