महिलांना से -क्स करताना सगळ्यात जास्त काय करावेसे वाटते…ज्यामुळे त्यांना जास्त आनंद मिळतो…जाणून घ्या पुरुषांनो..!!

लाईफ स्टाईल

मित्रांनो, से -क्स किंवा खरं तर अशी कोणतीच क्रिया नाही ज्याच्यामध्ये सगळ्यांच्या आवडी निवडी सारख्या असतील. प्रत्येक व्यक्तीला कशाने छान वाटतं हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. त्यामुळे सगळ्याच मुलींना से -क्समध्ये कशात आनंद मिळेल असं सर सकट उत्तर देणं अवघड आहे. तरीही मुलींना कशात आनंद मिळतो हे तुम्हाला जाणून घ्यायचंय म्हणजे तुम्ही एक चांगले जोडीदार आहात हे नक्की.

एक लक्षात ठेवा, ज्या नात्यात प्रेम नसते (वा स ना असते) तेथे फक्त दोन श री रांचे मि -लन होत असते आणि त्यांच्यासाठी सं -भो-ग हा केवळ एक खेळ असतो. पण ज्या नात्यात आ-त्मिक प्रेम असते तेथे दोन आ-त्म्यांचे मि-लन होत असते आणि अशा जागी वा सनेला कणभर सुद्धा जागा नसते. येथे सं -भो ग क्रिया आत्मसमर्पणाचे प्रतीक असते.

से -क्स किंवा प्रेम ही दोघांनी मिळून करण्याची गोष्ट आहे. त्यामध्ये एकमेकांचा, एकमेकांच्या आवडी-निवडींचा विचार महत्त्वाचा आहे. त्याबद्दल बोलायला पाहिजे, मतांचा आदर ठेवायला पाहिजे. ज्या गोष्टींचा त्रा-स होतो त्या टाळायला पाहिजेत. से -क्समध्ये आनंद मिळवायचा असेल तर हे आवश्यक आहे. स्त्रीच्या श-रीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्प-र्श केल्याने लैं -गि-क उ-त्तेजना मिळू शकते.

स्त्रीच्या शरीरात अनेक अशा जागा आहेत, जिथे हळुवार स्पर्श केल्याने लैं -गि-क उ-त्तेजना मिळू शकते. सं -भो-गाच्या आधी हळुवारपणे शरीराला स्प-र्श करणे, एकमेकांचा सहवास सु-खाचा वाटेल अशा रितीने संवाद साधणे आणि जेव्हा सं -भो-गासाठी मनाची आणि श-रीराची तयारी होईल तेव्हा सं -भो-ग करणे या सुखकर सं -बं-धांसाठी आवश्यक बाबी आहेत.

स्त -नां-ना स्प-र्श केल्याने तसंच स्त्री-च्या यो -नी मार्गाच्या वर असणाऱ्या क्लि -टो-रि-स या अवयवाला स्प र्श केल्याने लैं -गि-क उ-त्तेजना निर्माण होऊ शकते. बाकी गोष्टी तुमच्या तुम्ही शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल. आपण केवळ से -क्स करण्यासाठी वापरलं जाणारं, जोडीदाराची शा -रीरिक गरज भागवणारं श-रीर आहोत, आपल्या भाव भावनांचा, सुखाचा विचार से -क्स मध्ये नाही अशी भावना मुलींच्या मनात येत असेल तर ते त्यांना नक्कीच आवडणार नाही.

मर्जीविरुद्ध, जोडीदाराला इच्छा झाली म्हणून से -क्स-ची जबरदस्ती मुलींना आवडणार नाही. किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिलेली क्रिया मर्जीविरुद्ध करायला मुलींना आवडेल असंही वाटत नाही. आणि हेच सगळं पुरुषाच्या बाबतीतही तितकंच खरं आहे. अनेक मुलांना असं वाटतं की जोपर्यंत मुलीच्या डोळ्यात पाणी येत नाही तोपर्यंत तिला आनंद मिळत नाही. असले समज डोक्यातून काढून टाका.

पुरुषांच्या बाबतीत लैं -गि-क इ-च्छा झाल्यावर लिं -गा-ला ता ठ-रता येणे, नंतर वि -र्य प-तन झाल्यावर अत्युच्य आनंद जाणवणे हे ठळकपणे दिसते, कारण पुरुषांचे लैं -गि-क अवयव श रीराच्या बाहेर असतात. पण महिलांचे लैं -गि-क अवयव शरीराच्या आत असल्याने ऑ -रगॅ-जम व त्याबाबत पुरुषांमध्ये व स-माजात बरंच अज्ञान पहायला मिळते.

खूप लोकांना बाईला असा आनंद मिळतो हेच माहित नसते. स्वत:चे वि -र्य पतन झाले म्हणजे से -क्स झाला असाच समज पुरुषांचा दिसतो. बाईच्या ऑ -रगॅ-जम बाबत माहिती नसणं वा त्याबाबत असणा-या उ -दासीनतेबद्द्ल बोलणं आवश्यक आहे. जेव्हा एखाद्या स्त्रीला अत्युच्य आनंद (ऑ -रगॅ-जम) जाणवतो तेव्हा यो -नी व गु-दा च्या आस-पास ओटी पोटाचा तळाच्या मां -सपे-शीं एकसारख्या लयबद्ध पदधतीने आ-कुंचन व प्रसारण पावतात व सै-लावतात.

कधी कधी ग -र्भाशयही आ-कुंचन व प्र-सरण पावते. काही मुली तर हा आनंद पूर्ण श-रीर भर अनुभवतात. हा आनंद पूर्ण शरीराला रो -मांचित करु शकतो. काही मुलींमध्ये जी स्पॉ ट अस्तित्वात असतो. हे यो -नी-च्या 3 ते 5 सेमी आत वरच्या ना-ण्याच्या आकाराचे क्षेत्र असते. काहींसाठी हे खूप सं-वेदनशील असते. या भागाला बो-टांनी किंवा लैं -गि-क सं -बं-धां दरम्यान काही आ-सनां द्वारे उ-त्ते-जित केले जाऊ शकते. खरं तर आपलं पूर्ण श-रीर आपल्याला लैं -गि-क आनंद देऊ शकते.

पण काही जागा ह्या स्प-र्शाने जास्त आनंद देतात. मुलींमध्ये हा आनंद बा-ह्यां-ग, यो -नी व शि -श्नि-का येथे स्प-र्श केल्याने मिळतो. तसेच मान, हात, स्त -न व नि -तं-बही सं-वेदनशील अं-ग असतात. तुमच्या जोडिदाराला आवडणा-या व आनंद देणा-या जागा तुम्हीच शोधून काढा. त्यात जास्त मजा येईल.

सं -भो-ग केल्यानंतर एकमेकांबरोबर पहुडणे, एकमेकांना थोपटणे, प्रेमाच्या गप्पा मा -रल्याने चांगले वाटते. ब-याच मुलींना सं -भो-गानंतर केल्या जाणा-या या कृती खूप महत्वाच्या वाटतात. खरं तर महिलांना मिळणारा ऑ -रगॅ-जम समजणं सुरवातीला जरा किचकट आहे पण नंतरचा आनंद आणि सुखापुढे ते काहीच नाही. ब-याच वेळा ऑ -रगॅ-जम नक्की असतो कसा हे कळतंच नाही, पण त्याने जास्त फरक पडत नाही.

तुमच्या स्त्री जोडीदाराला ज्यातूनही तो अ-त्युच्च आनंद मिळतो ते करणं महत्वाचं असतं. प्रेमाची पुढची पायरी म्हणून किंवा निव्वळ शा री-रि-क ओढी साठीही से -क्स केलं जातं. एकमेकांशी बोला, कशाने सुख मिळतंय आणि कशाचा त्रा-स होतोय ते शोधा, तुमचं उत्तर तुम्हाला नक्की सापडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *