“मुख्यमंत्री साहेब, तुमचा २८ वर्षांचा मुलगा मंत्री होतो…पण आमच्या नियुक्त्यांचं काय?…स्वप्निलने लिहिलेले शेवटचे पत्र आले समोर…वाचून आपल्या सुद्धा

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित आहे कि अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून, दिवसरात्र अभ्यास करून, कुटुंबापासून दुर राहून, उमेदीच्या काळात मित्रांसोबत मौज मजा, आनंद इत्यादी सोडून फक्त आपल्या स्वप्नासाठी झटत राहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचा जी व टांगणीला लागला आहे. आईवडील सुद्धा आपला मुलगा मुलगी अधिकारी बनवा, त्याच्या अभ्यासासाठी काही कमी पडू नये यासाठी रात्रंदिवस कष्ट करून आपल्या मुलाला पैसे पाठवत असतात.

पण त्यांच्या कष्टाला उगवता सूर्य दिसण्याआधीच त्यांचे जी वन अं धकारमय होते. कारण मुले डि प्रे शन मध्ये जाऊन आ त्मह त्या करतात. इतक्या वर्षांचे त्यांचे कष्ट, त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट, त्यांची स्वप्न क्षणात धुळीला मिळतात याचे उदाहरण आपण स्व प्नील लोणकर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबत बघितलं. अशा अनेक विद्यार्थ्यांनी स्वप्न पूर्ण होण्या आधीच आपला आयुष्य सं पवून टाकलं आहे.

आ त्मह त्या हा पर्याय नाही पण जर एमपीएससी आणि स रका रने विद्यार्थ्यांसाठी अनुकूल निर्णय घेतले नाही तर पुढे किती स्वप्नील देशाला ग मवावे लागतील सांगता येत नाही. स रका रच्या या धोरणामुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणे म्हणजे वर्तमान काळात आपल्या आयुष्याचा जु गार खेळण्यासारखे झाले आहे.

पाच पाच वर्षे एकेकदा जाहिरात येत नाही, जाहिरात आली की १-२ वर्ष परीक्षा होत नाही, परीक्षा झाली की निकाल लागत नाही, निकाल लागला तरी न्या यालयीन प्रक्रियेत अनेक जाहिराती का यद्याच्या कचाट्यात अ डकून जॉ इनिंग, इंटरव्यू साठी आणखी दोन वर्षे लागतात. या सर्वात आयुष्यातील उमेदीची पाच-सात वर्षे अशीच निघून जातात, वय वाढत जाते आणि यानंतरही पोस्ट नाही मिळाली तर पुढचे चित्र अधिकच भ यावह असते.

मा नसिक रित्या पूर्णपणे खचलेला विद्यार्थी त णावात राहून आ त्मह त्येसारखे पर्याय निवडतो. एमपीएससी मा याजा ल आहे असं म्हणत एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या स्वप्निलनं आ त्मह त्या केली. एमपीएससी करणाऱ्यांचे कोणाला काही देणेघेणे नाही. मुलं अभ्यास करुन वे डी झाली काय किंवा आ त्मह त्या करून मे ली काय, स रका रला जाग कधी येणार? परीक्षा उत्तीर्ण होऊनही दोन वर्षापासून स्वप्निल मुलाखती प्रतीक्षेत होता.

पण मुलाखत झाली नाही त्यामुळे प्र चंड त णा वा खाली येऊन त्याने जी व गमावला. या घटनेनंतर पुन्हा एकदा एमपीएससी चे विद्यार्थी भ डकून उठलेत. स रका रला थेट जाब विचारू लागले आहेत. रा जका रण्यांना सामान्य कुटुंबातील मुलांचे काही देणेघेणे नसते. स्वतःची मुले सेट करण्यातच त्यांचे विचार, पैसा, वेळ सगळे वाया जात असते.

स्वतःच्या मुलांना आमदार, खासदार, मंत्री बनवून रा ज कारण करण्यातच त्यांच्या आयुष्य जाते. कष्ट न करता आयती संधी खिशात पा डून घेत असतात. परीक्षा देणारे बहुतांश विद्यार्थी ग्रामीण कष्टकरी कुटुंबातील असतात. परीक्षेसाठी अभ्यासाचा खर्च, राहण्याचा, जेवणाचा खर्च आई-वडील पै पै साठवून पैसे देत असतात. त्यांचा जीव किती टां गणीला लावायचा, परीक्षा देता देता वेळ निघून जाते, पुढे काय? अशा विचारांनी विद्यार्थी त णावग्र स्त होतात.

को रो नाच्या नावाखाली एमपीएससीच्या परीक्षा लांबवल्या, मुलाखती, नियुक्त्या रखडले. को रोना कमी होत असतानाच आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला. यात महत्त्वाचे म्हणजे स रका र व एमपीएससी आयोगात समन्वयाचा अभाव. शा सन आणि रा ज कीय नेत्यांच्या इ च्छा श क्तीच्या अ भावामुळे अनेक विद्यार्थ्यांचा जी व टां गणीला लागलेत. तर या नेत्यांना बारा आ मदार नियुक्त करणं आणि सत्ता वाचवणं महत्त्वाचं आहे.

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा काही वाटत नाही. अधिवेशनात या स मस्यांवर आवाज उठवावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. या नेत्यांच्या सगळ्या सभा, कार्यक्रम होतात पण एमपीएससीच्या परीक्षा होत नाहीत. युपीएससी टाईमटेबल जाहीर करते. त्यानुसार परीक्षा घेते पण एमपीएससीच्या परीक्षा होत नाहीत, नियुक्तया होत नाहीत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्वायत्त असला तरी आयोगाला पुरेसे सदस्य राज्य स र कारने पुरवले नाहीत. तब्बल चार सदस्यांच्या जागा अजून भरलेल्या नाहीत. आयोगाची ही असं वेदनशीलता आणि दुसरीकडे वर्षानुवर्षे एमपीएससीची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असे वि दारक चित्र सध्या महाराष्ट्रात आहे.

ते बदलायचं असेल आणि आणखी स्वप्नील ग मवायचे नसतील तर स रका र आणि राज्य लोकसेवा आयोगाकडून तातडीने पाऊल टाकणं गरजेचं आहे. गेलेला जी व परत येणार नाही पण असणाऱ्यांचे जायला नको यासाठी लवकरात लवकर परीक्षा, नियुक्त्या, आ रक्षणाचे प्रश्न मार्गी लागायला हवेत. विद्यार्थ्यांचा सं यम सुटत चाललेला आहे, सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करायला हवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *