मूल म्हणून आपल्या घरी कोण जन्म घेत असते..जाणून घ्या जन्म घेणारे मुलं हे कोणाचे रूप असते

लाईफ स्टाईल

नमस्कार मित्रांनो, पूर्वजन्मातील कर्मानुसारच आपल्याला या जन्मात आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रियकर-प्रेयसी, मित्र शत्रू आणि सगे सं बंधी नातेवाईक या जीवनातील जे काही नातेसं बंध आहेत ते सर्व मिळतात. कारण या सर्वांना आपल्याला काहीतरी द्यायचे असते अथवा त्यांच्याकडून काहीतरी घ्यायचे असते.

तर आपल्या मुलाबाळांच्या रूपात कोण येतात? तसे तर सं तान रुपात आपल्या पूर्वजन्मातील कोणीतरी नातेवाईकच जन्म घेत असतात. ज्याला शास्त्रामध्ये 4 प्रकारे सांगितलेले आहे.

पहिले म्हणजे ऋणानुबंध– मागील जन्मातील असा कोणी जी व ज्यांच्याकडून मागील जन्मी आपण ऋण घेतलेले असेल किंवा ज्याचे धन आपण नष्ट केलेले असेल असा जी व आपल्या घरात आपले सं तान म्हणून जन्म घेतो व आपले धन त्याचे आ जारपण किंवा कोणत्याही वायफळ गोष्टींवर खर्च होऊन नष्ट होत राहते. जोपर्यंत त्या जी वाचा संपुर्ण हिशोब क्लियर होत नाही तो पर्यंत असेच चालते.

दुसरे म्हणजे पूर्व शत्रू– मागील जन्मातील आपला एखादा श त्रू त्याचा बदला पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात सं तान म्हणून जन्म घेतो आणि मोठा झाल्यावर आपल्या आई-वडिलांना मा रझोड करणे, भां डण तंटे करणे, त्रा स देणे असे करून संपूर्ण आयुष्यभर त्यांना त्रा सच देत राहतो.

तिसरे म्हणजे उदासीनता पुत्र– या प्रकारचे सं तान आपल्या आई वडिलांची सेवाही करत नाहीत व त्यांना त्रा सही देत नाहीत. त्यांना त्यांच्या त्यांच्या परिस्थितीत तसेच राहू देतील. एकदा का विवाह झाला की, अशी मुले आपल्या आई-वडिलांपासून वेगळे व दूर राहणेच पसंत करतात.

चौथा म्हणजे सेवक पुत्र– मागील जन्मी जर आपण कोणाची खूप सेवा केली असेल तर असा जी व त्यांच्यावरील सेवेचे ऋण फेडण्यासाठी या जन्मात आपली सं तान म्हणून जन्म घेतात आणि आपल्या सेवेत आपले जी वन घालवतात. आपण जे पेरले असेल तेच तर उगवेल ना. आपण जर आपल्या आई-वडिलांची सेवा केली असेल तर म्हातारपणात आपले मुली मुले आपली सेवा करतील नाही तर कोणी पाणी पाजणारे ही भेटणार नाही.

असे नाही की, या सर्व गोष्टी मनुष्य प्राण्यावरच लागू होतात या 4 प्रकारांमध्ये कोणताही जी व असू शकतो. जसे आपण जर एखाद्या गाईची निस्वार्थ भावनेने सेवा केली असेल तर ते ही आपला मुलगा किंवा मुलगी म्हणून येऊ शकते. जर तुम्ही एखाद्या गाईला फक्त आपल्या स्वार्थासाठी दुधासाठी पाळले असेल व तिने दूध देणे बंद केले तर तिला टाकून दिले असेल किंवा सोडून दिले असेल.

तर ती तुमची ऋणानुबंध सं तान म्हणून जन्म घेईल आणि आपले कर्ज परत मागेल. जर आपण एखाद्या निरपराध जी वाला त्रा स दिला असेल तर असा जी व आपल्या जी वनात आपला श त्रू बनून येईल आणि त्याचा बदला घेईल. म्हणूनच जी वनात कधीही कोणाचेही वाईट करू नये. कारण निसर्गाचा हा नियमच आहे की, आपण जे काही कर्म करतो त्याची परतफेड आपल्याला या जन्मात नाही तर पुढील जन्मात 100 पटीने अधिक मिळते.

जर तुम्ही कोणाला एक रुपया दिला असेल तर तुमच्या खात्यात शंभर रुपये जमा होतील. जर तुम्ही कोणाकडून एक रुपया लुबाडला असेल किंवा घेतला असेल तर तुमच्या खात्यातून शंभर रुपये कमी होतील. विचार करा की, आपण येताना बरोबर कोणते धन आणले होते आणि आपण मे ल्यानंतर किती बरोबर घेऊन जाणार आहोत.

बरोबर काही जाणार असेल तर फक्त आपली चांगली कर्मे, केलेले पुण्य. म्हणून शक्य होईल तेवढे पुण्य साठवण्याचे काम करा. चांगले कर्म करा वाईट कर्मापासून दूर राहा. ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *