मृ त्यू हे एक अटळ सत्य आहे. हे सत्य कोणीही झुगारू शकत नाही आणि टाळूही शकत नाही. प्रत्येक माणसाला सृष्टीचे नियम पाळावेच लागतात. माणसाने कितीही प्रगती केली, तरी निसर्गापुढे तो जाऊ शकत नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पृथ्वीतलावर एकदा जन्म घेतला म्हणजे त्याचा मृ त्यू अटळ असतो. मग तो माणूस असो, प्राणी असो वा कुणीही असतो.
श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात की, जी वना प्रमाणे मृ त्यू अटळ आहे आणि मृ त्यूनंतर नवीन श रीर मिळणार हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. जी वन आणि मृ त्यूच्या चक्रात प्रत्येक प्राणी मात्राच्या आ त्मा भ टकत असतात. जीवन जगताना कोणी यशस्वी होतो, तर कुणी मागे राहतो; तसेच मृ त्यूचे आहे, असे सांगितले जाते.
ज्या पद्धतीने जन्माच्या आधी 9 महिन्यापर्यंत व्यक्ती ग र्भात असतो. त्याच पद्धतीने मृ त्यूच्या 9 महिने आधीपासून व्यक्तीच्या श रीरात बदल होतात. हे बदल मृ त्यू येण्याचे संकेत असतात. वेळेनुसार मृ त्यूचे जवळ येत असताना अनेक गोष्टी घडतात. जे व्यक्तीला एकदम वेगळा अनुभव देतात. पुराणांमध्ये याबाबत सविस्तर लिहण्यात आले आहे.
व्यक्तीने या संकेतांकडे लक्ष दिले तर, त्याचा मृ त्यू शांत आणि सहज होतो. योग विज्ञाना नुसार व्यक्तीच्या शरीरात 7 चक्र असतात. जेव्हा मृ त्यूची वेळ जवळ येते. त्यावेळ नाभी चक्र तुटू लागते. जन्माच्यावेळी व्यक्तीचे श रीर या चक्राने बनने सुरू होते. प्रा ण देखील येथूनच निघतो. चक्र तुटल्यानंतर श रीरात होणारे बदल अनुभवता येतात. तेव्हा समजायला हवे की, मृ त्यू जवळ येत आहे.
गरुड पुराण तसेच काही शा स्त्रांच्या मते मृ त्यू येण्याआधी काही महत्वाचे संकेत सांगण्यात आले आहे. ध र्मग्रं थांच्या आधारे सांगायचे झाल्यास, मृ त्यूचे दोन प्रकार असतात. एक नैसर्गिक आणि दुसरा प्रकार अनैसर्गिक. ध र्म शास्त्रानुसार, वृद्धावस्थेत पोहोचल्यानंतर काही व्याधी जडली नसताना आ त्म्याने शरीराचा केलेला त्याग नैसर्गिक मृ त्यूचा प्रकार मानला जातो.
तर, दुसरीकडे अपघा त, सर्प दंश, श स्त्राचा वार, आ त्मघा त अशा कारणांनी झालेला मृ त्यू हा अनैसर्गिक प्रकारात मोडतो. याला अकाली मृ त्यू असेही म्हटले जाते. अकाली मृ त्यू झालेल्यांची आ त्मा अशांत राहते. कारण भौतिक सुखाच्या त्यांच्या मनोका मना अपूर्ण राहतात. यामुळे पृथ्वी आणि परलोक यांमध्ये त्या भटकत राहतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.
एखाद्या व्यक्तीला सूर्य आणि चंद्राकडे पाहताना त्यांच्या आजूबाजूला काळा कड्या किंवा रेषा, काळ्या आकृत्या दिसायला लागल्या, आ गीच्या ज्वा ळा पाहतानाही असाच प्रकार घडत असेल, तर सदर व्यक्तीचा मृ त्यू अगदी जवळ असल्याचा तो संकेत असतो, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अशावेळी भौतिक सुखाचा, मोहाचा त्याग करावा.
आपल्या सर्व जबाबदाऱ्या मुलांकडे सुपुर्द कराव्यात. ईश्वर भक्ती आणि नाम स्मरणात लीन राहावे. यामुळे मु क्तीचा मार्ग सुकर होतो, असे शास्त्र सांगते. एखाद्या व्यक्तीची जी वन घटिका भरत आली असेल, तर अशावेळी सर्व साधारणपणे शरीराचे दु खणे वाढते, त प्तपणा वाढतो. टाळू शुष्क होत जाते. श रीराची डावी बाजू सतत थरथरत राहते. आ त्मा नाभी चक्र तोडून शरीराचा त्याग करायला सुरुवात करते.
यामुळे हळूहळू डोळे, नाक आणि कान यांची शक्ती क्षी ण होत जाते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अशी लक्षणे दिसल्यास मृ त्यू जवळ आला आहे, असे समजावे, असे सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीचा मृ त्यू समीप आला की, अनेक लक्षणे त्या व्यक्तीला स्वतःलाच दिसू लागतात. काही संकेत हे माणसाची घटिका भरली, याचे स्मरण करून देतात. एक प्रकारे ती मृ त्यूची चाहूल असते, अशी लोक मान्यता असल्याचे सांगितले जाते.
डोळ्यांनी नाकाचा शेंडा पाहिल्यास तो न दिसणे हा एक प्रकारचा मृ त्यू संकेत असल्याचे सांगितले जाते. मनुष्य जन्माला आल्यापासून त्याची सावली त्याच्यासोबत असते. मात्र, मृ त्यू समीप आला की, सावलीची साथ सुटते. पाण्यात, आरशात, तुपात, तेलात माणसाला आपले प्रतिबिंब दिसत नाही, अशी काही लक्षणे ही मृ त्यू निकट असल्याची चाहूल दर्शवतात.
अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. आंघोळ केल्यावर लगेचच एखाद्या व्यक्तीची छा ती आणि पाय कोरडे पडत असतील आणि पाणी प्यायल्यानंतरही घसा कोरडा होऊ लागला तर ते मृ त्यू जवळ आल्याचे लक्षण असू शकते. अशा व्यक्तीला वाटू लागते की हवा त्याच्या अंगात शिरून श रीरात प्रवेश करत आहे.