सध्याच्या जी वनशैलीत महिलांना वाढत्या वयात प्र ज नना सं बंधी अनेक स मस्यांचा सा मना करावा लागतो. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार २० वर्ष वयोगटातील महिलांची प्र ज नन क्षमता सगळ्यात जास्त असते. या कालावधीत ग र्भ धारणा सहज होऊ शकते. २० व्या वर्षाच्या सुरूवातीला आणि त्यानंतरही प्र ज नन क्षमतेतील फरक जवळपास 0 टक्के असतो.
सध्याच्या काळात लोक ठराविक वेळेनंतर फॅ मिली प्लॅ निंगचा विचार करतात. कॉन्से प्शन सायकलमध्ये पुरूष आणि महिला या दोघांची महत्वाची भूमिका असते. त्यावरच मुलांचे आ रोग्य आणि ग र्भा वस्था अवलंबून असते. बदलती जी वनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव आदी कारणांमुळे वं ध्यत्वाची स मस्या वाढत आहे.
ग र्भ धारणा करण्यासाठी निरो गी जीवनशैलीचे पालन करणे आवश्यक आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार वाढत्या वयात पुरूष आणि महिलांच्या प्र ज नन क्षमतेवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. महिलांमध्ये ए ग्सची संख्या ही मर्यादित असते. यावरून पुरूषांच्या तुलनेत महिलांची प्र ज नन क्षमता वेगानं कमी होते असं दिसून येतं.
याच वयोगटात प्री ए क्लेम प्सिया नावाच्या आ जाराचा धो का जास्त असतो. यामुळे महिलांना पी सी ओडी किंवा ग र्भा शयातील स मस्यांचा सा मना करावा लागू शकतो. विशीतील प्रे ग्नन्सी:- महिला वयाच्या विशीत सर्वाधिक प्र ज ननक्षम (Fer tile) असतात. या काळात सुलभपणे ग र्भ धारणा होऊ शकते. वयाच्या विशी-एक विशीत ग र्भ धारणा झाल्यास त्याचे अनेक फा यदे आहेत, असं तज्ज्ञ सांगतात.
या कालावधीत महिलांच्या बी जां डांमध्ये कोणतीही आनुवंशिक विकृती नसते. त्यामुळे होणाऱ्या बाळात डाउन सिं ड्रोमसारखे (Do wn Syn drome) अन्य ज न्मजात दो ष निर्माण होण्याची शक्यता कमी असते. तसंच या कालावधीत ग र्भ पा ताचा धोका, वेळेपूर्वी प्रसूती, जन्मावेळी बाळाचं वजन प्रमाणापेक्षा कमी असणं अशा स मस्या उद्भवण्याची शक्यता देखील कमी असते.
या वयात आईला गे स्टेशनल डायबेटीस, उच्च र क्तदाब किंवा आ रोग्याविषयी गं भीर स मस्या निर्माण होण्याचा धो का खूपच कमी असतो. ३० नंतर – ३० नंतर ग र्भधारणे दरम्यान सी से क्शनची भीती जास्त असते. या शिवाय लहान मुलांमध्ये अनुवां शिक आ जार होण्याची भीती असते, ग र्भ पात होण्याची संभावना वाढते, ए क्टो पिक ग र्भ धारणा (एक्टो पिक ग र्भ धारणेमध्ये फ र्टिला ईज्ड अंडी ग र्भा शयाला जोडत नाही, उलट ते फॅ लो पियन ट्यूब, उदरपोकळी किंवा ग र्भा शयशी जोडतात.)
४० नंतर – सीडीसीनं दिलेल्या माहितीनुसार जगभरातील अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना ४० वयानंतर ग र्भ धारणेसं बं धी स मस्यांचा सामना करावा लागत आहे. 40 नंतर ग र्भ वती होणे अशक्य गोष्ट नाही. परंतु हे लक्षात घेण्यासारखे आहे की 40 ते 44 वयोगटातील प्रत्येक ओ व्हुले टरी चक्रानंतर ग र्भ धारणेचे प्रमाण 5% कमी होते.
वयाच्या 45 वर्षानंतर हा दर 1% होतो. सेंटर फॉर डि सीज कं ट्रो लच्या म्हणण्यानुसार, जगातील निम्म्या स्त्रिया आपल्या वयाच्या चौथ्या दशकात प्र ज नन स मस्यांनी ग्र स्त आहेत. या वयात पुरूषांची प्र ज नन क्षमताही हळू हळू कमी होते. कारण शु क्रां णूंच्या संख्येत कमतरता जाणवते. महिलांना सामान्यपणे वयाच्या 45 मध्ये रजो निवृत्ती येते. म्हणजे त्यांची मासिक पा ळी थांबते. मासिक पा ळी थांबणं म्हणजे महिलांची प्रे ग्न न्सीची शक्यता संपणं.
पण विशी, तिशी आणि चाळीशीत महिलांच्या प्र ज नन क्षमतेवर परिणाम होत जातो आणि वाढत्या वयानुसार त्यांची प्र ज नन क्षमता कमी होत जाते. अमेरिकेच्या ‘सेंटर फॉर डि सीज कंट्रोल’ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातल्या निम्म्या महिला वयाच्या चाळिशीनंतर प्र ज नन सं बं धी स मस्यांचा सामना करतात. या दरम्यान ग र्भ धारणेत त्याच स मस्या येतात, ज्या तिशीतल्या महिलांना भेडसावतात. परंतु, तज्ज्ञ म्हणतात, की अशा महिलांनी आश सोडू नये.