मृ त्यू नंतर प्रेताला एकटं का सोडलं जात नाही?….जाणून घ्या यामागील रहस्यमय कारण…आणि जर मृ तदेह एकटा सोडला तर आ त्मा

धार्मिक

मित्रांनो, दिवसानंतर रात्र होणे हे जेवढे खरे आहे, त्याच प्रकारे हे देखील तेवढेच खरे आहे, की जो कोणी या पृथ्वीभूतलावर ज’न्माला येतो. त्याला एक ना एक दिवस त्याचा मृ’त्यू हा होतोच. म्हणजेच, जर पृथ्वीवर कोणतेही सर्वात मोठे सत्य असेल तर ते, त्या कोणत्याही व्यक्तिचे किंवा प्राण्याचे म’रण आहे, या पृथ्वीतलावर जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती मृ त पावते.

आणि ती गोष्ट आपण अगदी सहज स्वीकारतो. पण म रण पावल्यानंतर प्रे’त म्हणजे मृत व्यक्तीचे शरीर आपण एकटे का सोडत नाही यामागचे रहस्य या लेखात आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या सर्वांना माहीतच असेल की, हिं दू ध र्मामध्ये मृ त्यूनंतर ते मृ त शरीर जा ळतात आणि तुम्हाला हे देखील माहीत असेल की सूर्यास्तानंतर एखाद्या व्यक्तीचा मृ’त्यू झाल्यास दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीवर अं’त्यसंस्कार करण्यात येतो.

पण शक्यतो आता असे घडताना दिसत नाही पण जर एखाद्या कुटुंबामध्ये एखादी व्यक्ती सूर्यास्तानंतर मृ’त्यू पावल्यास त्याचे प्रे’त एकटे सोडण्यात येत नाही. तर रात्रभर प्रे’ताला का एकटे सोडले जात नाही? याविषयीचे रहस्य गरुड पुराणामध्ये नमूद केले गेले आहे. तर त्याआधी प्रे’त अंत्यसंस्कार कधी व कोणत्या परिस्थितीत केले जातात याविषयी थोडक्यात जाणून घेऊ.

हिं दू ध र्मात सूर्यास्तानंतर एखादी व्यक्ती म रण पावल्यास त्या व्यक्तीचा मृतदेह रात्रभर घरी ठेवला जातो. आणि सूर्योदयानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. त्याशिवाय पंच काळात जर एखादी व्यक्ती म रण पावल्यास, पंचक काल पूर्ण पर्यंत झाल्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जातात. याविषयी गरुड पुराणात असे सांगितले आहे की, जर पंच कालात मृ त शरीर दहन केल्यास मोक्षप्राप्ती लाभत नाही.

यामुळेच रात्री किंवा मध्यरात्री एखादा व्यक्ती मृ त्यू पावल्यास त्याचे मृ त शरीर स्मशान घाटात घेऊन जात नाहीत. त्यामुळे प्रे त घरी ठेवून सकाळ होण्‍याची वाट पाहतात. यावेळी मृ तदेह एकटे सोडले जात नाही. कोणीतरी मृ तदेहाचा सोबत असतोच. प्रेताला एकटे न सोडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्याला एकटे सोडल्यास कुत्री आणि मांजरासारखे प्राणी प्रे ताची ल चके तोडून खातात.

गरुड पुराना बद्दल सांगायचे झाल्यास मृ त आत्म्याला यमलोकी जाताना अनेक प्रकारे त्रा स सहन करावा लागतो. तसेच मृ त देह एकटे सोडल्यास त्या मृ त शरीरातुन वास येऊ लागतो. अशा गोष्टींमध्ये काही लोकांना प्रे ताजवळ  धूप अगरबत्ती लावतात जेणेकरून शरीराचा वास येत नाही. तसेच गरुड पुराणामध्ये, भगवान विष्णू गरुडाला विचारल्यावर सांगतात की,

हे पक्षी राजा, यासर्व व्यतिरिक्त, जर कोणी म रण पावले आहेत, त्या मृ त देहा जवळ जर त्याची मुले नसतील, तर मृ तदेह घरी ठेवतात. कारण मृ त झालेल्या व्यक्तीची मुले त्यांच्यावर शेवटचे अंत्यसंस्कार करून अ ग्नी देऊ शकले नाही तर, त्या मृ त व्यक्तीला मोक्षप्राप्ती लाभत नाही. म्हणजे तो या मृ त्युलोकात अनेक वर्ष भटकत राहतो.

त्यानंतर पुढे विष्णु भगवान सांगतात की, सूर्यास्तानंतर मृ तदेह दहन केल्यास, त्याच्यावर अंत्यसंस्कार केल्यास, तो आ त्मा रा क्षस, असुर, आणि पिशाच या यो नीमध्ये जन्म घेतो. तिथे त्याला अनेक प्रकारचे त्रा स, यातना स हन करावे लागतात. याच कारणामुळे हिं दू ध र्मामध्ये रात्री व सूर्यास्तानंतर अंत्यसंस्कार करण्यास मनाई आहे.

तसेच विष्णु भगवान पुढे गरुडास सांगतात की, मृ तदेह रात्री एकटे ठेवल्यास, त्याच्या अवती भवती भ टकणारी दुष्ट आ त्मा त्याच्या शरीरामध्ये प्रवेश करते. त्यामुळे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना हे त्रा स सहन करावे लागतात. त्यामुळेच रात्रीच्या वेळी मृ तदेह एकटा सोडले जात नाही. तसेच त्या व्यक्तीचा आ त्मा तिथेच भटकत राहतो.

आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांसोबत तसेच नातेवाईकांकडे तो पाहत असतो आणि मृ त्यूनंतर शरीरातून आ त्मा रिक्त होते. म्हणजे आ त्मा शरीरातून बाहेर निघून जाते. अशा वेळी एखादी दृष्ट आ त्म्याची सावली त्या मृ तदेहाचा ताबा घेऊ शकते. यामुळे मृ तदेहाला रात्री एकटे सोडले जात नाही. कोणीतरी मृ तदेहाजवळ पहारा देत असतो. तर वरील लेख वाचून तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवा. लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *