मुली जेव्हा वयात येतात तेव्हा या गोष्टी त्यांना सांगितल्याच पाहिजेत अन्यथा…प्रत्येक मुलींच्या आई वडिलासाठी महत्वाचा लेख

आरोग्य

मुलींच्या जी वनातील सर्वात मोठा टप्पा म्हणजे जेव्हा त्या वयात येतात, आपल्याला माहित आहे कि जेव्हा मुली व यात येतात तेव्हा त्याच्या शरीरात अनेक शा रीरि क आणि भावनिक बदल होत असतात, आणि अशा वेळी मुलींसोबत घरातील व्यक्तीचा योग्य संवाद असणे खूप महत्वाचे आहे. कारण अनेक मुली यावेळी घाबरून जातात, शिवाय त्यांना अनेक प्रकारचे त्रा स देखील होतात.

काही मुलींना समजते नाही कि त्याच्यासोबत हे काय होतंय, पण आज आपण मुलीच्या होणाऱ्या याचा शा रीरि क बदलाबद्दल जाणून घेणार आहोत. जेव्हा मुली वयात येतात तेव्हा त्याच्या मध्ये पहिला बदल होतो तो म्हणजॆ पा ळी येणे. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला या गोष्टीला सामोरे जावे लागते, पण पहिल्या वेळेस अनेक मु लींना याबद्दल समजत नाही आणि त्या खूप घा बरून जातात.

तसेच अनेक मुली आपल्या आईला घाबरून तसेच ला जून ही गोष्ट सांगत नाहीत, ज्यामुळे त्यांना अनेक त्रा सांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांना त्या ठिकाणी इ न्फे क्शन होते, शिवाय खा ज सु टणे, लहान लहान पुरळ उटणे अशा गोष्टी घडू लागतात ज्या भविष्यात खूप त्रा सदायक बनतात. अश्यावेळी मुलीच्या आईने वयानुसार त्या त्या गोष्टीवर संवाद साधला पाहिजे.

कारण अनेक शहरातील माता भगिनींचे आपल्या मुलींकडे दुर्लक्ष होते, ज्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागू शकते. त्यामुळे त्या वयात कसे राहायचे, कसे पॅ ड लावायचे, त्याची वि’ल्हेवाट कशी लावायची हे सांगितले पाहिजे. तसेच त्यावेळी त्याच्या आहाराची देखील योग्य काळजी घेतली पाहिजे. तसेच कोणते आणि कशाप्रकारचे कपडे घालावे हे जरूर सांगितले पाहिजे आणि हे खूप महत्वाचे आहे.

मुलगी व’यात येऊ लागली की तिच्या शरीरात काही स्पष्ट बदल दिसू लागतात. पा’ळी तर सुरू होतेच परंतु त्यासोबतच तिच्या स्त नाचा, नि तं बाचा, कमरेचा आकार वाढू लागतो शिवाय वजन देखील वाढू लागते, उंची वाढते. चेहरा सते ज दिसू लागतो. आणि जवळपास सगळ्याच मुली ह्या होणाऱ्या बदलाला घा’बरून जातात. त्यामुळे पालकांनी या विषयांवर निसं कोच बोलणे खूप महत्वाचे आहे.

तसेच त्याचे मुलांच्या प्रति शा रीरि क आकर्षण वाढू लागते, आणि यावेळी आपण त्यांना काही म र्यादा घालतो पण हे सर्वात चुकीचे आहे, यामुळे बऱ्याच मुलीच्या म नात गोंधळ उडतो, विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे या मर्यादा का घातल्या जातात हे मुलींना नीट समजावून सांगितलं पाहिजे म्हणजेच त्यांचा भावनिक व मा नसि क समतोल साधला जाईल. अश्यावेळी पालकांनी मुलीशी मैत्रीचे नाते ठेवले पाहिजे.

प्रत्येक आईने आपल्याला मुलीला प्रेम आणि लैगिक आ’कर्षण यामधील फरक समजून संगीतला पाहिजे. तसेच काही गोष्टीच्या त्या या वयात आहारी जाऊ शकतात त्या बद्दल देखील त्यांना समजावून सांगण्याची जबाबदारी ही आई वडिलांची असते. पालकांनी केलेल्या अशा मोकळ्या संवादामुळे मुलींच्या म नातील भी’ती, द’डपण नाहीसे होते.

त्यामुळे त्याचे अभ्यासात तसेच कामात देखील म न लागते आणि त्यांना या गोष्टीची देखील जाणीव होते कि आपल्यासाठी काय चुकीचे आहे आणि काय बरोबर आहे, त्यामुळे मुली सुद्धा मुलांच्या प्रमाणे खुल्या म नाने जगू शकतात शिवाय त्यांना काय वा ईट काय चांगले याची समज देखील योग्य येते ज्यामुळे पालकाच्या म नावर वयात असलेले टे न्शन आपोआप कमी होते.

तसेच मित्रानो जरी हा विषय नाजूक असला तरी हा खूप महत्वाचा आहे, त्यामुळे आपण आवर्जून शे अ र करा जेणेकरून हा लेख प्रत्येक व यात येणाऱ्या मुलीपर्यंत आणि तिच्या पालकांपर्यंत पोहचेल ज्याचा त्यांना नक्कीच काहीसा फा यदा होईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *