माझी लैं गि कता आणि त्याचा होत गेलेला कुविकास…लहानपणी एकांतात केलेल्या या चुकांमुळे आयुष्यात जे काही घडतं

लाईफ स्टाईल

काम जी वनाची इच्छा व ऊर्जा हीच समस्त प्राणी वर्गाच्या अस्तित्वाचा उगम आहे. पण इतर प्राणी व मानव यांच्या काम जीवनात काही महत्त्वाचे फरक आहेत. एकतर प्राणी वर्गात लै गिं क प्रवृत्ती बहुशः ऋतुप्रमाणे कमी जास्त होते; पण मानवात ती सर्व ऋतूंमध्ये, कधीही जागृत होऊ शकते.

प्रत्यक्ष काम जी वनात जेंव्हा आपण आपल्या जोडीदारासोबत प्रवेश करत असतो, तेव्हा जर त्यातून वेळोवेळी असमाधान पदरी पडत असेल तेंव्हा प्रत्यक्ष काम जीवनाची मा नसिकता निर्माण करणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला हेलकवनी देऊन सोडतात. लहानपणापासून आपला झालेला लैं गि क कुविकास, आणि लहानपणी आपल्या हातून घडलेल्या चुका, एकांतात असताना केलेल्या त्या गोष्टी या असमाधानाला कारणीभूत ठरत असतो.

हेच यातून प्रकर्षाने जाणवतं. लै गि कता ही अत्यंत संकुचितपाने आपल्या सभोतली वावरताना दिसते. आपण सर्व त्याचेच बळी ठरलो आहोत. जसे की, स्त्रीयांना सगळ्यात जास्त आकर्षण असत, तो भाग ६ /७ इंच मोठा असेल तरच त्यांना समाधान मिळते, काम जीवन सुखी तर वै वाहिक जी वन सुखी. दा रू पिल्यावर उत्तेजना वाढते, बायकोला सुख दिल तर तीच प्रेम वाढतं, घाण व्हिडीओ बघून त्याप्रमाणे करण्याचा अट्टाहास करणे.

ते पाहिल्या शिवाय उत्तेजित होता न येणे, इ. या व्यतिरिक्त इतर अनेक कारणे आपल्याला सापडतील. ज्याच्या छटा लहानपणापासून आपल्या कोवळ्या म नावर उमटत होत्या आणि आता आपल्या मुलांवर उमटत आहे. महाविद्यालयाच्या अद्भुत वातावरणात बरेच जण शाळेत शिकलेल्या थेअरीची लॅ बमध्ये जाऊन खुशाल प्रॅक्टिस करत असतात. त्यामुळेच आपल्या पा र्टनरला श रीराच्या आधी मनाने जिंकाव लागतं हे त्यांच्या लक्षातच येत नाही

आणि तेथूच त्यांचा उलट प्रवास सुरु होतो. आकर्षण या शब्दाचा नेमका अर्थ आधी या लोकांना समजलेलाच नसतो किंवा त्यांनी तो कधी समजून घेतलेला नसतो. आकर्षकता या व्याख्येत निव्वळ शा री रिक आ कर्षण असाच अर्थ त्यांनी समजून घेतलेला आसतो. काम तृप्ती मिळविण्यासाठी ले डीज वाॅ शरूमकडे नजर फिरवणे, कुणा एकाला रोखून पाहणे, गर्दीचा फा यदा घेणे यासारखी असंख्य उदाहरणे काम जी वनातील असमाधानासाठी वापरता येतील.

पण लग्नानंतर लैं गि क सं बं ध सुरळीत झाले तर वै वाहिक बंधन घट्ट होणं सोयीचं जातं, पण लग्नानंतर लगेचच काही स मस्या आली तर मात्र वै वा हिक बंधन तयारच होत नाही. या स मस्या सोडवता न आल्यास घटस्फो टापर्यंत मजल जाते. बऱ्याच जोडप्यांना काम जी वनातील स मस्यांवर उपचार करणाऱ्या योग्य व प्रशिक्षित डॉ क्ट रांबद्दल काहीच माहिती नसते.

तसंच काहीजण पारंपरिक वै द्य किंवा भोंदू डॉ क्ट रांच्या वर्तमानपत्रातील जाहिराती बघून त्यांच्याकडे जातात. पण ही मंडळी त्यांना घाबरवून पैसा कमवतात व स मस्या तशीच असते, या स मस्या मुख्यत्वे ज न नें द्रियाच्या रचनेविषयी किंवा श री र क्रियेविषयी शास्त्रोक्त माहिती नसणं, काम जी वनातील वर्तणुकीबद्दल गैरसमज, वि वाहित जोडीदाराबद्दल असणारे सं बं ध यामुळे असतात.

यात राग, थकवा, नै राश्य, पुरुषांमध्ये सं बं धाचे द डपण या मा नसिक कारणांमुळे पण गुप्त स मस्या उद‍्भवू शकतात. गु प्त स मस्यांच्या शा री रिक किंवा वै द्यकीय कारणांमध्ये सं प्रेरकाची क मतरता किंवा जास्त प्रमाण, गु प्त अवयवांचे आ जार व मधुमेह, उच्च र क्तदाब, हृदयरो ग यासारखे प्रदीर्घ रो ग किंवा त्यांच्यावरील उपचार ही प्रमुख कारणं आहेत.

पुरुषांमध्ये नपु सं कत्व, शी घ्रपतन व काम जी वनात इच्छा नसणं, तर स्त्रियांमध्ये काम जी वनात संवेदनाच नसणं (फ्रिझीडीटी), वे दनामय काम जी वन व इच्छा नसणं या प्रमुख स मस्या असतात. जवळपास ७५-८० टक्के वेळेस या स मस्या मा नसिक कारणांमुळे उद‍्भवतात. या समस्या समुपदेशन व उपचाराद्वारे बऱ्या होऊ शकतात.

यात मुख्यत्वे दोन्ही जोडीदारांना उपचार पद्धतीत सहभागी करून त्यांचे काम जी वन व वै वा हिक सं बं ध सुरळीत केले जातात. पती-पत्नीला काम जी वनाबद्दल श री ररचना व क्रिया याबद्दल शास्त्रोक्त माहिती दिली जाते. त्यांना त्या स मस्या सोडवण्यासाठी सर्व क्रियांची माहिती दिली जाते व हळूहळू त्यांचे लैं गि क सं बं ध सामान्य करता येतात.

म्हणूनच आपली गरज आणि स मस्या ओळखून त्यावर योग्य उ पचार करणे आणि वेळीच आपले लैं गि क समाधान परत मिळवणे गरजेचे ठरते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *