माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका बहुतेक महाराष्ट्रातील प्रत्येकाला माहित आहे कारण तब्ब्ल तीन वर्ष या मालिकेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले आहे. आणि या मालिकेतील व्यक्तिरेखाही आज तितक्याच चर्चेत आहेत. पण सर्वात जास्त लक्षात राहिलेली व्यक्तिरेखा म्हणजे शनाया, या मालिकेच्या सुरुवातीपासूनच तिने आपल्या हॉ ट आणि बो ल्ड अंदाजाने अनेक लोकांच्या म नात घर केले आहे.
हि भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी आणि मनमोहक रसिका सुनील, आता तिच्याबद्दलचीच एक बातमी समोर आली आहे. आपल्या ग्लॅ मरस आणि मॉ र्डन अंदाजाने सर्वाना घा याळ करणारी शनाया आता एका अभिनेत्याच्या प्रे मात पडली आहे, आणि आता अशी बातमी येत आहे कि ते दोघे लवकरच लग्न सुद्धा करणार आहेत.
नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे, तिने पहिल्यादाच याबद्दल अगदी उघडपणे बोलले आहे, आपल्या अल्लड प्रेमाबद्दल सांगताना ती काहीशी आपल्या भूतकाळात रमून गेली, आणि तिने आपल्या क्रश बद्दल सांगितले ती म्हणाली कि मी शाळेत असताना एका मुलाच्या प्रेमात पडले होते आणि त्यावेळी मी खूप अल्लड होते, त्यामुळे त्यावेळी आम्हा दोघांना सुद्धा काही कळत नव्हते कि आम्ही दोघे काय करत आहोत.
पण आम्ही दोघे एकत्र असताना खूप खुश असणार असे ते म्हणाली शिवाय आम्ही दोघांनी एकमेकांचे डब्बे सुद्धा खाल्ले आहेत. आणि आज सुद्धा माझा सर्व आठवणी ताज्या आहेत अशी ती म्हणाली पण तो मुलगा आज कोठे आहे काय करतो आहे हे मला अजिबात माहित नाही. आणि कदाचित तो मला भेटला तर मला खूप आनंद होईल असे ती म्हणाली.
त्यानंतर तिने आपल्या प्रेमाबद्दल खुलासा केला आणि म्हणाली कि आमच्या रिलेशनला काही दिवसच झाले आहेत, आणि खरं तर मी आणि ललित म्हणजेच आपल्या मराठी सिनेसृष्टीला सर्वात सुंदर अभिनेता, आम्ही एका अवॉर्ड शो मध्ये एकमेकांना भेटलो आणि त्यावेळीच आम्ही ओळख झाली होती, पण या ओळखीचे नकळत कसे प्रेमात रूपांतर झाले हे आम्हा दोघांना सुद्धा कळले नाही अशी ती म्हणाली.
त्यावेळी मी त्या अवॉर्ड शोला आले होते आणि ललित हा त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता. त्यावेळची एक आठवण सांगताना रसिका म्हणाली कि, त्या कार्यक्रमात माझा मित्र अभिनेता अभिजित याने आमची ओळख करून दिली. त्यानंतर आमचे एवढे काही बोलणे झाले नाही पण नंतर जेव्हा आम्ही जेवणासाठी एकत्र आलो तेव्हा आमची खरी ओळख झाली.
तसेच त्यानंतर आम्ही अनेकदा गुपचुप भेटतं राहिलो आणि तेव्हाच नकळत मी ललितच्या प्प्रेमात पडलो तसेच त्यावेळी ती म्हणाली कि ललित हा खूप संयमी आणि एकदम निखळ आहे तो त्याच्या मनात काहीच ठेवत नाही, तसेच त्याला कोणत्याच गोष्टीचा अजिबात स्वार्थ नाही असे ती म्हणाली आणि तेव्हापासून आमचं बोलणं वाढत गेलं, आमची मैत्री वाढत गेली. त्यानंतर आमच्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे आमचं आम्हालाच कळलं नाही.
तसेच ती म्हणाली कि आमची यावर चर्चा चालू आहे कि कधी लग्न करायचे पण आम्ही काही गडबड करणार नाही असे ती म्हणाली कारण त्याचे आणि माझे करियर हे प्रथम महत्वाचे असेल असे ती म्हणाली पण लवकरचं वेळ येताच आम्ही लग्न करू असे ती म्हणाली. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला क में ट द्यावारे नक्की कळवा, आणि शे अ र करायला देखील विसरू नका.