मुली वयात आल्या की त्यांना ऋतुप्राप्ती म्हणजेच मा सिक पाळी विषयी सर्व योग्य माहिती देणं गरजेचं असतं. कारण वयात आल्यावर कोणतीही माहिती नसताना अचानक मुलींना जर पा ळी आली तर त्या घा बरून जातात. त्यांना कळत नाही आपल्या सोबत नक्की काय होतंय? गैरसमजुतीमुळे त्यांनी काळजी घेणे सोडू नये म्हणून त्याआधीच त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं असतं.
आता शाळेतही मुलींना डॉ क्ट रांकडून याबाबत मार्गदर्शन मिळत आहे. परंतु आईने आपल्या मुलीला या बाबत योग्य वयात माहिती दिली पाहिजे. भारतातील सुमारे ७१ टक्के मुलींना त्यांच्या पहिल्या पा ळीच्या वेळेबद्दल माहिती नसते. त्यामुळे जेव्हा मा सिक पा ळी सुरू होते, तेव्हा मुलींना मा न सिक ता णत णावातून जावे लागते.
पहिली मा सिक पा ळी येणे हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे प्रत्येक आईची जबाबदारी असते की तिने मा सिक पा ळीबद्दल सगळ्या गोष्टी मुलीला समजवायला हव्यात. प्रत्येक आई साठी मुलगी मोठी करणे आणि तिला स माज व कुटुंबातील नियम शिकवणं हे खूप जबाबदारीचं काम असतं. ऐनवेळी मुलीचा गोंधळ होऊ नये म्हणून मुलीच्या पहिल्या मा सिक पा ळी साठी आईने तिला तयार केलं पाहिजे.
आई आपल्या मुलीकडे मा सिक पाळीबद्दल जेवढ्या लवकर बोलेल तेवढे चांगलं आहे. या वयात होणाऱ्या शा री रिक बदलांबद्दल तिला सांगायला हवं. मात्र एकाच वेळी सगळं सांगायला जाऊ नका. त्यामुळे ती कदाचित गोंधळून जाईल. त्या ऐवजी एका एका गोष्टीबद्दल सांगा. कोणत्याही गोष्टीबद्दल सांगताना सं कोच बाळगू नका. ही एक नैसर्गिक क्रिया असून शरमेची कोणतीही गोष्ट नाही.
शिवाय या सगळ्या गोष्टी सांगताना तिला धी र द्या. यात काहीही घा बरण्यासारखे नाही असा आ त्मविश्वास निर्माण करा. जर तुमची मुलगी देखील ता रुण्याच्या वयात आली असेल आणि जर तिची पाळी अजूनही सुरू झाली नसेल तर मुलींच्या आईना टे न्शन येतं. अशा वेळी स्त्री रो ग तज्ञांचा स ल्ला घ्यावा. सामान्यतः मुलींना दहा पंधरा वर्षे वयाच्या दरम्यान मा सिक पा ळी येण्यास सुरुवात होते.
सरासरी बारा वर्षे वयामध्ये मुलींना पहिली मा सिक पा ळी येते. परंतु प्रत्येक मुलीच्या शा री रिक स्थितीनुसार यात फरक आढळून येतो. प्रत्येक मुलीला या वयातच पा ळी यायला हवी असे नाही. परंतु पूर्वी १४ ते १६ वर्षे वयातच पा ळी यायची. आता मुलींना केवळ बारा-तेरा वर्षाच्या वयातच पा ळी येते. प्रसुती व स्त्री रो ग त ज्ञ यांच्या म्हणण्यानुसार एखाद्या मुलीला वयाच्या चौदाव्या वर्षापासून पि रेड सुरु झाली नाही तर डॉ क्ट रांच्या सल्ल्याने काही चा चण्या करून घ्यावा.
जर एखाद्या मुलीला आठव्या वर्षाआधीच पा ळी सुरू झाली तरीही पटकन डॉ क्ट रांशी बोलायला हवे. मुलीच्या पहिल्या पा ळीच्या वयावर अनेक घटकांचा परिणाम होत असतो. मुलीला पहिली पा ळी येते तिला मेनार्चे म्हणतात. आईच्या मे नार्चेच्या वयाचा मुलीच्या पा ळी येण्याच्या वयाशी सं बं ध असतो. सर्वात जास्त वजन असणाऱ्या मुलींना पा ळी येण्यास उशीर होऊ शकतो.
तर कमी वजन असणाऱ्या मुलींची पा ळी लवकर सुरू होऊ शकते. ज्या मुली व्यवस्थित व्यायाम करतात, जंकफूड कमी प्रमाणात खातात त्यांची पा ळी वेळेवर येऊ शकते. या उलट व्यायाम करत नसलेल्या मुलींमध्ये पा ळी वेळेवर येत नाही. प्रोटीन, फायबर आणि पोषक आहार घेतल्यास ही पा ळी वेळेवर सुरू होते. जर तुमच्या मुलीची पा ळी वेळेवर सुरू झाली नसेल, तर स्त्री रो ग त ज्ञांशी बोलायला हवं.
कारण मा सिक पा ळी नंतर मुलीला आपल्या शरीरात होत असलेल्या बदलांसाठी तयार रहावे लागतं असते. मासिक पा ळी दरम्यान स्व च्छतेची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर होणाऱ्या वे दनां बद्दलही माहिती द्यावी. मुलीला आधीच सर्व गोष्टींबाबत कल्पना द्यायला हवी. मुलीनं न घा बरता या नवीन बदलांचा सा मना करण्यासाठी तुम्ही नेहमीच मार्गदर्शक म्हणून तिला योग्य प्रकारे शिक्षण देऊ शकता.
तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.