मी जिवंत असताना सुद्धा माझी पहिली बायको दुसऱ्या सोबत झोपत होती…आणि म्हणूनच मी आणि शिल्पाने मिळून…शिल्पा शेट्टीच्या पतीचा धक्कादायक खुलासा

बॉलीवूड

आपल्याला माहित आहे कि प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ‘शिल्पा शेट्टी’ हिचे नाव तर आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात आहे. पण आपण तिच्या रियल लाईफ पासून खूपच दूर आहोत. होय, शिल्पा शेट्टी ही राज कुंद्राची दुसरी पत्नी आहे. पण राज कुंद्रा याच्या पहिल्या बायकोची म्हणजेच कविताची कोणालाच माहिती नाही. तर आज आपण याचं बद्दल जाणून घेणार आहोत कि राज कुंद्रा यांनी पहिल्या बायकोला सोडले तरी का?

आपणास माहित असेल कि राज कुंद्रा हे भारतातील मोठे व्यापारी आहेत. तर शिल्पा शेट्टी ही त्यांची दुसरी पत्नी असून कविता ही त्यांची पहिली पत्नी होती. २००३ ते २००६ या कालावधीत दरम्यान राज कुंद्रा आणि कविता एकमेकांचे जी वन साथी होते. पण राज कुंद्रा हे त्यांचे पहिले ल ग्न व पहिली पत्नी कविता बद्दल फारसे काही बोलताना दिसत नाहीत.

पण आता पहिल्यांदाच त्यांनी त्यांच्या पहिल्या पत्नी बद्दल आणि मोडलेल्या संसाराबद्दल ध क्कादायक खुलासा केला आहे. तसेच कविताने सुद्धा एका जुन्या मुलाखतीत शिल्पावर वेगवेगळे आ रोप केले होते. तसे तर शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची जोडी बॉलीवुड मधील उत्कृष्ट जोडीपैकी एक आहे. २२ नोव्हेंबर २००९ मध्ये राज कुंद्रा यांनी शिल्पा शेट्टी सोबत ल ग्न केले. पण कविताने आमचा सं सार शिल्पानेच मोडला असा आ रोप केला आहे.

त्यामुळे राज कुंद्रा यांनी आता स्पष्ट बोलायचे ठरवले आहे. नुकत्याच ‘इ टाइम्सला’ दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्रा म्हणाले की, “खूप वर्षानंतर मी या विषयावर बोलल्यानंतर मला ठीक वाटत आहे. कारण मी आज सत्य बोलू शकलो आणि यावर कविताची प्रतिक्रिया काय असेल, यांनी मला फरक नाही पडत.” ते पुढे म्हणतात, “माझ्या आईनेच कविता आणि माझ्या बहिणीचा पती ‘वंश’ यांना कित्येकदा नको त्या अवस्थेत पाहिलं होतं. अक्षरशः ते दोघे…मला यावर बोली सुद्धा वाटत नाही आहे…

यात सर्वामध्ये दोन्ही कुटुंबे उ द्ध्व स्त होत होती. पण तिने माझा आणि कुटुंबाचा थोडा सुद्धा विचार केला नाही.” फक्त तिच्या डोक्यात अ श्लि ल विचार होते, आणि यावरून कविताचे वि वाह बाह्य सं बं ध होते हे स्पष्ट होते. ल ग्नाच्या पहिल्या तीन वर्षांमध्ये राज कुंद्रा आणि कविता यांना वै वा हिक अ डचणींचा सा मना करावा लागला आणि शेवटी २००७ मध्ये का य द्याने वेगळे झाले.

पण कविताने शिल्पावर त्यांचे ल ग्न मोडण्याचा आ रोप केला. मीडियाचा रिपोर्टनुसार ज्यावेळी राज कुंद्रा आणि कविता वेगळे झाले, त्यावेळी त्यांची मुलगी दोन महिन्यांची होती. तसेच त्यांना पुढे विचारण्यात आले कि घ ट स्फो  टानंतर तुमचे कधी कविताशी बोलणं झालं आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणतात, ” त्यानंतर मी कधीच कविताशी बोललो नाही आणि मला यापुढे कधीच तिच्या बरोबर बोलायचही नाही.

जी बाई आपला पति जि वंत असताना सुद्धा दुसऱ्या व्यक्ती सोबत झो प ते अशा बाईशी काय बोलायचे आहे, पण माझ्या मुलीला भेटण्याचा प्रयत्न नक्कीच केला. मात्र कविताच्या कुटुंबियांनी मला तिला भेटूच दिलं नाही.” ते असेही म्हणतात की, मला माहित आहे योग्य वेळी माझी मुलगी माझ्याकडे नक्की येईल. मुलीच्या ज न्मानंतर मी माझ्या मुलीला फक्त ४० दिवसच पाहिलं आहे. मी माझ्या मुलीला भेटावे असं कविताला वाटत नाही आणि त्यावेळी न्या या लयानेही तिच्या बाजूने निर्णय दिला होता.

आणि त्यानंतरच मी शिल्पाशी ल ग्न करून भारतात आलो आणि त्यावेळी जे काही मी केले ते योग्यच होते, तसेच राज कुंद्रा पुढे म्हणतात की, काही दिवसांपूर्वी जेव्हा मी व्हायरल झालेले जुने आर्टिकल्स पाहिले आणि शिल्पाला पाठवले त्यावर तिने त्यावर काहीही प्रत्युत्तर न देण्याचे सांगितले होते. विशेष करून हे आर्टिकल तिच्या वाढदिवसाच्या वेळी व्हायरल झाले होते. त्यामुळे खूप मोठा ध क्का बसला होता.

कविताने माझा विश्वास घा त केला आहे ठीक होतं पण त्यामुळे ज्या प्रकारे दोन कुटुंबे उ द्ध्व स्त झाली. त्यासाठी मी तिला कधीच माफ करणार नाही असे ते म्हणतात. या मुलाखतीमुळे शिल्पा नाराज आहे. पण सत्य कधीतरी बाहेर येतचं. शिल्पावर होणारे आ रोप स ह न न झाल्याने हा खुलासा करण गरजेचे होते. आज मला ठीक वाटत आहे कारण मी खूप दिवसांनी सत्य बोलू शकलो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *