मुकेश अंबानी भ्रष्ट असतील का ओ?…पण दिसते तसे नसते…जाणून घ्या ‘अंबानी याच्या भ्रष्टाचारा’चा महाअध्याय…वाचालं तर आपल्या सुद्धा पायखालची…

लाईफ स्टाईल

मुकेश अंबानी म्हटलं कि आपल्या समोर येतो तो म्हणजे पैसा!! भारतातील सर्वांत श्रीमंत माणूस आणि भारतीय उद्योगांतील सर्वात मोठे नावं, आज ते रि लाय न्स इं डस्ट्री ज चे अरम न, मॅनेजिंग डायरेक्टर सर्व काही तेच आहेत, आणि आज पर्यंत आपण अनेक वेळा फक्त त्याच्याकडे असलेला पैसा पहिला असेल. पण आपण कधी असा विचार केला नसेल कि एवढा मोठा माणूस नक्कीच सभ्य आणि पारदर्शक असेल.

मग काही जणांच्या डोक्यात हा प्रश्न येऊ शकतो कि हा माणूस भ्र ष्टाचारी असेल का बरं? आता आपल्यातील अनेक लोकांनी असा विचार सुद्धा केला नसेल, अनेक लोक म्हणतील कि हा तर जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे तर हा कशाला भ्र ष्टाचार करेल. पण आज आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत. आपण पाहत असाल कि रा जका रण आणि उद्योग विश्वाचं नातं तसं अगदी जवळचे असते.

आज वर कित्येक उद्योगपतींनी अप्रत्यक्ष रित्या रा ज कारणात हभाग नोंदवला आहे. मग तो जगातील कोणता सुद्धा देश असो, अमेरिका असो किंवा रशिया प्रत्येक देशात सत्ता ही कधीही एका पायांवर उभी नसते. याला अनेक लोक तसेच उद्योग महत्वाच्या भूमिकेत असतं. पण प्रत्येक वेळी एखादा उद्योजक हा प्रत्यक्ष पाने रा जका रणात उतरून काम करेल असे नाही.

त्यामुळे आपणांस सांगू इच्छितो कि प्रत्येक उद्योगपती हा रा जका रणाची दिशा आणि भविष्य ओळखून अनेक निवडणुकांमध्ये पैसा हा पुरवत असतात. आणि त्या अफाट अशा पैशाला नाव दिलं जातं ते म्हणजे प क्ष निधी, आता आपण विचार करत असाल कि उदयोजक एक सा माजिक भा न तसेच स माज सेवा म्हणून मदत करत असतो. पण आपला हा विचार साफ चुकीचा आहे.

हा मोठ्या प्रमाणत देण्यात आलइल्या पैशांमुळे निवडून आलेल्या रा जका रण्याना त्या उद्योगपतींचे हात धरून चालावे लागतात. त्यामुळे देशात कोणताही नवीन प्रकल्प, व्यवसाय, येणार असेल तर त्याची माळ ही या उद्योगपतींच्या गळयात पडते, आणि हा मुळीच योगायोग नसतो. तो असतो मोबदला केलेल्या आर्थिक मदतीचा आणि यामुळेच श्रीमंत लोक श्रीमंत बनत जातात, तर गरीब लोक अजूनच गरीब बनतात आणि भ रड ले जातात.

आणि यश सर्व गोष्टीला भारतीय रा  ज कारण काय अ पवा द नाही, आणि म्हणूनच आज रा जका रण्या बरोबर अदानी तसेच अंबानी याचे नाव झळकत आहे तसेच यामागे अजून किती जण असतील हे आपल्या सामान्य माणसाला कळणारच नाही. आणि मग भ्र ष्टाचार म्हटल कि मग आपण रा जका रण्याकडे बोट दाखवतो. त्याचे हात हे मळलेले नसतील सुद्धा पण यामध्ये हे उद्योगपती देखील त्याच प्रमाणात सा मील असतात.

पण याकडे आपण कधी लक्ष देत नाही, कारण आपल्याला अनेक गोष्टीमध्ये गुंतवून ठेवले जाते, पण आपण अलीकडे ऐकले असेल कि अदानी यांनी अनेक विमानतळे विकत घेतली, अनेक पोर्ट्स विकत घेतले, तर अंबानी यांच्याकडे Network 18 Media कंपनीची मालकी आहे ज्याच्या अंडर दूरदर्शन, CNBC TV18, CNN-IBN, असे अनेक चॅ’नेल आहेत आणि याची सर्व मालकी अंबानी यांच्याकडे आहे.

त्यामुळे लोकांनी कोणत्या बातम्या बघाव्या आणि कोणत्या नाही याचा सर्व अ’धिका’र आज तरी अंबानी यांच्याकडे आहे, आज आपण प्रसारमा ध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ मानतो पण जेव्हा हाच स्तंभ अशा रितीने वि कला जातो तेव्हा निष्पक्ष प त्रका रिता कोठेच राहत नाही. तसेच आपल्याला आठवतं असेल कि काही वर्षांपूर्वी Aston Martin गाडीचा एक अ पघा त घडला होता, जिची मा लकी Reliance Ports नावाच्या कंपनीकडे होती.

आणि त्या गाडीमध्ये होता तो म्हणजे अंबानी याचा मुलगा, पण नंतर या आ पघा ताची जबाबदारी अंबानी कुटुंबाच्या एका चालकाने घेतली. लोकांनी तेव्हा खूप आवाज देखील उ ठवला, पण काही सुद्धा का रवा ई झाली नाही तसेच पुढे जाऊन त्या चालकाला देखील अ टक झाली नाही. तसेच आपण Hindus tan times.com संकेतस्थळावर प्रत्येक रा ज कीय पक्षांचा खर्च बघू शकता.

ज्यावरून आपण सुद्धा विचार कराल कि या लोकांकडे इतका पैसा येतो तरी कोठून, कोण बरं त्यांना देत असेल. पण जर स रका राच्या नि विदा धोरणे कोणाचा फा यदा करून देत आहेत यावरून आपल्याला लक्षात येईल कि हा पैसा येतो कोठून तसेच एका अहवालानुसार, सुमारे १८००० कोटी किंमतीच्या ONGC या स र कारमान्य समुहाचा गँ स रिलायंसने बे कायदे शीर रित्या वापरल्याची माहिती मधी झळकत होती पण ती सुद्धा गायब झाली.

मग आता आपल्याला अंबानी भ्र ष्टाचारी असेल का बरं? या प्रश्नाचे उत्तर काही प्रमाणत तरी आपल्याला नक्की मिळाले असेल, तसेच हे सर्व स्थानिक पातळीवर देखील घडत असते हे देखील आपल्या लक्षात आले असेल त्यामुळे आपल्याला सुद्धा या परिस्थितीवर प लटवार करण्याची वेळ आलेली आहे अन्यथा आपण सामान्य माणसे कोठून कोठे फे कलो जाईल याचा अंदाज सुद्धा लागणार नाही, फक्त आपल्या वाट्याला येईल ती म्हणजे गरिबी. तसेच आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला क में ट करून नक्की सांगा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शे य र करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *