नमस्कार मित्रांनो, एका महिलेने स्वतःबद्दलचा एक अनुभव सांगितला. आजच्या कथेतून महिलांना खूप काही शिकायला मिळणार आहे. ज्या चुकीमुळे या स्त्रीचे आयुष्य खराब झाले आहे ती चुक इतर कोणीही त्यांच्या आयुष्यात करू नये इतकेच. यासाठी प्रत्येक स्त्रीने हा लेख शेवटपर्यंत पाहावा. तर गोष्ट अशी आहे की मॅडम, त्याने चार वर्षांपासून माझे अवयव आणि माझ्या शरीराची पार चा ळण केली आहे.
काही गोळ्या घेतल्यानंतर तो माझ्यासोबत सतत शारी रिक सं बंध बनवत राहिला. मी सर्व काही प्रेमाने स्वीकारले. स्वतःच्या भावनांचा विचार न करता शरणागती पत्करली. पण आता तो हे कसं करू शकतो? त्यावेळी मला ही चूक समजली नाही. सुरजने माझ्याशी लग्न करायलाच पाहिजे. वर्षा पोलिस ठाण्यात खूप र डत होती. अतिशय राग, विश्वासघा त, आणि पश्चात्ताप सगळं एक झालं होत.
वर्षा तिच्या आई-वडिलांच्या छायेत मोठी झाली आणि नंतर ती स्वतंत्र होती. चार वर्षांपूर्वी वर्षाचा राजेश सोबत विवाह झाला होता. लग्नानंतर सर्व काही अगदी छान आणि व्यवस्थित सुरू होते. पण मित्रांनो, आयुष्य कुठे वळेल आणि आपले पाय कसे घसरतील याची कोणालाच कल्पना नसते. जॉब करणाऱ्या वर्षाला महिन्याला ५० ते ६० हजार पगार मिळत असे. त्यामुळे वर्षाचे कामानिमित्त बाहेर जाणे स्वाभाविक होते.
लग्नाच्या वर्षभरानंतर वर्षा सुरज नावाच्या मुलाच्या संपर्कात आली. सुरज आणि वर्षा हे दोघे मूळचे एकाच तालुक्यातील होते. सुरज दिसायला खूपच हँडसम होता आणि वर्षापेक्षा 4 वर्षांनी लहान सुद्धा होता. वर्षाला तो खूप आवडला होता, दोघांमधील असणारे आकर्षण कधीच प्रेमात बदलले गेले होते. आणि काही दिवसातच वर्षा आणि राजेशच्या संसारात कडूपणा आला होता.
दरम्यान, राजेशला वर्षावर संशय येऊ लागला होता. वर्षाने सुद्धा बाह्य सं बं ध असल्याची कबुली दिली होती. आणि दोघांनी घटस्फो टासाठी अर्ज दाखल केला. एव्हाना वर्षा ही घरातून निघून पण गेली होती. सुरज आणि वर्षा यांनी लिव्ह इनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. अर्थात दोघांमध्ये शारी रिक सं बं ध सुद्धा प्रस्थापित झाले होते. सुरज ने सुद्धा वर्षाला तिच्याशीच लग्न करण्याचे आश्वासन दिले होते.
वर्षा सुद्धा कधी उघडपणे तर कधी जबरदस्तीने त्यांच्यासमोर शरणागती पत्करायची. कारण तिला कोणत्याही परिस्थितीत सुरजला खूश करायचे होते. स्त्रिया प्रेमळ जोडीदाराचे आणि आनंदी भविष्याचे स्वप्न पाहतात. त्यामुळेच वर्षाने सुद्धा बिनशर्त शरणागती पत्करली. अशीच चार वर्षे उलटून गेली होती. सुरज ला सुद्धा चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. अधुन-मधुन वर्षा त्यला लग्नावरुन बोलत होती. तर तो म्हणायचा की घरी सांगितल्यावर याबद्दल आपण बोलू, असे म्हणुन वेळ मारुन न्यायचा.
वर्षा फक्त नोकरी आणि सुरज सोबत लग्न करण्याचं स्वप्न रंगवत असायची. परंतु सुरज कसल्यातरी गोळ्या खात होता आणि ते खावुन तिच्याशी सं बं ध ठेवत होता परंतु तिने प्रेमापोटी त्याकडे दुर्लक्ष केले होते. शुक्रवारी संध्याकाळी सूर्य मावळत होता. सुरज लवकर घरी आला होता. थोड्या वेळाने वर्षा सुद्धा घरी आली. ती थेट सुरजच्या बाजूला बेडवर पडली. नेहमीप्रमाणे सुरज ने काल रात्रीची केलेली आक्रमकता आणि, दिवसभराच्या प्रवासाचा आलेला कंटाळा त्यामुळे ती थकली होती.
वर्षाचे डोके सुरजच्या छातीवर होते. वर्षाच्या केसांना स्पर्श करत सुरज म्हणाला- वर्षा, आपण एकत्र गावाला जाऊया. वर्षा म्हणाली- का.. अचानक..! घरात लग्नाचे काही विषय सुरू आहेत का? सुरज म्हणाला- हो तसच काहीस, आपण उद्या जाऊ. हे शब्द ऐकून वर्षाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तिचे आनंदाश्रू सुरजच्या छातीवरून वाहत होते. आनंदी वर्षा स्वेच्छेने सुरजला त्या रात्री शरण गेली.
शनिवारी सकाळी खुश असणाऱ्या वर्षाने उठून आवरले आणि बॅग भरली, सुरज सुद्धा उठला आणि त्यानेही त्याचे आवरले. सुरजच्या चेहऱ्यावर त णाव दिसत होता. वर्षाने विचारल्यावर सुरज म्हणाला, “काही नाही, चल जाऊया.” साधारण तीन तासांच्या प्रवासानंतर दोघेही वर्षाच्या गावी पोहोचले. कारमधून बाहेर पडण्यापूर्वी वर्षाने सुरजला मिठी मारली. सुरजनेही तिच्या खांद्यावर प्रेमाने थोपटले आणि मिठी मारली.
वर्षा बॅग घेऊन घराच्या दिशेने चालू लागली. वर्षाने 20 पावलांवर असलेल्या घराच्या गेटमध्ये प्रवेश केला आणि मागे वळून पाहिलं तर सुरजची कार जाताना दिसली. वर्षा आज खूप खुश होती. सागर सोबतच्या तिच्या घटस्फो टाची अंतिम सुनावणी आठ दिवसांत होणार होती. सुरजच्या घरून काही समजले की मग वर्षा सुद्धा तिच्या घरी कळवणार होती. रविवारी वर्षा दिवसभर सुरजला फोन करत होती.
सुरजचा फोन बंद येत होता. सुरज काहीतरी कामात असेल हे स्वतःला पटवून वर्षाने कसाबसा दिवस ढकलला. वर्षा ही कौलारू घरातील एका खोलीत बसली होती. संध्याकाळची ही उदास वेळ मात्र वर्षाच्या मनाला सतावत होती. त्यानंतर तिला सुरज आणि तिचा कॉमन फ्रेंड विशाल याचा फोन आला. विशाल ने वर्षाला सुरज चे व्हॉ ट्सअप स्टेटस बघायला सांगितले.
वर्षाने फोन ठेवला आणि चटकन सुरजचे स्टेटस बघितले आणि तिथे एक नवीन लग्न झालेले जोडपे होते. सुरज हा वराच्या पोशाखात होता. त्यांनतर वर्षाच्या डोळ्यासमोर अंधार आला… हा लेख आवडला असेल तर आमचे पेज फॉ लो करा, ला ईक करा आणि शे अर करायला विसरू नका.