मुलींची लैं गिक “खतना”: आज सुद्धा भारतातील या भागात याप्रकारे मुलीच्या खा जगी भागासोबत…एकदा बघाच मुलींसोबत

लाईफ स्टाईल

मथळा वाचून आश्चर्य नक्कीच वाटले असेल न ? तुम्ही सहा ते दहा वर्षाचे असताना तुम्हाला लाडी गोडी लाऊन, चॉकलेट, गोळ्यांचे आमिष दाखवून ते तुम्हाला बोलावून घेतात आणि कुठेतरी घेऊन जातात ती एखादी अंधारी खोली असते किंवा गोठा असतो, ते बोलावून नेणारे लोक तुमचे स्वतःचे आई आजी किंवा एखादी वृद्ध स्त्री असते. आणि तिथे तुमचा ख तना केला जातो. विश्वास बसत नाही ना ? पण हे सत्य आहे.

खतनामध्ये मुलींच्या लैं गिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी पाच ते आठ वर्षे वयोगटातील मुलींच्या क्लि टोरिस (यो नी मध्ये ल घवीच्या जागेच्या वर एक फुगीर भाग) का पले जाते. काही महिला मुलींचे हात पाय पकडतात आणि अगदी धा रदार ब्ले ड, सू री, क टर, का त्री किंवा धा रदार आणि लांब ह त्यार जे उपयुक्त असेल आणि त्याने मुलींच्या जन नेंद्रियातील यो नी वरील शि श्नि का का पली जाते.

शि श्नि का हा एक असा अवयव आहे जो वयात आल्यानंतर महिलांना प्र णयातील सुख मिळवून देण्यास मदत करतो. ‘खतना’ ही प्रथा तशी आफ्रिकेमधील काही देशांमध्ये खूप वर्षांपासून चालत आली आहे पण भारताच्या काही भागांमध्येही ती पाळली जाते. मुस्लिम ध र्माच्या संस्कृतीमध्ये याचा उल्लेख आढळतो, ही प्रथा अनेक शतकांपासून पाळली जाते.

जिथे जिथे मुस्लिम देश, मुस्लिम लोक व वस्ती असते, तिथे हा प्रकार त्यांच्यात होताना दिसतो. इ स्लामी संस्कारात बाकी संस्काराप्रमाणेच याला देखील प्रवृत्त केले जाते, खतना हा मुलींचाच नाही तर मुलांचा देखील होतो पण तो सर्वश्रुत आहे, त्याला सुं ता असेही म्हटले जाते. मुलींच्या लैं गिकतेवर नियंत्रण आणण्यासाठी ‘खतना’ केली जाते.

परंपरांच्या नावाखाली चालणारी ही एक अमानवीय, क्रूर आणि स्त्रियांच्या लैं गिक अधिकारावर गदा आणणारी प्रथा आहे. धा र्मिक मान्यतेच्या नावाखाली आजही ही प्रथा सर्रास चालू आहे. जागतिक आ रोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार ‘खतना’ चार प्रकारे केली जाते. क्लि टोरिसचा काही किंवा पूर्ण भाग का पला जातो.

यो निच्या दोन्ही बाजूस त्वचा असते ज्याला बाह्य ओठ आणि आतले ओठ असं म्हणतात ते का पले जातात. काही ठिकाणी ही त्वचा शिवून बंद केली जाते. याशिवाय टोचणे, कोरणे, खरवडून काढणे, डागणे आणि टोचणे यांसारख्या अनेक अवै द्यकीय हानीकारक प्रकारही काही ठिकाणी केले जातात.

ही प्रथा म्हणजे कोणतेही वै द्यकीय कारण नसताना, ध र्माच्या नावाखाली लक्षावधी मुलींना विनाकारण पोहचवली जाणारी हा नी आहे. आणि विशेष म्हणजे हे काम करण्यासाठी कोणी प्रशिक्षित महिला किंवा डॉ क्टर असत नाहीत. ज्या स्त्रियांना या सगळ्याची थोडी फार माहिती असते त्या हे काम करतात. त्यांना या सगळ्या प्रथेचा शास्त्रीय अनुभव असेल याचीही खात्री नाही.

यासाठीचे योग्य प्रशिक्षण देखील त्यांच्या कडे नाही. भूल न देता हा प्रकार केला जात असल्याने, होणाऱ्या वे दना या अतिशय तीव्र असतात. पाच ते आठ वर्षे इतक्या कोवळ्या वयातील मुली ख तना केल्यांनतर कितीतरी दिवस वे दनेने तडफडत असतात. काही मुलींना यो नि मार्गाजवळ जं तू सं सर्ग होतो, मासिक पा ळी दरम्यान वे दना होतात.

‘खतना’ सारख्या प्रथा पाळणे हे स्त्रीच्या लैं गिक आणि मानवी हक्कांचे उल्लंघन आहे. लैं गिक सुखाचा विचार करता स्त्रीमध्ये क्लि टोरिस खूप महत्वाची भूमिका बजावते कारण शि श्नि का जिथे शरीराच्या सर्व न सा संपतात त्यांच्याद्वारे स्त्रीला लैं गिक सुखाचा आनंद आणि समाधान मिळत असतो, तोच भाग का पून टाकल्याने त्यांना या आनंदाला मुकावे लागते. या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी फक्त त्रास म्हणून राहतात.

ह स्त मैथुना मध्ये या अवयवाला स्पर्श करून मुली लैं गिक सुख मिळवू शकतात. लैं गिक सं बंध आणि नाती जोडण्याचा, लैं गिक अभिव्यक्ती/ निवडीचा, जोडीदार निवडीचा अधिकार, लैं गिक क्रिया करायची का नाही हे ठरवण्याचा अधिकार यांसारखे लैं गि क अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहेत.

व्यक्तीच्या ध र्माशी, शिक्षणाशी, आर्थिक परिस्थितीशी, ती स्त्री आहे का पुरुष याच्याशी किंवा ती समलिं गी आहे की भिन्नलिं गी याचा या हक्कांवर काहीही परिणाम होत नाही. हे अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेच पाहिजेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *