माझी कहाणी :- मी माझ्या बॉसच्या बायकोसोबत अनेकदा शारी रिक सं बंध ठेवले आणि मग पुढे…!

लाईफ स्टाईल

जेव्हा पती-पत्नीच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होतो तेव्हा त्या त्यातील गोष्टीच पूर्णपणे बिघडत नाही तर त्यानंतर पूर्ण सं बं ध पूर्वीसारखे ठीक करणे कठीण होऊन बसते. जेव्हा तिसरी व्यक्ती अशा नातेसं बं धात फसली जाते. तेव्हा सर्व काही धोक्यात येते. राज हा तीस वर्षाचा तरुण आहे आणि त्याची ही स मस्या आहे की त्याचे त्याच्या बॉसच्या पत्नीशी अनै तिक सं बं ध आहेत आणि आता त्याला याबद्दल पश्चाताप वाटत आहे.

तो एका आयटी कंपनीत काम करतो. त्याचा सुद्धा हुद्दा वरचा आहे. एक दिवस बॉसने राजला डिनरला बोलले. तिथे बॉसची बायको सुद्धा आली होती. बोलता बोलता समजले की ती सुद्धा राजच्या कॉलेजमध्ये होती. त्यांनी फक्त नंबर चेंज केले नाही तर सोशल मीडियावर देखील एकमेकांना फॉलो करू लागले, आणि पुढे काही भेटीनंतर तिने त्याला सांगितले की तिला त्याच्यावर क्रश होतं.

हे ऐकून तो थोडा हादरला, पण एक पुरुष म्हणून त्याचे मन विचलित झाले. आणि पुढे ते दोघे अधिक जवळ आले आणि त्यातून त्यांच्यात शारी रिक सं बं ध सुद्धा निर्माण झाले. यामागे अजून एक कारण होते ते म्हणजे तिला तिच्या नवऱ्याकडून अर्थात त्याच्या बॉस कडून अपेक्षित सुख मिळत नव्हते. आणि त्याचाच परिणाम म्हणून पुढे गोष्टी घडत गेल्या गेले. चार महिने ते या अनै तिक नात्यात आहेत. सगळ्यात गंभीर गोष्ट म्हणजे तो सुद्धा वि वाहित आहे.

आणि ही गोष्ट बाहेर कळली तर त्याच करिअर आणि संसार दोन्ही उध्वस्त होईल. ही स्थिती अतिशय गंभीर आहे जर ही गोष्ट बाहेर आली तर त्यामुळे केवळ त्याचे करिअर आणि संसार उध्वस्त होणार नसून त्याच्या घरातल्या लोकांना सुद्धा मोठ्या बदनामीला तोंड द्यावे लागेल. एक तर त्याच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होईल. आपल्या भूतकाळातील एखाद्या व्यक्तीला भेटणे, तिच्यासोबत जास्त टाईम घालवणे या गोष्टी एका लिमिट पर्यंत ठीक आहेत.

आणि त्याच्याकडून ही चूक होते पण यापुढे जाऊन शारी रिक सं बं ध ठेवणे ही मात्र मोठी अक्षम्य चूक होते. यामुळे तुम्ही अनेक लोकांचा कायमचा विश्वास गमावून बसू शकता. डॉ क्ट रानी राजला असा सल्ला दिला की, त्याला बॉसच्या पत्नीशी यावर सविस्तर बोलावे लागेल कारण ही गोष्ट बाहेर येणे तिच्यासाठी सुद्धा जास्त घा तक आहे. ते दोघे ज्या नात्यांमध्ये त्यामध्ये बांधले जात आहेत. ते नाते सार काही उध्वस्त करु शकते याची जाणीव तिला करून देणे.

जर ती त्याच्यात गुंतली असेल, तर हे नाते तोडणे खूपच कठीण जाईल. पण त्याने त्याच्या परीने तिला शक्य तितके समजायला हवे आणि त्याच्या परिणामांची कल्पना द्यायला हवी. यावर उपाय म्हणून का उंसलरशी बोलायला सांगेन. हा कोणता आ जार नाही, पण त्यामुळे म नावर खूप परिणाम होऊ शकतो. तुमच्या डोक्यात येत असलेले विचार रोखण्यासाठी आणि त्यावर योग्य उत्तर देण्यासाठी काउंसलरच मदत करू शकतात.

शिवाय ते दोघे या नात्यात अडकलेत कारण त्याला सुद्धा त्याच्या पत्नीकडून हवे ते सुख मिळत नसावे. अशावेळी काउंसलर तुम्हाला तुमची जी खरी नाती नीट कशी करावी यावर मार्गदर्शन करू शकतात. जर तुमची खरी नाती नीट झाली तर साहजिकच तो आणि बॉसची बायको आपसूकच बाहेर पडतील. अशा प्रकारचे अनै तिक सं बं ध तयार होणे याला ज्या नात्यामध्ये आपण आहोत त्या नात्यामधील संवादाची कमी कारणीभूत ठरते.

कधीकधी नवरा बायकोची नीट बोलत नाही, बायको नवऱ्याची नीट बोलत नाही. त्यांना वाटतं की माझ्या मनातील इच्छा जोडीदाराने ओळखाव्यात, पण असे शक्य नसते. तुम्हाला नातं कसं हवं हे आपल्या जोडीदाराशी बोला आणि त्यातून मार्ग काढा. जेव्हा असं काही घडत नाही तेव्हा आपण साहजिकच दुसऱ्या व्यक्तीमध्ये प्रेम शोधू लागतो आणि त्यातून अनै तिक सं बं ध निर्माण होतात.

आपण जी कृती करतो आहे त्याचा परिणाम काय होईल याचा अजिबात विचार न करता आणि अनेकदा अनेक जण अशा अनै तिक सं बं धांमध्ये अडकतात. क्षणिक सुखाच्या नादात आपल्या या सं बं धामुळे आपल्या आयुष्यावर कुटुंबावर काय परिणाम होईल याचा अजिबात विचार करत नाहीत. त्यामुळे अशा वेळी आपल्या मनाला नियंत्रणात ठेवणे आणि भावनेवर कं ट्रो ल ठेवणे गरजेचे असते.

खरे नाते आहे ते नीट होतच नसेल तर का यदेशीर घट स्फो ट घेऊन दूर होणे उत्तम आणि त्यानंतर स्वतंत्रपणे तुम्ही नव्या नात्याला सुरुवात करू शकता. पण एका नात्यात असताना दुसरे नाते जपणे ही चूकच मानले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *