विलासराव देशमुख…खरचं माणसातील एक देवमाणूस…होय, एका गोष्टीवरून लक्षात येईल किविलासराव देशमुख काय चीज होते…आपली सुद्धा डोळ्यातून पाणी येईल

लाईफ स्टाईल

विलासराव देशमुख…हे नाव घेतल्यावरच अनेक लोकांच्या डोळ्यात पाणी येते, महाराष्ट्राचा एक आदर्श आणि सभ्य मुख्यमंत्री जो अविरत पणे लोकांसाठी झटत होता, आणि आज याच देवमाणसाची आपण एक काळजाला भिडणारी गोष्ट जाणून घेणार आहोत, ज्यामुळे आपल्याला सुद्धा जाणीव होईल कि विलासराव देशमुख काय चीज होते.

विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते रोज मंत्रालयात यायचे तेव्हा ते एक गोष्ट रोज बघत होते, एक गरीब आजी त्या मंत्रालयाच्या गेट वर उभी असणार, आणि ही गोष्ट त्यांनी काही दिवस रोज पहिली आणि ती महिला रोज न चुकता सकाळी मंत्रालयाच्या गेटवर एका फाईल घेऊन उभी असायची.

विलासराव ही गोष्ट रोज बघत होते आणि एकदा त्यांनी आपल्या अधिकाऱ्याना फरमा न सोडले, कि ती गेट उभी असणारी पिवळ्या साडीतील महिलेला माझयाकडे घेऊन या, त्यानंतर त्या महिलेला मुख्य मंत्र्याच्या दालनात आण्यात आले, ज्या दालनात सहजा सहजी कोणाला प्रवेश नसतो. त्यावेळी त्या महिलेला विलासराव देशमुख यांनी मोठ्या आदराने विचारले  कि बाई तुम्ही रोज गेटवर का उभे असता.

त्यावेळी त्या बाईने सर्व हकीकत सांगितली, म्हणाली साहेब मी मुंबई मध्ये राहते आणि माझे वरळीमध्ये एक इस्त्रीचे छोटेसे दुकान आहे, ज्यावर माझ्या कुटुंबाची रोजी रोटी अवलंबुन आहे, आणि असेच एक दिवशी एका पोलीस अधिकाऱ्याची नजर माझ्या दुकानावर प डली आणि त्याने मला ह प्ता मागायला सुरुवात केली.

त्यानंतर मी सुद्धा माझ्या परीने त्याला ह फ्ता देण्यास सुरुवात केली पण त्याची काही हा व मिटत नव्हती तो ह प्ता वाढून मागायला लागला. त्यानंतर तिला हे पैसे देणे जड जाऊ लागले, त्यानंतर मग तिने त्या अधिकाऱ्याला ह प्ता देण्यास न कार दिला. त्यामुळे तिचे ते दुकान अनिधीकृत बांधकाम म्हणून पा डून टा कण्यात आले. आणि आपणांस सांगू इच्छितो कि ती महिला एक स रका री चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची वि धवा पत्नी होती.

ही गोष्ट ऐकताच विलासराव देशमुख याच्या डोळ्यात पाणी आले, त्यांनी लगेच सार्वजनिक बांधकाम सचिवाला फोन धा डला, आणि त्यांना सांगितले कि या महिलेचे दुकान मला सायंकाळ पर्यंत आहे त्या स्थितीमध्ये पाहिजे तसेच त्याचे जे काही नु कसान झाले असेल ते भरून द्या आणि तो जो कोणी अधिकारी होता तो माझ्या समोर असला पाहिजे.

त्यानंतर सचिवाना देखील घाम फु टला त्यांनी त्या अधिकाऱ्याला फोन लावला आणि कोठे असशील तेथून माझ्याकडे ये तुला मुख्यमंत्र्यांनी बोलावले आहे, हे ऐकताच तो सुद्धा बि थरला, त्यानंतर तो काही वेळात मंत्रालयात पोहचला आणि त्यावेळी विलासराव देशमुख यांनी त्याला चांगलेच खडेबोल सुनावले.

तसेच त्याची तात्काळ बदली गडचिरोलीला करून टाकली, पण मुख्यमंत्री इतक्यावरच थांबले नाही, त्यांनी सायंकाळी घरी जाताना अचानक आपला ताफा वरळीकडे त्या महिलेच्या दुकानाकडे वळवला. त्यावेळी ते दुकान पुन्हा उभे राहिले होते. त्यावेळी त्या दुकानात स्वतः मुख्यमंत्री उतरून गेले.

काही वेळ त्या दुकानात बसले आणि त्या महिलेच्या हातचा चहा पिला, तिच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहत होते, तेव्हा ते अश्रू स्वतः विलासरावानी आपल्या रुमालाने पुसले आणि त्या महिलेच्या त्यांनी पाया पडले आणि म्हणाले बाई मला माफ करा. माझ्या अधिकाऱ्यांमुळे आपल्याला खूप त्रा स झाला. मी त्याच्या वतीने माफी मागतो. एवढे बोलून विलासराव तेथून निघून गेले.

आणि आज तागायत ते दुकान वरळी मध्ये चालू आहे, पण त्यावेळी जे काही काम विलासरावांनी केले त्याची कशातच किंमत केली जाऊ शकत नाही, कारण असा साधा सरळ मुख्यमंत्री महाराष्ट्राने पहिल्यादा बगितला होता. यावरून आपल्याला लक्षात येईल कि ते मुख्यमंत्री नव्हते तर साक्षात देवमाणूस होते.

खरचं त्यावेळी असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे महाराष्ट्राचे भाग्य होते, तसेच ज्यांना ही माहिती नव्याने कळली असेल त्यांनी ती आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करावी, तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *