महिन्यातील या दिवसांत पती-पत्नीने संबंध बनविणे घातकच..संतती प्राप्ती दूरच..शिवाय आपले आयुष्य उध्वस्त झालेच समजा..जर या दिवशी

लाईफ स्टाईल

आपल्याला माहित असेल कि अध्यात्मात मा नसिक आणि भावनिक प्रेमाचा सं बंध हा जोडला जातो. परंतु यांच्या अध्यात्माचा सं बंध शा रीरिक पातळीवर जोडला गेला की अनेकांची नाके मुरडली जातात. तुम्ही कितीही उच्च शिक्षित असाल तरीही से ‘क्स या विषयावर मोकळेपणाने बोलू शकत नाही. हिं दू ध र्मात लग्नानंतर पती-पत्नीचे मि लन हे अत्यंत पवित्र मानले जाते.

स्त्री व पुरुष हे दोघेही एकमेकां शिवाय अपूर्ण आहेत. प्र ज ननासाठी आवश्यक असलेली ही एक नैसर्गिक क्रिया आहे. मुळात से ‘क्स ही एक उर्जा आहे. ज्यामुळे मा नसिक स्थिती आनंदी ठेवणारे हा र्मोन निर्माण होतात, मन स्थिर होते, मनाची एकाग्रता वाढण्यास अथवा आपल्या कामावर लक्ष एकाग्र करण्यास मदतच मिळते.

पण शास्त्रानुसार वै वाहिक जी वनात दाम्पत्याने काही ठराविक तिथिंना सं बंध ठेवू नयेत आणि असे न झाल्यास हे न पाळल्यास घरातील सुख-समृद्धी संपत्तीचा ना श होतो. होय, परिणामी अनेक प्रकारच्या स मस्यांना तोंड द्यावे लागते. घरातील आनंदाचे वातावरण हरवून जाते. तर आता पाहुयात अशा कोणत्या तिथी आहेत ज्या दिवशी शरीर सं बंध ठेवू नयेत.

पौर्णिमा:- पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या तिथीचे शास्त्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या रात्री माता लक्ष्मीची पूजा केल्यास माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. परंतु या रात्री श रीर सं बंध बनवल्यास माता लक्ष्मी नाराज होते. परिणामी घरातील धन संपत्ती ना श पाउ लागते, अशी मान्यता आहे.

अमावस्या:- अमावस्येला न कारात्मक ऊर्जा शक्तीवान असतात. आणि अशा वेळी श रीर सं बंध ठेवले गेल्यास ती नकारात्मकता दा म्पत्य जी वनातील कटुता आणून वाढवते. शास्त्रानुसार या रात्रीला तांत्रिकांची रात्र असेही म्हणतात. आमावस्येला यथाशक्ती दानध र्म पुण्यकर्म केले पाहिजे. त्यामुळे देवी देवता प्रसन्न होतात. आणि त्यामुळे आपल्या जी वनातील आनंद अखंडित राहतो.

पूर्वजांचे मृ त्यु तिथी:- आपल्या पूर्वजांच्या मृ त्यू तिथी देखील दांपत्याने एकमेकांपासून दूर रहावे. त्या दिवशी सं बंध बनवू नयेत. असे न केल्यास पितृदो ष लागतो असे शास्त्र सांगते. या तिथीला आपण पितरांची आठवण काढयला पाहिजे. त्यांच्या नावे दान आणि अन्नदान केले पाहिजे. त्यासाठी त न, म न आणि कर्म शुद्ध असले पाहिजे. या रात्री श रीर सं बंध ठेवल्याने पित्र नाराज होतात. परिणामी सं तती प्राप्ती /वंशवृद्धीची समस्या निर्माण होऊ शकते.

एकादशी:- एकादशी हा श्रीहरी विष्णूचा अत्यंत प्रिय दिवस होय. भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार एकादशीचे व्रत पूजन केल्याने पापकर्म ना श पाउन त्यातून मुक्ती होते. एकादशीला उपवास करत नसाल तरीही एकादशीच्या व्रताचे नियम पाळायला हवेत. त्यामुळेच एकादशीच्या रात्री ही पती-पत्नींनी शरीर सं बंध बनवण्यापासून वाचले पाहिजे. असे करणे अशुभ मानले जाते. आणि उलटपक्षी आपल्या पाप कर्मात वृद्धी होते.

शिवरात्री /महाशिवरात्री:- प्रत्येक महिन्यात शिवरात्र येते. या शिवरात्रीला आणि महाशिवरात्रीला शास्त्रात विशेष महत्व प्राप्त आहे. या दिवशी पवित्रता आणि स्वच्छता यांची विशेष काळजी घेतली पाहिजे. या रात्री ब्रह्मचर्य व्रताचे पालन करावे. असे न केल्यास कुंडलीतील ग्रह दुषित होतात. परिणामी जी वनात अशुभ ग्रहांचा प्र भाव राहून जी वनातील संकटे वाढतात.

नवरात्री:- नऊ रात्रींचा समूह म्हणजे नवरात्र. सनातन ध र्मानुसार या नवरात्रीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या काळात काही लोक संपूर्ण नऊ दिवस तर काही लोक बसता- उठता म्हणजे प्रथम अष्टमी आणि नवमी हे व्रत करतात. घटस्थापना होते. माता पार्वतीची नऊ रूपात श्रद्धेने व मनोभावे पूजा होते. त्यामुळे अत्यंत पवित्र अशा या नऊ दिवसात श रीर सं बंध ठेवणे वर्ज्य आहे.

असे न केल्यास याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भो गावे लागतात. पुढील जी वनात अनेक स मस्यांना सामोरे जावे लागते. अशुभ ग्रहांचा प्रभाव वाढतो. आशा आहे तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल. तरी तुम्ही तुमच्या पर्यंत न ठेवता तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत नक्की शेअर करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *