महाराष्ट्रातील सर्वांत भुताटकी आणि भयानक ठिकाणे…त्यामुळे या ठिकाणाहून जातात जरा जपून…अन्यथा आपल्या समोर आपला मृत्यू…

लाईफ स्टाईल

शनिवारवाडा:- या शनिवारवाडयाला घेउन अनेक र हस्यमय कथा नेहमी ऐकायला मिळतात. या शनिवारवाडयात नारायणराव पेशव्यांना रघुनाथरावांनी ध रायचे आदेश दिल्यानंतर आनंदीबाईंनी ध चा मा केला आणि त्यांना जि वा नीशी मा रण्यात आले. त्यांच्या शेवटच्या किं काळया “काका मला वा चवा” आज देखील या वाडयात ऐकायला मिळतात. या महालात त्यांची आ त्मा भ टकत असल्याचे सुध्दा बरेच जण सांगतात. त्यांच्या र डण्याचा ओ रडण्याचा आवाज कित्येकांनी ऐकल्याचे सुध्दा सांगितले जाते. पुण्यासारख्या आधुनिक शहरात आज देखील ही वास्तु एक रहस्य होवुन उभी राहिलेली आपल्याला दिसते.

राजकिरण हॉटेल लोणावळा:- थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे ठिकाण म्हणजेच लोणावळा! बऱ्याच मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी फिरण्याकरता आणि सुट्ठीचा आनंद एन्जॉय करण्याकरता येथे येत असतात. अश्या या लोणावळयात एक प्रसिध्द हॉटेल आहे हॉटेल राजकिरण! या हॉटेलमधील तळमजल्यावर असलेली एक रूम ज्यामधे जो कोणी राहतो तो दुसऱ्या दिवशी काही ना काही अजबच घेउन हॉटेलच्या बाहेर पडतो. या हॉटेलच्या रूम मध्ये राहिल्यानंतर प्रवाश्यांचे असे म्हणणे आहे की रात्री अचानक हवा सुरू झाली, खिडक्यांचे पडदे उडायला लागले. काहीजण म्हणतात की रात्री झोपल्यानंतर कुणी तरी बे डवरची चादर ओढत असल्याचे देखील जाणवते. प्रवाश्यांच्या या अनुभवानंतर ही रूम आता कायमची बंद करण्यात आली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उदयान मुंबई:- बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उदयान अतिशय प्रसिध्द असुन सकाळ संध्याकाळ येथे बरीच गर्दी असते. मॉर्निंग वॉक करताना देखील येथे मोठया प्रमाणात रहिवासी येत असतात. या ठिकाणी हवेत वेगात जाणाऱ्या सावल्या बऱ्याचदा दिसल्या असल्याचे कित्येकांचे म्हणणे आहे.

येथील सु रक्षा र क्षक देखील म्हणतात की येथे बऱ्याचदा त्यांना हवेत क्षणार्धात नाहीश्या होणाऱ्या सावल्या दिसल्या आहेत. मुंबईतील भि तीदायक ठिकाणांमधे या राष्ट्रीय उदयानाचा समावेश केला जातो. गडद छाया या ठिकाणी बऱ्याचदा दिसत असल्याचे कित्येकांचे म्हणणे देखील आहे. कित्येकदा येथे उडणारे पक्षी अचानक गा यब होउन जातात किंवा मे लेले आढळतात त्याचे नेमके कारण अदयाप देखील कुणालाही सांगता आलेले नाही.

मलबार हिल येथील टॉवर ऑफ सायलेंस:- मुंबईत मलबार हिल या चांगल्या नावाजलेल्या भागात टॉवर ऑफ सायलेंस हे पारशी लोकांचे क ब्रस्तान प्रख्यात आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर अश्या तरूणीला रात्रीच्या वेळी पाहिल्याचे लोक सांगतात. ही तरूण स्त्री येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना थांबवुन लिफ्ट मागते. या शिवाय या ठिकाणी एका पारशी कुटूंबाला देखील नेहमी पाहिल्याचे लोक सांगतात ज्यांचा या भागात कार अ पघा त झाला होता. हे कुटुंब आपली कार ख राब झाल्याचे सांगुन इतरांना आपल्याकडे येण्यास आकर्षीत करतात आणि मदतीकरता विनंती देखील करतात.

मुंबई येथील डिसुजा चाळ:- मुंबईत पुर्वी प्रचंड प्रमाणात चाळी अस्तित्वात होत्या. या चाळींची राहणीमा नाची आपली एक वेगळीच संस्कृती होती. कुणीही कधीही कुणाच्या घरात डोकावु शकत होतं. एका कुटुंबाकडे आलेले पाहुणे संपुर्ण चाळीचेच पाहुणे असायचे कालांतराने या चाळी पडुन येथे मोठमोठया ईमारती आणि मॉल्स उभे राहिले. परंतु आजदेखील काही चाळी मुंबईत अस्तित्वात आहेत. मुंबई येथील डिसुजा चाळ येथील विहीरीत पाणी काढतांना एका म हिलेचा बु डुन मृ त्यु झाला. ती महिला कित्येकांना आज देखील विहीरीजवळ फिरतांना दिसत असल्याचे किस्से आहेत. त्या महिलेचा चेहरा फार भे सुर आणि भ यावह असल्याचे पाहाणाऱ्यांचे म्हणणे आहे.

मे डी क ल कॉलेज नागपुर:- नागपुर चे मे डी कल कॉलेज फार प्रख्यात असुन गरीब जनते करता ते वरदाना पेक्षा कमी नाही. तेथे अतिशय कमी दरात आणि निशुल्क उ पचार होत असल्याने नेहमीच मोठया प्रमाणात गर्दी पहायला मिळते. हे मेडीकल कॉलेज आणि तिथला परिसर नेहमीच एक र हस्य बनुन राहिलाय. अनेक कथा त्यामागे ऐकायला मिळतात. श वागार परिसर भु तीया परिसर म्हणुन ओळखला जायचा. अनेक प्रे ता त्मा या ठिकाणी भ टकत असल्याच्या कहाण्या आजही कित्येकजण सांगतात. येथे काही शिकाऊ न र्से सनी देखील आ त्मह त्या केल्या आहेत त्यामुळे या वातावरणात अधिकच भि तीदायक वातावरणाची भर पडली. संध्याकाळ होताच हा परिसर निर्मनुष्य होउन जातो.

मुकेश मिल्स कुलाबा मुंबई:- अनेक आ त्मांचे निवासस्थान म्हणुन कुलाबा येथील मुकेश मिल्सकडे पाहिले जाते. अत्यंत भ य ग्र स्त जागा असुन त्यामुळे सहसा कुणीही येथे येण्यास धजत नाही. पुर्वी येथे अनेक र हस्यमय आणि भु ताटकी चित्रपटांचे चित्रीकरण होत असे. पण आता या मिल मध्ये चित्रीकरण करायचे जरी म्हंटले तरी संपुर्ण टिम च्या अंगावर का टे उभे राहातात. येथे येण्याऱ्यांना अनेक वि चीत्र अनुभवांना सामोरे जावे लागते. ज्या कलाकारांनी येथे चित्रीकरणादरम्यान अनेक भ यप्र द अनुभव घेतले आहेत ते तर याच्या नावाने देखील का पतांना दिसतात. भारतातील भ यग्र स्त जागांमधे मुकेश मिल्स चा समावेश नेहमीच अग्रक्रमावर राहिलेला आहे.

ग्रॅंड पॅराडी टॉवर मुंबई:- या टॉवर च्या निर्मीती नंतर आजतागायत येथे जवळजवळ 20 लोकांनी आ त्मह त्या केलेल्या आहेत. लहान मुलांपासुन ते वृध्द लोकांपर्यंत लोकांच्या आ त्मह त्या या ईमारतीवरून आजतागायत झाल्या आहेत. कित्येकांनी तर आपल्या मुलांसमवेत खिडकीमधुन उडी घेउन जी वन सं पवले आहे. येथे घरकाम करणाऱ्या कामगार बायांनी देखील आ त्मह त्या केल्याचे किस्से आहेत. या सर्व घटनांमागे एक दृ ष्ट श क्ती कार्यरत असल्याचे देखील येथे बोलल्या जाते. सगळयात जास्त आ त्मह त्या येथील आठव्या मजल्यावरून झाल्या आहेत. अश्या घटना जास्त घडल्या की ते ठिकाण आपोआप भ याने ग्रा सले जाते.

शा सकिय स्त्री रू ग्णालय अकोला:– अकोल्यातील शासकीय रू ग्णा लय देखील या गोष्टींमुळे चांगलेच नावाजलेले आहे. अ मावस्या पौर्णिमा या काळात येथे चित्र विचीत्र घ टनांमध्ये वाढ होत असल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. या ठिकाणी एका वार्ड मध्ये एका ग र्भव ती महिलेचा मृ त्यु झाला असुन तिचा आ त्मा आज देखील दिसत असल्याचे सांगतात. त्या वार्ड कडे आज देखील न र्सेस जातांना घाबरतात. सायंकाळी आणि रात्री येथे कुणी एकटे दुकटे जाण्याची हिम्मत देखील करत नाही. बरेच जणं येथे अनेक शा पी त श क्तींचा संचार असल्याचे अनुभव वारंवार येत असल्याचे सांगतात.

हॉटेल ताज मुंबई:- मुंबई ला आल्यानंतर हॉटेल ताज न पाहता कुणीही पर्यटक सहसा माघारी फिरत नाही.गेट वे ऑफ इं डिया च्या एका बाजुला विशाल समुद्र तर एका बाजुला आलिशान असे दिमाखात उभे असलेले हॉटेल ताज! सामान्य माणसाला या हॉटेल मधला खर्च तसा न परवडणाराच! पण निदान त्याच्या बाहेर उभे राहुन फोटो काढण्याचा मोह त्याला आवरत नाही.

असे हे हॉटेल ताज….पण ही गोष्ट फार कमी लोकांना माहित असेल की ज्या वास्तुरचनाकराने या हॉटेल ची निर्मीती केली त्याचा मृ त्यु या हॉटेलमधेच झाला! असे वा चण्यात आले आहे की त्याने स्वतः या हॉटेल मधे आ त्मह त्या केली होती कारण तो ज्या पध्दतीचे डिझाईन बनवण्यास ईच्छुक होता तसे काही केल्या तयार झाले नाही. तेव्हांपासुन येथे येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या मते या हाॅटेल मधे नेहमी कुणाची तरी सावली दिसत असते.

अशी आहेत महाराष्ट्रातील काही रह स्यमय भ यावह ठिकाणे जिथे रंगतो सा वल्यांचा खेळ तर कधी ऐकू येतात किं काळ्या …तर आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *