मासिक राशिभविष्य: सप्टेंबर २०२१ या सहा राशींवर राहणार श्री गणेशाची विशेष कृपा..पैसा, मान, सन्मान सर्व काही लाभणार…यशाच्या एका नव्या टोकावर विराजमान होणार

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यावर आपल्या जन्म कुंडलीचा तसेच राशींचा किती मोठ्या प्रमाणात प्रभाव असतो, कारण याचं दोन गोष्टीवरून आपल्याला आपल्या भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा अंदाज येत असतो, येणाऱ्या दिवसांत आपल्या ग्रह ताऱ्यांची दशा काय असेल, आणि त्याचा आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम होईल, याची सर्व माहिती आपल्याला आपल्या राशीवरून कळत असते, आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत कि आपला येणारा महिना कसा असेल, चला तर मग जाणून घेऊया.

मेष:- हा महिना आपल्यासाठी जी वन बदलून टाकणारा असणार आहे, श्री गणेशाची विशेष कृपा आपल्यावर राहणार आहे, तसेच घरी नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागणार आहे. तसेच नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या जातकांची कामात बरकत होईल. आपली सं वेदनशीलता आपणास आपल्या कामात प्रभुत्व मिळवून देईल, प्रत्येक कामात आपण यश संपादन कराल, शुभ गोष्टींचे संकेत वाढू लागतील. वि वाहितांना आपल्या वै वाहिक जी वनात काही नवीन विचार समजून घेण्याची संधी मिळेल. वै वाहिक जी वन आणि आ रोग्य उत्तम राहील.

वृषभ:- हा महिना आपल्यासाठी अनेक बाबतीत चांगला आहे. ह्या महिन्यात आपणास एखादी मोठी संपत्ती खरेदी करण्यात यश प्राप्त होऊ शकेल. आपले एक घर असावे असे स्वप्न जर आपण पाहिले असेल तर त्याची पूर्तता होण्याच्या दिशेने आपणास चांगली बातमी मिळू शकते. आपणास स रकारी क्षेत्रातून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. व्यापार वृद्धी होईल. नोकरीतील कामगिरी चांगली होईल. नोकरीत आपल्यावर असलेला द बाव आता सं पुष्टात येईल. आपण मोकळेपणाने काम कराल. शुभ ग्रहांची चाहूल अनपेक्षित चांगले संकेत देईल, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मिथुन:- हा महिना आपल्यासाठी अत्यंत आनंददायी असणार आहे, वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात सुखाचा वर्षाव होईल. नोकरी करणाऱ्या जातकांची नजरेत भरणारी कामगिरी होऊन वेगळी ओळख निर्माण होईल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगला आहे. आपणास चोहोबाजूने लाभ होईल. आपले आ रोग्य उत्तम राहील. सं तती कडून आपणास एखादी चांगली बातमी मिळेल. आपणास कार्यात यश प्राप्तीसाठी थोडे अधिक प्रयत्न करावे लागतील.

कर्क:- ह्या महिन्यात आपल्यातील रचनात्मकता आपल्या उपयोगी पडेल. कामाच्या ठिकाणी आपण अधिक उत्साहाने कामे कराल. व्यावसायिक व्यस्ततेमुळे आपण आपल्या वै वाहिक जोडीदारास फारसा वेळ देऊ शकणार नाही. कामाच्या ओझ्याचा ता ण व वैयक्तिक जी वनातील अनियमितता ह्यामुळे आपणास मा नसिक थकवा जाणवेल. तसेच ह्या महिन्यात आ रोग्य विषयक स मस्या उदभवण्याची शक्यता आहे. योग्य काळजी घेऊन आपण त्या टाळू शकाल. महिन्याच्या उत्तरार्धात र क्तदाब, डोकेदु खी, डोळ्यांची जळजळ इत्यादी स मस्यांतून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक दृष्ट्या हा महिना सामान्यच आहे.

सिंह:- हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला जाईल, आपणास आपले प्रयत्न वाढवावे लागतील. व्यापाऱ्यांना मोठा फा यदा घेण्याची संधी मिळेल व ते आपल्या व्यवसायात चांगला लाभ प्राप्त करतील. नोकरी करणाऱ्या जातकांनी कामात शॉ र्ट्कटचा वापर करू नये. आपले कौशल्य हेच सर्वस्व समजावे, आपणास चांगले परिणाम मिळतील. तसेच या महिन्यात भविष्याच्या दृष्टीने अनेक स कारा त्मक गोष्टी आपल्या सोबत घडतील, ध्यानी मनी नसताना अचानक शुभ वार्ता कानी पडेल. मात्र आनंदामध्ये सं यमाचा बांध मात्र ढळू देऊ नका.

कन्या:- हा महिना आपल्यासाठी अतिशय यादगार असणार आहे, सं ततीशी सं बंधित एखादी स मस्या असल्यास त्याचे निराकरण होण्याची संभावना आहे. तसेच आपण एखादी मोठी खरेदी करू शकता. आपल्या वाणीत मा धुर्य वाढेल व आपण आकर्षक व्हाल. त्याचा प्रभाव आपल्या सर्व नात्यांवर सुद्धा पडेल. आपल्या वै वाहिक जी वनात प्रेमाचा वर्षाव होईल. ह्या महिन्यात व्यापाऱ्यांना आपल्या योजना कार्यान्वित करण्यास मदत मिळून मोठा फा यदा होऊ शकेल. ह्या महिन्यात आपले आ रोग्य उत्तम राहील. कौटुंबिक सौख्य व सहकार्य मिळेल.

तूळ:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. ह्या महिन्यात आपणास नवनवीन लोकांना भेटण्याची संधी मिळेल. आपली सा माजिक व्याप्ती वाढेल. कुटुंबातील जुन्या आठवणींना उजाळा देण्याची संधी मिळेल. ह्या महिन्यात आपल्या प्राप्तीत वाढ होईल. आपल्या व्यापारात सुद्धा प्रगती होईल. काही नवीन योजना कार्यान्वित झाल्याने आपला मार्ग मोकळा होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना आपल्या कामातील परिश्रम वाढवावे लागतील. कौटुंबिक जी वनात सुख-शांती नांदेल. ह्या महिन्यात आपण घराचे नूतनीकरण करू शकाल. वै वाहिक जी वन आणि आ रोग्य उत्तम राहील.

वृश्चिक:- हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. महिन्याच्या सुरवाती पासूनच आपण आपल्या कामात प्रगती पथावर असाल. आपली प्रतिमा मजबूत होईल व आपले वरिष्ठ सुद्धा आपल्यावर खुश होतील. आपली आर्थिक स्थिती सुद्धा मजबूत होईल. आपले आ रोग्य उत्तम राहिल्याने आपण जी वनाचा आनंद घेऊ शकाल. स रकारी क्षेत्रा कडून सुद्धा काही लाभ संभवतात. आपण जर शासकीय नोकरी करत असाल तर आपणास खूप आनंद होईल. कौटुंबिक जवाबदाऱ्या कमी होतील व कुटुंबियांचे सहकार्य सुद्धा आपणास लाभेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुद्धा आनंदाने परिपूर्ण असेल. आपणास आपल्या वै वाहिक जोडीदारा कडून काही लाभ होऊ शकतो.

धनु:- हा महिना आपल्यासाठी अत्यंत चांगला आहे. आपल्या कष्टांचे चीज होईल. आपण कामात यशस्वी होऊ शकाल. व्यापाऱ्यांच्या व्यापारास गती येऊन त्यांचा फा यदाच होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना कामाचा आनंद घेता येईल. आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्याने आपली कामे आपण वेळेवर पूर्ण करू शकाल. त्यामुळे वरिष्ठांच्या नजरेत सुद्धा आपली प्रतिमा चांगली होईल. आपले आ रोग्य उत्तम राहील. आपला कल पूजा अर्चा करण्याकडे होऊन आपण त्यासाठी वेळ सुद्धा काढाल. धार्मिक कार्यात पुढाकार घेऊन सहभागी व्हाल. लोकांना मदत कराल. वै वाहिक जी वन सुखद होईल. आपला वै वाहिक जोडीदार आपल्या कामात आपणास मदत करेल.

मकर:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. लाभस्थानातून होणारे चंद्राचे भ्रमण शुभदायी ठरेल. नव्या आकांक्षांना फुलोरा मिळेल. वाटचालीतील अनेक अ डचणी कमी होतील. आपल्या कष्टांचे चीज होईल. आपल्या मा न – सन्मानात वृद्धी होईल. प्राप्तीत वाढ होईल. नोकरी करणाऱ्या जातकांना बदली मिळू शकेल. हि बदली पदोन्नतीसह मिळेल. हा महिना व्यापाऱ्यांसाठी सामान्यच आहे. विशेष फा यदा किंवा तोटा होणार नाही. हा महिना सामान्य पणेच जाईल. ह्या महिन्यात आपणास आ रोग्याची काळजी घ्यावी लागेल.

कुंभ:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. भाग्य स्थानातून लाभ स्थानाकडे होणारे चंद्राचे परिभ्रमण अनपेक्षित लाभ मिळवून देणारे ठरेल. आता पर्यंत ठरवलेल्या गोष्टी होत नव्हत्या. त्यासाठी प्रयत्न करूनही यश मिळत नव्हते. सध्याचे दिवस चांगले असतील. सतत कार्यरत राहाल. उंच भरारी मारणे आता शक्य होणार आहे. व्यावसायिक दृष्ट्या मोठी धडाडी राहील. स्वत:च्या कर्तृत्वावर व्यावसायिक भांडवल वाढवाल. फा यद्याचे प्रमाण उत्तम राहील. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा योग्य असा सल्ला मिळेल. वेगवेगळ्या ठिकाणांहून येणाऱ्या संधीचा लाभ उठवता येईल. आर्थिक दृष्ट्या प्रगती होईल.

मीन:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. आपण आपल्या वि रोधकांवर मा त करू शकाल. को र्ट- कचेरीत सुद्धा आपण विजयी होऊ शकाल. ह्या सर्वांमुळे आपली स्थिती मजबूत होईल. ह्या महिन्यात आपली आ र्थिक स्थिती सुद्धा उत्तम असेल. व्यापाऱ्यांना दूरवरचे प्रवास करून लाभ होईल. व्यवसायात आपण नवीन काही सौदे कराल, जे फा यदेशीर होऊन आपल्या व्यापारास ब ळ मिळवून देईल. आ रोग्यात थोडी सुधारणा होईल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन सुखद राहील. आपण मोठ्या उमेदीने वै वाहिक जोडीदारास बघू लागाल. प्रे मीजनांसाठी हा महिना चांगला आहे. आपले नाते अधिक दृढ होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *