मासिक राशिभविष्य: डिसेंबर २०२१..या चार राशींच्या जीवनात घडणार हे मोठे बदल…वाईट काळ संपणार ..या महिन्यात सुखा समाधानाने जगतील या राशीचे लोक

राशी भविष्य

आपल्याला माहित आहे कि आपल्या आयुष्यात राशीला तसेच जन्म कुडंलीला किती महत्व आहे, कारण या अशा दोन गोष्टी आहेत ज्यावरून भविष्यात घडणाऱ्या गोष्टीचा अंदाज लावू शकतो. आता अनेक लोकांच्या मनात प्रश्न असेल कि येणारा महिना आपल्यासाठी कसा असेल, तर याचं साठी आपण मासिक राशिभविष्य पाहणार आहोत..ज्यामध्ये आपण वै वाहिक जी वन, आ रोग्य, करियर, सं तती याबद्दल आपण जाणून घेणार आहोत…चला तर मग पाहूया मासिक राशिभविष्य

मेष:- तर या महिन्यात तुम्ही इतरांच्या भां डणात पडू नका, अन्यथा आपल्याला को र्टाच्या फेऱ्या माराव्या लागतील. तसेच आपले रा जकीय सं बं ध दृढ होतील. या महिन्यात पैसे गुंतवल्याने भविष्यात खूप मोठ्या प्रमाणत फा यदा होईल. तसेच व्यवसाय विस्तारात अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घ्या. तसेच या महिन्यात ग्रह द शा पाहता आपण वै वाहिक निर्णय घेऊ शकणार नाही. अत्याधिक सुविधांवर खर्च करणे टाळा. हा महिना आर्थिक दृष्ट्या लाभदायी आहे. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या सहकार्याने आपल्या प्राप्तीत वाढ होईल. तसेच आपल्या वै वाहिक जी वनातील त णाव निवळू लागेल.

वृषभ:- या महिन्यात पैशाशी सं बं धित निर्णय हुशारीने घ्या. कोणतेही काम करताना मन शांत ठेवावे. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अनुभवी व्यक्तीचाच सल्ला घ्यावा. व्यवसायाच्या विस्तारासाठी हा सुवर्ण काळ आहे, यावेळी विस्तारामुळे मोठे आर्थिक लाभ होतील. आ ध्यात्मिक कार्यात तुमची आवड वाढेल. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे तुम्ही त णावात राहाल. तसेच स्वतःहून कोणतीही चूक करू नका. कालांतराने आपण श त्रूंवर मा त करून यशस्वी होऊ शकाल. आ रोग्याबाबत काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात त्रा साला तोंड द्यावे लागू शकते. जे आपल्या जी वावर बेतू शकते.

मिथुन:– प्रबळ आ त्मविश्वासामुळे तुम्ही जोखमीच्या कामात यश मिळवाल. पैसा आणि व्यवसायाच्या बाबतीत काळजी घ्यावी लागेल. करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी संधी मिळू शकतात. सा माजिक स न्मान वाढू शकतो. अनपेक्षित छोटी सहल आनंददायी ठरू शकते. तुमच्या हट्टी वागण्याने अधिकारी नाराज होतील. कामात अडथळे येऊ शकतात. वै वाहिक जी वनातील सौख्य व प्रेम आपणास दिलासा देऊ शकेल. वै वाहिक जोडीदाराच्या माध्यमातून आपण आनंदित व्हाल. तसेच व्या पाऱ्यांना सुद्धा त्यांच्या कष्टांचे चांगले फल मिळेल. आपली आ र्थिक बाजू जरी नाजूक नसली तरी आपणास आपल्या खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल.

कर्क:- हा महिना तुमच्यासाठी रो मांचक असेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. काही लोक तुमच्याकडून तुमचे काम करून घेण्याचा प्रयत्न करू शकतात, सावध राहा. तुम्ही तुमचे वर्तन सुधारण्याचा प्रयत्न कराल. या महिन्यात तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. तुमच्यातील प्रतिभा तुम्ही ओळखू शकाल. कौटुंबिक सहकार्य मिळेल. जर तुम्ही हुशारीने आणि धोरणात्मकपणे वागले तर मोठ्या फा यद्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच सावधपणे व धीराने तसेच कौशल्य पूर्वक निर्णय घ्यावे लागतील, शेअर बाजाराशी सं बं धित लोकांसाठी काळ चांगला आहे. तसेच आपण चिं तामुक्त राहा, आ रोग्याची चिं ता नाही.

सिंह:- महिन्याच्या मध्यात आणि शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीच्या प्रमाणात यश मिळेल. मोठ्या लाभाची स्थिती होऊ शकते. अभ्यासातही रस घ्याल. कोणत्याही स्पर्धेत यशाचा योगही येऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण होऊ लागतील, व्यवसाय-नोकरीमध्ये लाभ होईल. प्र णयी जी वनात प्रेम व सौख्य दोन्ही मिळतील. वि वाहितांच्या वै वाहिक जी वनात प्रेमाचा सुगंध दरवळेल. तसेच ह्या महिन्यात नोकरी करणाऱ्या जातकांसमोर एखादी नवीन संधी येण्याची शक्यता असून ती वाया दवडू नये. ज्यांनी मालमत्ता खरेदी करण्याची योजना आखली आहे त्यांनी हा निर्णय काही काळासाठी पुढे ढकलला पाहिजे.

कन्या:- या महिन्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले सं बं ध ठेवाल. तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल आहे. नशिबाची साथ मिळेल. अचानक धनलाभ होईल. मा न-प्रतिष्ठा वाढेल. लोभामुळे नु कसान होईल. सहकाऱ्यांशी ताळमेळ राहणार नाही. मुलाखतीत यशस्वी होऊनही नियुक्तीपत्र दिले जाणार नाही. पती-पत्नीमध्ये किरकोळ वा द होऊ शकतात. तुम्ही तुमच्या धाकट्या भावंडांना मदत करण्याचा प्रयत्न कराल पण तरीही त्यांच्याशी सं बं ध अस्थिर राहतील. शरीरात आणि मा नेत वे दना जाणवू शकतात.

तूळ:- हा महिना आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. घरासंबंधी काही का यदेशीर कार्यवाही प्रलंबित असेल तर थोडे सावध राहा. यासाठी तुम्हाला एखाद्या विश्वासू व्यक्तीचे सहकार्यही मिळू शकते. नोकरी करणाऱ्या जातकांसाठी हा महिना चांगला आहे. त्यांच्या कष्टांचे चीज होईल. वरिष्ठांचे सहकार्य व पाठिंबा मिळेल. व्यापाऱ्यांना सुद्धा चांगला फा यदा होईल. आपला व्यावसायिक भागीदार आपल्या खांद्यास खांदा लावून सहकार्य करेल. आपले आ रोग्य उत्तम राहील. एखाद्या पौराणिक स्थळी फिरावयास जाण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक:- हा महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता असून खर्चात कपात होईल. आपण एखादी संपत्ती खरेदी करण्यासाठी भरपूर पैसा खर्च करू शकाल. नोकरी करणारे जातक आपल्या कामाचा आनंद घेऊ शकतील. त्यामुळे त्यांची कामगिरी सुद्धा चांगली होईल. व्यापाऱ्यांना ह्या महिन्यात थोडे सावध राहावे लागेल. बाजारात स्पर्धा वाढल्याने आपणास आपली व्यावसायिक नीती बदलावी लागेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन रा गाने भरलेले असेल, तेव्हा आपल्या वागणुकीवर नियंत्रण ठेवून शांत राहावे. कौटुंबिक वातावरण उत्तम असेल. वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने आपणास कामात यश प्राप्त होईल.

धनु:- या महिन्यात स रकारी कामात यश मिळेल. तसेच वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होईल. जमीन-घराच्या कागदपत्रांवर सह्या करताना काळजी घ्या. जर तुम्ही उत्पन्न वाढीचे स्रोत शोधत असाल तर सुरक्षित आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. व्यापाऱ्यांना नवीन लोकांना भेटून व्यापार वृद्धी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन अत्यंत सुखद होईल. आपल्या नात्यातील प्रेम व जवळीक वाढेल. प्रेमीजनांसाठी हा महिना चांगला आहे. वैयक्तिक पातळीवर, तुमच्या आईचे आ रोग्य चिं तेचे कारण बनू शकते, तसेच आपल्याला सुद्धा किरकोळ दु खापत होण्याची चिन्हे असल्याने वाहन चालवताना काळजी घ्या.

मकर:- आपले संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करून आपण स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न कराल. त्याचे आपणास चांगले परिणाम सुद्धा मिळतील व आपले नोकरीतील पकड मजबूत होईल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल. तुमची मेहनत फलदायी ठरेल. व्यवसाय इत्यादीच्या दृष्टीने हा महिना अनुकूल राहील. आपली प्राप्ती वाढेल. खर्चात कपात होईल. सुख साधनात वाढ होईल. एखाद्या सुविधेचा आनंद आपण घेऊ शकाल. वि वाहितांचे वै वाहिक जी वन आनंदमय होईल. महिन्याचा दुसरा व तिसरा आठवडा प्रवासासाठी अनुकूल आहे.

कुंभ:- तुम्हाला कोणत्याही स्पर्धात्मक क्षेत्रात अपेक्षित यश मिळेल. नवीन व्यवसायाकडे आकर्षित व्हाल. व्यवसाय इत्यादी बाबतीत वेळ संमिश्र राहील. एखादी जुनी योजना अचानक लक्षात येईल आणि तुम्ही त्यावर काम करण्याचा प्रयत्न कराल. संपत्ती खरेदी करण्याची संधी मिळेल. आपण एखाद्या स्थावराची खरेदी करू शकाल. कामाच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नोकरी करणाऱ्या जातकांचे प्रभुत्व वाढेल. वरिष्ठ आपली प्रशंसा करतील व त्यामुळे आपली कामगिरी उंचावेल. आपली पगारवाढ संभवते. आ रोग्यात सुधारणा होईल. जुन्या आ जारातून सुटका होईल. लोक आपल्याकडे सल्ला घेण्यासाठी येतील.

मीन:- हा महिना तुमच्या आ र्थिक जी वनात अस्थिरता आणू शकतो. जे स्वत:चा व्यवसाय करतात ते उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. उत्पन्न मिळवण्यासाठी अयोग्य मार्ग टाळा. पगारदार व्यक्तींना उत्पन्नातील अनपेक्षित कपातीतून जावे लागेल. तुमच्यापैकी काहीजण वडिलोपार्जित मालमत्तेशी सं बं धित वा दात अडकू शकतात. तुमच्यापैकी ज्यांना तुमचा व्यवसाय म्हणून तुमचे छंद आणि आवडी जोपासायचे आहेत ते आता त्या दिशेने पावले टाकू शकतात. तुमचे वै वाहिक जी वन समाधानकारक राहील. कौटुंबिक स मस्यांमुळे विद्यार्थ्यांना आव्हानात्मक काळाचा सामना करावा लागू शकतो.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *