आपण पाहत असाल कि गेले काही दिवस पावसाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी बुधवारी सायंकाळपासून पावसाची जो रदार सुरुवात झाली. हर्णे, राजापूर, गगनबावडा, महाबळेश्वर येथे अ तिवृ ष्टी झाली. ३ जून रोजी केरळमध्ये आगम न झाल्यानंतर मान्सूनने दोन दिवसात वेगवान प्रवास करीत महाराष्ट्रात प्रवेश केला.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या अरबी समुद्रातील शाखेने जोरदार मु संडी मा रली आहे. गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात इतक्या लवकर मान्सून दाखल होण्याचे हे पहिलेच वर्ष आहे. हवामा न विभागाने जाहीर केलेल्या वेळेनुसार मान्सूनचे आगमन होत असते. यंदा मात्र, मान्सून एक्स्प्रेस सु सा ट सुटली आहे. निर्धारित वेळेपूर्वी तिने महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. गेल्या आठवडाभरात पर्यंत धुवाधार पाऊस सुरू आहे.
तर पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील जिल्ह्यांना स त र्कतेचा इ शा रा देण्यात आला आहे. गेले दोन दिवस कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे तेथील कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांनाही आणखी मु सळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोयना धरण पाणलो ट क्षेत्रातील कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वर येथे चोवीस तासात एकूण २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे या विभागात देखील मुसळधार पावसाची दा ट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात पू र परिस्थिती निर्माण होण्याचा इ शा रा देण्यात आला आहे.
तुलनेने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागात मु सळधार पावसाची प्रतीक्षा होती, पण या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस होत आहे. मागील दोन चार दिवसात पश्चिम महाराष्ट्रात जो पाऊस झाला त्याने पाऊस आणि पू र परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात पूर्ण केव्हा पु राची परिस्थिती उ द्भवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मुसळधार पावसामुळे अनेक बं धारे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणचे मार्ग देखील बंद झाले आहेत. त्यामुळे काही गावांचा थेट सं पर्क तु ट ला आहे. येत्या तीन-चार दिवसात ही मु सळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मु ख्य मंत्री उद्धव ठाकरे यांनी रा ज्या ला स त र्कतेचा आदेश दिला आहे. मुंबईसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये अ तिवृ ष्टीचा इ शा रा हवामा न खात्याने दिला आहे.
कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात वि जां च्या क डक डा टासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. सुमारे दोनशे मिलिमीटर पाऊस पडून पू र परिस्थितीचा धो का आहे. येणाऱ्या काही दिवसात १४ जून पासून २० जून पर्यंत विदर्भात पाऊस पडणार आहे. कोकण, पूर्व विदर्भात जून महिन्याच्या सरासरी तुलनेत अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
गेले काही दिवस दिवसाच्या कमा ल तापमा नात घट झाली असतानाच रात्रीच्या किमा न तापमा नात मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या क डक डा टासह जोरदार पाऊस को स ळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घ्या. शक्य असेल तर घराबाहेर जाऊ नका. उंच झाडाखाली उभे राहू नका. सातत्याने होणार्या मु सळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.
यामुळे वि त्त हा नी व जी वित हा नी होण्याचा धो का निर्माण होत असतो. हा धो का टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या माध्यमातून गतीने कामकाज केले पाहिजे. या कामाला पू र क्षेत्रातील नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली येथे २०१९ साली आलेल्या म हा पु राच्या प्र ल याने संपूर्ण व्यवस्था को लम डली होती.
हा पूर्वानुभव लक्षात घेता अधिक खबरदारी व योग्य त्या उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाच्या परिस्थितीवरून नैसर्गिक इ शा रा स मा जातील प्रत्येक घटकाने समजून घेतला पाहिजे. त्या दृष्टीने योग्य ती द क्ष ता घेण्याची आवश्यकता आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.