मुंबई-पुण्यात अशापद्धतीने चालते पुरुषांची दे’ह विक्री.. श्रीमंत महिला लावतात पुरूषांची बोली.. एका रात्रीसाठी मोजतात इतके पैसे..

लाईफ स्टाईल

वे’श्या व्यवसाय म्हटले की, सर्वप्रथम एकदम सुंदर मेकअप, ड्रेस घातलेल्या मुली आणि महिला डोळ्यासमोर येतात. महिला आपल्या शरीराची म्हणजेच दे-ह विक्री करून आपले पोट भरतात.

पण यासोबत पुरूष देखील मोठ्या प्रमाणत वे’श्या व्यवसाया मध्ये गुंतलेले असतात. म्हणजेच पुरुष देखील दे’ह विक्री करतात. हे खूपच कमी लोकांना माहिती आहे.मित्रांनो, काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला होता B.A. पास. आर्थिक विवंचनेमुळे एक मुलगा वे-श्या व्यवसायात कसा अडकतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात दिल्ली, मुंबईसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुरुषांच्या श-रीराचा धं’दा वेगाने फोफावत आहे.

हे गिगो-लो मार्केट म्हणूनही ओळखले जाते. आज तुम्हाला गिगो-लो मार्केटशी,सं’बंधित खास गोष्टी सांगत आहे. हा बाजार रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत चालतो. दिल्ली आणि मुंबईच्या अनेक व्ही व्ही आय पी भागात रात्री १० ते पहाटे ४ वाजेपर्यंत पुरूषांच्या बाजारपेठा सजल्या जातात.

दिल्लीतील सरोजिनी नगर, लाजपत नगर, पालिका मार्केट आणि कमला नगर मार्केटसह अनेक भागात गिगो-लो मार्केट सुरू आहे.याशिवाय मुंबईच्या मलबार हिल्समध्येही गिगो’लो मार्केट आहे. आजकाल डिस्को आणि कॉफी हाऊस, पबमध्येही हा धंदा बिनदिक्कतपणे सुरू आहे.

दिवसाढवळ्या, अनेक श्रीमंत घराण्यातील स्त्रिया, जे सुसंस्कृत समाजाचे आहेत, इथे येतात आणि पुरुषांसाठी बोली लावतात. अशा पुरुषांसाठी श्रीमंत घराण्यातील महिला त्यांच्या ग्राहक असतात. हि खूपच आश्चर्यकारक बाब आहे. मोठ मोठ्या घरातील स्त्रिया पुरुषांना पैसे देऊन त्यांच्याकडून लैं-गिक सुख घेत असतात. ज्या महिला दे’ह विक्री करतात त्यांची ठिकाणे निश्चित असतात पण पुरुषांची ठिकाणे निश्चित नसतात.

भारतातील अनेक भागात मुंबई, पुणे आणि दिल्ली अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणत हा व्यवसाय चालतो. अशा ठिकाणी जाऊन महिला पुरुषांसाठी बोली लावतात,
आणि त्यांच्यासाठी लाखो रुपये खर्च करतात.

महिलांना जर अशा पुरुषांना त्यांच्या घरी घेऊन जायचे असेल तर त्या अशा पुरुषांसाठी अधिक बोली लावतात किंवा दुसऱ्या शहरामध्ये घेऊन जायचे ठरलेले असल तर त्यासाठी जास्त पैसे मोजतात. अशा महिला पुरुषांसाठी एका तासाला २५०० ते ३५०० रुपये मोजतात. जर संपूर्ण रात्र पुरुष हवा असेल तर,त्या ५ ते १० हजार रुपये देखील द्यायला तयार असतात.

पुरुष जर शरीरयष्टीने चांगला असेल तर अशा पुरुषासाठी जास्त पैसे आकारले जातात. साधारणपणे महिला वे-श्यां पेक्षा पुरुष दे’ह व्यापारामध्ये जास्त पैसे कमवतात. यासाठी पुरुषांना प्रशिक्षण देखील दिले जाते. अशा पुरुषांना जीगोला देखील म्हटले जाते. हे पुरुष हा व्यवसाय अगदी नियोजनबद्ध करतात.या पुरुषांना आपल्या कमाईच्या २० ते २५ टक्के रक्कम हि त्यांच्या संस्थेला द्यावी लागते.

जे त्या संस्थेशी सं’बंधित असतात. या संस्था त्यांना मोठे मोठे श्रीमंत ग्राहक मिळवून देण्याचे काम करत असतात. माहितीनुसार जीगोलाची ओळख पटवण्यासाठी त्यांना एक खून दिली जाते जसे त्यांच्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये एक रंगच रुमाल किंवा पट्टा बांधलेला असतो.

त्याचबरोबर त्यांच्या रुमालाच्या रंगावरून हे देखील समजते की, त्यांचे चार्जेस किती आहेत. असे पुरुष या व्यवसायासाठी अमाप पैसा कमवतात पण त्यांना यामध्ये एच आय व्ही सारखा भयंकर रो’ग होण्याची देखील मोठ्या प्रमाणात शक्यता असते.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील हि महत्वपूर्ण माहिती मिळेल. त्याचप्रमाणे असेच नव-नवीन लेख दररोज वाचण्यासाठी अत्ताच आमचे फेसबुक पेज लाईक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *