स्त्रियांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाची पायरी म्हणजे मासिक पा ळी येणे. मासिक पा ळीचे महत्त्व अनन्य साधारण आहे. कारण मासिक पा ळी आली तर आणि तरच एखादी स्त्री आई होण्यास सक्षम असते. त्यामुळे मासिक पा ळी हे स्त्रियांना निसर्गाने दिलेले एक वरदानच आहे. घराचा वंश पुढे नेण्यासाठी स्त्रीला मासिक पा ळी येणे आवश्यकच आहे.
साधारणपणे मासिक पा ळी ही मुलीच्या वयाच्या 12 व्या किंवा 13 व्या वर्षी येण्यास सुरुवात होत असते. मुलगी वयात आल्यानंतर तिच्या यो नी मार्गातून दर महिन्याच्या अंतराने जो र क्तस्त्राव होतो त्यालाच मासिक पा ळी असे म्हणतात. हा र क्तस्त्राव सुमारे चार ते पाच दिवस होत असतो. दर 24 दिवसांनी हे चक्र चालूच असते.
मासिक पा ळी मध्ये दर महिन्याला एक स्त्रीबीज बी जांडआतून पक्व होऊन बाहेर पडत असते. बाळाच्या वाढीसाठी ग र्भाशयात एक अच्छादन ही तयार केले जाते. खूप जणींना मासिक पा ळीच्या तक्रारी असतात. जसे की, मासिक पा ळी खूपच लवकर येणे किंवा खूपच उशिरा येणे, पा ळी वारंवार येणे, जास्त अंतराने येणे किंवा पा ळी न येणे.
तसेच पा ळी व्हायच्या आधी किंवा पा ळी झाल्यानंतर पोटात दुखणे, अति र क्तस्त्राव होणे किंवा खूपच कमी र क्तस्त्राव होणे. तसेच मेनोपॉज म्हणजेच पा ळी जाणे, पा ळी जाण्याच्या वेळी त्रा स होणे, काही जणींना तर औ षधे घेतल्याशिवाय पा ळी चालू न होणे. अशाप्रकारे पा ळीच्या खूप साऱ्या तक्रारी अनेक जणींना स हन कराव्या लागतात किंवा असतात.
या सर्व स मस्यांसाठी खाली काही घरगुती उपाय दिलेले आहेत. या उपायांमुळे नक्कीच तुमच्या मासिक पा ळीच्या तक्रारी खूपच कमी झालेल्या दिसतील. आणि यासाठी लागणारी जे घटक आहेत ते आपल्याला सहज आपल्या घरात उपलब्ध असतील. पहिला उपाय, यासाठी लागणारे घटक आहेत, गाईचे तूप, मेथी, खडीसाखर जे की आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असतात.
तूप घेताना अगदी आवर्जून गायीचे तूप घ्या. कारण गायीच्या तुपामुळे च हा उपाय प्रभावी ठरतो. मेथीची पाने आणि खडीसाखर हे बारीक कुटून घेऊन त्याची पावडर करा, आणि ही पावडर गायीच्या तुपामध्ये मिक्स करा. हे मिश्रण एकजीव करा. आणि हे मिश्रण संध्याकाळी जेवणानंतर घ्या.
दुसरा उपाय, हा उपाय करण्यासाठी लागणारे घटक आहेत, उडीद डाळ, खडीसाखर, गाईचे तूप, दूध. सगळ्यात पहिले आपल्याला दोन चमचे उडीद डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवून बारीक करून घ्यायची आहे. आणि त्यामध्ये गाईचे तूप, एक कप दूध आणि खडीसाखर घालून एकजी व करायचे आहे. हे मिश्रण सकाळी घ्यायचे.
तुम्हाला वरील पैकी कोणताही एक उपाय महिन्यातून चार वेळा करायचा आहे. या उपायांमुळे ग र्भधारणा सुरळीत होते तसेच आपल्या शरीरातील वी र्य वाढते. मासिक पा ळीच्या सर्व तक्रारी दूर करण्यासाठी हे उपाय प्रभावशाली आहेत. शिवाय हे उपाय साधे सरळ आहेत. जे आपल्याला सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यामधून करता येतात. हा उपाय तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरेल.