मूळव्याध, बद्धकोष्ठता, पोटदुखी, पित्त, गॅस होणे अशा समस्यांपासून आपण त्रस्त असाल…तर आजचं करा हे सोपे आणि घरगुती आयुर्वेदीक उपाय…त्वरित आराम मिळालाच समजा 

आरोग्य

आजकाल आपल्या धावत्या आणि त णावग्र स्त जी वनशैलीमुळे आपल्या शरीरावर अनेक परिणाम होत आहेत, त्यात अपुरी झोप, फास्टफूड, सतत बाहेरचे खाणे, सतत चहा-कॉफीचे सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा गं भीर परिणाम होतो ज्यामुळे आपल्याला, ब द्धकोष्टता, पोटदु खी, पित्त, गॅ स होणे अशा अनेक स मस्यांना सामोरे जावे लागते आणि आजच्या या धावत्या जगात प्रत्येक व्यक्ती हा पित्ताच्या त्रा साने त्र स्त आहे.

सध्या जवळपास सर्वांमध्येच पि त्ताची स मस्या आहे मग तो पुरुष असो अथवा महिला सर्वजण या स मस्येने ग्र स्त आहेत, आणि या एका गोष्टीमुळे आपल्या शरीरातील आंतररचना बि घडते आणि यातूनच मग दुसरा आ जार डोके वर काढतो. पण जर आपण पित्तावर आम्ही खाल्ली दिलेले उ पाय केले तर आपल्याला पित्तापासून काही दिवसांत मुक्ती मिळेल आणि आपलं जी वन सुद्धा आनंदी आणि निरो गी राहील. चला तर मग जाणून घेऊया हे उ पाय काय आहेत.

आपल्याला माहित असेल कि जेव्हा आपल्याला पित्ताचा त्रा स होतो तेव्हा तीव्र आपल्याला डो केदु खी, छा तीत ज ळज ळ होणे, पोटात आ ग पडणे अशा स मस्या निर्माण होतात. पण आपण पित्तावरती हे काही घरगुती उपाय करून आपल्याला आराम मिळू शकतो. यासाठी जेव्हा आपल्याला पित्त होईल तेव्हा आपण देशी केळीचे सेवन करावे. कारण केळी खाल्याने त्यामध्ये असणारे घटक आपल्या शरीरातील पित्ताचे जे आम्ल असते ते विघटित करण्याचे काम करते.

तसेच केळ्यांमध्ये पोटॅशियम मोठया प्रमाणावर असते, जे आपल्या शरीरातील पित्त नाहीसे करते. तसेच पित्त झाल्यास आपल्याला आपल्या अंगणातील तुळस नक्कीच मदत करू शकते, यासाठी आपल्याला तुळशीचे चार पाच पाने खावी लागणार आहेत, किंवा आपण थोड्या गरम दुधामध्ये मध, तुळशीची काही पाने घालून त्याचे सेवन करू शकता. त्यामुळे पित्तापासून आपल्याला त्वरित आराम मिळेल.

आपणास सांगू इच्छितो कि दुधामध्ये मोठ्या प्रमाणत कॅ ल्शिय म असते जे पित्तना शक असते. तर थंड दूध हे आपल्या शरीरातील अतिरिक्त आ म्ल न ष्ट करते ज्यामुळे तुमचे पोट साफ राहते. तसेच आपल्या छातीतील व पोटातील ज ळज ळ थांबते. परंतु यावेळी आपण थंड दूध काहीही न मिसळता घ्यावे.

तसेच आपण वयस्कर असाल आणि आपल्याला नेहमीच पि त्ताचा त्रा स होत असेल तर आपण जेवून झाल्यावर बडीशेपचे सेवन करा तसेच आपण यामध्ये थोड्या प्रमाणत जिऱ्याची तसेच ओव्याची पावडर देखील मिक्स करू शकता ज्यामुळे आपल्याला त्व रित आराम मिळतो तसेच सकाळी आपले पोट देखील साफ होते. ज्यामुळे आपन अनके रो गांपासून कायम दूर राहतो आणि दिवसभर आपल्याला फ्रेश आणि ता जेतवाणे वाटते.

त्याच्यामध्ये असणारे अँ टी अ ल्सर घटक पोटातील पित्त न ष्ट करतात तसेच ब द्धको ष्ठता नाहीशी करते, आणि शरीरात थंडावा निर्माण करते. तसेच जर आपल्याला मू ळव्या ध, बद्धकोष्ठता, पो टदु खी यासारखा त्रा स असेल तर आपल्यासाठी जिरे खूप फा य देशीर आहेत. कारण जिऱ्यामुळे लाळ निर्माण होते व आपल्या पोटातील गॅ स नाहीसा होतो, त्यामुळे गच्च पोट रिकामे होते.

तसेच मूळव्या ध असणाऱ्या व्यक्तींनी हा एक सोपा उपाय करून आपला होणार त्रास नाहीसा करू शकता यासाठी आपल्याला तिळाचे तेल घ्यायचे आहे आणि त्यामध्ये जिऱ्याची आणि ओव्याची पावडर मिक्स करून त्याचे रात्री जेवल्यानंतर सेवन करू शकता यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणत आराम मिळतो आणि काही त्रास सुद्धा होत नाही तसेच बद्धकोष्ठता असणाऱ्या लोकांनी सुद्धा हा उपाय केल्यास त्यांना त्वरित आराम मिळतो.

तसेच लवंग ही सुदधा पित्तशा मक मा नली जाते, त्यामुळे जर आपण लवंग दाढेखाली ठेवली तर आपले पित्त कमी होते. कारण लवंग खाल्याने पोटातील गॅ स दूर होतो, पोटफु गी नाहीशी होते. तसेच आपण विलचीचे दाणे पाण्यात टाकून उकळून थंड करून ते पाणी प्यायल्याने पित्तापासून तात्काळ आराम मिळतो. त्यामुळे घरी असणारी वेलची, सुद्धा आपल्याला खूप मद्दतगार साबित होते.

तसेच पुढील घटक आहे तो म्हणजे पुदिना, आपल्याला माहित असेल कि पुदिन्याची पाने आपल्या शरीराला थंडावा देतात. तसेच पचनश क्ती सुधारतात व त्यातील वा यू युक्त घटक आपल्या त्वरित पोटाला आराम देतात तसेच यामुळे सर्दी, खोकला नाहीसा होतो शिवाय आपले पोट देखील लगेच साफ होते.

तसेच आवळ्यातील व्हिटॅमिन सी देखील अन्ननलिका व आपले पो ट साफ ठेवते. तसेच तिखट व पाचक असे किचन मधील आले देखील पित्तना शक आहे. त्यामुळे त्याचा देखील आपण वापर करू शकतो. तसेच जर आपल्याला सुद्धा हा लेख महत्वपूर्ण वाटतं असेल तर आपल्या प्रियजणांना नक्की शे अ र करा जेणेकरून ते सुद्धा एक निरो गी आणि आनंदी आयुष्य जगतील तसेच त्यांना वरील स मस्यांपासून नक्कीच आराम मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *