मासिक पाळीच्या काळात सेक्स करावा का? कंडोम योनीमार्गात अडकला तर काय? -असे प्रश्न जोडपी विचारतात तर तेव्हा काय करावे

आरोग्य

वै वाहिक जी वन सुखी, आनंदी असण्यासाठी लै गिं क जी वन समाधानी आणि निरो गी असणं गरजेचं असतं. तर निरो गी लैं गि क जी वनासाठी से क्स विषयी जोडीदारांत खुलेपणानं चर्चा होणं महत्वाचं आहे. जेव्हा दाम्पत्य एकमेकांच्या आवडी-निवडी, इच्छा, समजून घेत नाहीत त्यावेळी नात्यातला त णाव वाढत जातो.

आपल्याला नेमकं काय हवंय किंवा श रीर सं बं ध ठेवताना कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. मासिक पा ळीत श रीर सं बं ध ठेवावेत का असा काहींचा प्रश्न असतो. अनेकदा स्त्रिया त्याकाळात होणाऱ्या त्रा साने वैतागलेल्या असतात. अनेकींना वे दना होतात. आणि जोडीदार सं बं धांसाठी आग्रही असतात.

भारतीय समाजात मा सिक पा ळी व स्त्री या विषयाबद्दल अनेक समज-गैरसमज आहेत. धा र्मिक रुढी व परंपरांचा स माज जी वनावर पगडा आहे. जेथे या काळात स्त्रीलाच सार्‍यांपासुन लांब ठेवले जाते, तेथे मासिक पा ळी दरम्यान से क्स करावा की करू नये हा प्रश्न अनेकांना पडला आहे. तुमच्या मनातील अशाच काही शंका आणि त्याची उत्तरे जरुर वाचा.

मासिक पा ळी दरम्यान से क्स केल्याने ग र्भ धारणा टाळता येते का ? – मासिक पा ळी दरम्यान से क्स केल्याने ग र्भ धारणा होण्याची शक्यता तशी विरळच आहे. स्त्री शरी रात निरुपयोगी अं ड जरी राहिले असले तरीही या काळात ग र्भा शयातील त्वचेचे अ स्तर बाहेर फेकले जाण्याची प्रक्रिया सुरू असते. तसेच ग र्भ धारणेसाठी आवश्यक असलेली हा र्मो न्स या काळात शरीरात उपलब्ध नसतात, त्यामुळे ग र्भ धारणा होण्याची शक्यता कमी असते

‘मासिक पा ळीत सं बं ध करण्याला मेडि कल सायन्स मनाई करत नाही. म्हणजे मा सिक पा ळीत सं बं ध ठेवायला काहीच हरकत नाही. कारण त्यामुळे पुरूषांना किंवा महिलांना काही अपाय होत नाही, ग र्भ धारणा होण्याची शक्यता नसते. त्या कालावधीत स्त्रीयांना त्रा स होईल, ब्लि डींग वाढेल असेही त्रा स उद्भवत नाहीत. म्हणजेच शारी रिकदृष्या त्रा स वाढेल असं काहीच घडत नाही.

त्यामुळे ज्यांना मा सिक पा ळीत सं बं ध ठेवायचे आहेत ते से, क्स करु शकतात. मात्र यासंदर्भात प्रश्न एवढाच की, महिलांची तयारी आणि इच्छा आहे. ती हो म्हणते का महिलेच्या शरी रातून र क्त वाहत असताना सं बं ध ठेवणं फारसं योग्य नाही. यामुळे बेडवर डाग पडू शकतात. इंद्रि यांना र क्ता चे डाग लागतात. म्हणजेच एखाद्या गोष्टीनं काही नुकसान होत नाहीये याचा अर्थ ती गोष्ट मुद्दाम करायलाच हवी, असं नाही.

ते टाळणंच उत्तम. टाळावं. मा सि क पा ळीत सं बं ध ठेवणं वाईट असतं वगैरे… असे गैरसमज महिलांच्या मनात असतात. याशिवाय एखाद्या पुरूषालाही सं बं धा दरम्यान र क्त पाहून किळस वाटू शकते आणि मनावरही परिणाम होऊ शकतो. कं डो म वापरण्याविषयीही प्रचंड गैरसमज असतात. स्त्री-पुरुष दोघांचेही. कं डो, ममुळे पुरेसे समाधान मिळत नाही असे पुरुषांना वाटते, तर आपण सेफ से, क्स करतो असाही समज असतो.

तर महिलांना भीती असते ती कं डो, म आपल्या नाजूक भागात, यो नी मार्गातच अडकला तर काय होईल? लैं गि क सं बंध ठेवताना उत्तम ग र्भ नि रोधक म्हणून कं डो, मचा वापर केला जातो. कं डो, म वापरलं म्हणजे आपण सेफ से, क्स करत आहोत असा अनेकांचा समज असतो. इंटर को र्सदरम्यान कंडोम महिलांच्या प्राय व्हेट पार्ट्समध्ये अडकण्याची भीती काहींच्या मनात असते.

कुठेतरी असं घडल्याचं वाचलेलं किंवा ऐकलेलं असल्याने आपल्याही बाबतीत असं होईल का, याची भीती सतावते. कं डो, म यो नी त अडकल्यानंतर पोटात जाईल, गायब होईल, ऑ परेशन करूनच बाहेर काढावे लागेल. असे गैरसमज लोकांच्या मनात असतात. खरं तर असं काहीच होत नाही, महिलांनी लक्षात एवढंच ठेवायचं, कं डो, म महिलांच्या यो नी त अडकण्याचे प्रकार खूप कमी वेळा घडल्याचं दिसून येतं.

जर असं झालंच तर यात घाबरण्यासारखं काहीच नाही. तुम्ही स्वच्छ बोटांचा वापर करून सहजतेनं अडकलेलं कं डो, म बाहेर काढून शकता. टॉ य लेट सीटमध्ये बसल्यानंतरही अडकलेलं कं डो,म काही प्रमाणात बाहेर येऊ शकतं. जे तुम्ही हातानं खेचून सहज बाहेर काढू शकता. एवढच लक्षात ठेवा शारी रिक सं बं ध ठेवत असताना काळजी घ्या, म्हणजे नानात्र काळजी करावी लागणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *