माझी माफी माग म्हणत आपल्या पतीच्या तोंडावर बसली १०८ किलो वजनाची पत्नी…त्यानंतर जे काही झाले असेल…जाणून आपले सुद्धा होश उडतील…प्रत्येक पती पत्नीने वाचावे

लाईफ स्टाईल

आता आपल्याला माहित असेल कि प्रत्येक पती पत्नींमध्ये काही कारणास्तव भां डणे ही होत असतात, पण ही एक सामान्य गोष्ट आहे, कारण प्रत्येक घरात या गोष्टी होत असतात, पण आपल्याला माहित आहे कि प्रत्येक गोष्टीला काही प्रमाण काही मर्यादा असतात, पण जरा का ही भां डणे अगदी टो काला गेली तर मग घ टस्फो ट, सो डचिट्टी इथं पर्यंत सगळं येऊन थांबते.

पण नुकतीच एक रशिया मधून घटना समोर येत आहे, रशियामध्ये राहणाऱ्या एका पती पत्नीमध्ये जोरदार भां डण लागले, आणि हे भां डण काही वेळाने इतके टो काला गेले कि त्या भां डणाला एक वेगळेच स्वरूप मिळाले, ज्यामध्ये पतीचा दु दैवी मृ त्यू झाला, त्याच झालं असं कि रोझी नावाच्या पत्नीने आपल्या पतीला म्हणजेच जॉनला तू घरी का उशिरा आला यावरून ख टका उ डाला, आणि त्यातूनच त्याचे भां डणात रूपांतर झाले.

आणि रा गाच्या भरात दोघे सुद्धा एकमेकांना खूप काही बोलू लागले, आणि यातच रोझीचा रा ग अनावर झाला आणि ती आपल्या पतीला म्हणजेच जॉनला माफी माग म्हणून मागे लागली, पण जॉनने तसे काहीच केले नाही. त्यामुळे सं तापलेल्या रोझीने जॉनला जमिनीवर खाली पाडून त्याच्या तोंडावर बसली, पण आपणास सांगू इच्छितो कि रोझीचे व जन तब्ब्ल १०८ किलो इतके होते.

यामुळे मात्र जॉनचा श्वा स कों डला गेला. श्वा सोच्छ वास बं द झाल्यानं तो गु दम रला. त्यामुळे त्याचा मृ त्यू झाला. आपल्या पतीची हालचाल होत नाही आहे हे लक्षात येताच रोझी जॉनच्या अं गावरून उ ठली, पण त्यावेळी खूप उशीर झाला होता, कारण त्यावेळी जॉनचा मृ त्यू झाला होता. श्वा स कों डला जात असताना जॉन खूप ग याव या करत होता, ओरडत होता.

पण त्यावेळी रोझीने त्याकडे लक्ष दिले नाही. कारण ती त्यावेळी खूप रा गात होती, त्यामुळे जॉनला श्वा स घेण्यात अ डचणी येऊ लागल्या आणि त्याचा मृ त्यू झाला. आणि हे सर्व जॉनच्या म्हणेजच त्याच्या मुलीने पहिले. आणि तिचे सुद्धा होश उ डाले, मला माझ्या पतीला अजिबात मा रायचे नव्हते, जे काही झाले ते सर्व रा गाच्या भरात झाले आहे.

आमच्यात भां डण झालं आणि मी केवळ त्याला शांत करत होते. वा द सुरू झाल्यावर तो सतत काही सुद्धा बोलत होता. खूप आ रडाओ रड करत होता. म्हणून मी त्याचं तोंड बंद करण्यासाठी त्याच्यावर बसले. मला काडीची देखील कल्पना नव्हती कि त्याचा यामध्ये जी व जाईल, पण शेवटी या प्रकारांबद्दल रोझीला सहा वर्षांची शिक्षा झाली, आणि यामध्ये असणाऱ्या त्याच्या १२ वर्षांच्या मुलीचे नाहक हा ल झाले.

कारण या गोष्टीमुळे ती पोरकी झाली, त्यामुळे आपण सुद्धा कधीही लक्षात ठेवा कि आपण रा गाच्या भरात काय पाऊल उचलत आहे, कारण त्यानंतर होणारे त्याचे परिणाम किती गं भीर असू शकतात या गोष्टीवरून आपल्याला नक्कीच लक्षात आले असेल, पती-पत्नीमध्ये भां डणं होतच असतात. भां डणातूनच प्रेम वाढतं असंही म्हणतात. पण पण भां डणं टो काला गेली तर पुढे काहीही होऊ शकत हे आपल्या लक्षात आले असेलच.

त्यामुळे आपल्याला सुद्धा कोणत्याही गोष्टीचा रा ग येत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवायला शिका, अन्यथा… तसेच आपल्याला याबद्दल काय वाटते? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *