मान्सून अ लर्ट: या १३ जिल्ह्यांना पुन्हा अति स तर्कतेचा इ शारा…अजून इतके दिवस वरुणराजा अजून धु वांधार बरसणार…तर या जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती भ यानक होण्याची शक्यता

लाईफ स्टाईल

आपल्या सर्वाना माहित आहे कि २४- ०७- २०२१  राज्यात गेल्याच आठवड्यात वि क्र मी पाऊस झाला. या पावसामुळे काही जिल्ह्यात हाहा कार माजवला होता. विशेषतः सांगली, कोल्हापूर येथे म हापु राने थै मा न घातले. तसेच अ तिवृ ष्टीमुळे अनेक दु र्घ टना ही घडल्या आहेत. जसे की आपणास ठाऊक आहे त ळई या गावावर तर द र ड को सळून संपूर्ण गावचं त्या खाली दा ब लं गेलं.

त्यामुळे अनेक लोक आपल्याला यामध्ये कायमचे सो डून गेले. तसेच २०१९ मध्ये आलेला म हापू र आणि आता त्यानंतर यंदा पुन्हा एकदा म हापु राने महाराष्ट्राला वि ळ खा घातला आहे. मागच्या ५ दिवसात या म हापु रात अनेकांनी आपले जी व गमा वले तर अनेकांनी आपली घरे ग मावली. अचानक आलेल्या पावसामुळे म हापू र आला व खूप लोकांना मोठ्या प्रमाणात नु कसान सह न करावे लागले.

तसेच वाहतुकीची कों डी सुद्धा झाली. २-३ दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे पू रग्र स्त जिल्ह्यातील ज नजी वन पूर्वप दावर येण्यासाठी प्रयत्न चालू आहे. पु राची पा तळी थोडी स्थिरावताना दिसते आहे व वाहतूक सुद्धा सु रळीत चालू झाली आहे. पण असे जरी असले तरी पुढील तीन-चार दिवसात रा ज्यातील काही भागात मु सळधार पाऊस ब रसण्याचा अंदाज हवामा न विभागाने व र्तविला आहे.

चला तर मग पाहुयात हवामा न खा त्यानुसार पावसाची स्थिती कशी असेल…… पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर सोबतच सहा जिल्ह्यांना ऑ रें ज अ ल र्टजा री करण्यात आला आहे. तर मागील तीन-चार दिवसांपासून जळगाव जिल्हा यलो झो न मध्ये आहे. यादरम्यान महाराष्ट्राच्या काही भागात मध्यम स्व रूपाचा मु सळधा र पाऊस प डण्याची शक्यता आहे.

२९ जुलै कोकण, म राठवाडा, मध्य उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या ठिकाणी तु रळक पाऊस अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या कि नारपट्टीच्या भागात सो साट्याचा वारा वा हण्याची शक्यता आहे. तर ३०, ३१, १ या तारखेला वि दर्भ व मराठवाडा मध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस प डण्याची शक्यता आहे. हवामा न खात्याचा सुधारित अं दाजानुसार जळगाव जिल्ह्यात जुलै महिन्यात १०८.८ मि लि मी टर पाऊस झाला आहे.

तर येत्या शुक्रवार पर्यंत काही भागात तु रळक ठिकाणी मध्यम स्व रूपाचा पाऊस प डण्याची शक्यता आहे. त्याच कालावधीत पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात मुसळधा र पावसाचे सं क ट ओ ढवण्याची शक्यता ना कारता येत नाही. असा इ शा रा हवामान खा त्याने दिला आहे. त्यामुळे पुन्हा म हापुराचे सं क ट ग ड द होण्याची शक्यता आहे.

तसेच याआधीच मु सळधा र पावसामुळे अनेक बं धारे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणचे मार्ग देखील बंद झाले आहेत. त्यामुळे काही गावांचा थेट सं पर्क तु टला आहे. येत्या तीन-चार दिवसात ही मु सळधा र पावसाची शक्यता व र्तवण्यात आली आहे. मुख्य मं त्री उ द्धव ठा करे यांनी रा ज्याला स त र्कतेचा आ देश दिला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये अ तिवृ ष्टीचा इ शारा हवामा न खात्याने दिला आहे.

तसेच हवामा न विभागाच्या I M D ने दिलेल्या माहितीनुसार ३० जुलैपर्यंत पावसाची माहिती मिळाली आहे. यामध्ये पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर सोबतच सहा जिल्ह्यांना यलो अ ल र्ट देण्यात आला आहे. तर जुलै महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ३१ जुलै या दिवशी रत्नागिरी व रायगड या जिल्ह्यात मु सळधा र पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.

त्यामुळे या भागाला ऑ रेंज अ ल र्ट जारी करण्यात आला आहे. अशाप्रकारे हवामा न विभागाने रा ज्यातील काही जिल्ह्यांना अ तिवृ ष्टीचा इ शा रा दिला आहे. वरील माहितीवरून या वर्षी महाराष्ट्र खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होईल असे वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी यंदाचा पावसाळा फारच अ वघ ड आहे. आणि असे झाले तर रा ज्यात अनेकांचे नु कसान म्हणजेच वि त्तहा नी तर होईलच पण त्याच बरोबर जी वितहा नी ना कारता येत नाही.

त्यामुळे स्वतःची काळजी स्वतः घ्या. पावसाचा अं दाज घेऊन स्वतः सु रक्षित राहा. तसेच हा पूर्वानुभव लक्षात घेता अधिक ख बरदारी व योग्य त्या उपाय योजना करण्याची गरज आहे. पावसाच्या परिस्थितीवरून नै सर्गिक इ शा रा स माजातील प्रत्येक घटकाने समजून घेतला पाहिजे. त्या दृष्टीने योग्य ती द क्ष ता घेण्याची आवश्यकता आहे.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *