महाराष्ट्रातील कोयना प्रकल्प हे महाराष्ट्राचे एक भूषण! प्रत्येकजण त्याच्याविषयी अभिमा नाने बोलतो. त्याचे अति वि शाल रूप नजरेत साठवून घ्यायला आवर्जून जातो. त्याचे ते भव्यदि व्य रूप म नात को रले जातेही, परंतु ते रूप नेमके कसे आकाराला आले, कोणी ते आव्हान पे लले, काय काय घडले असेल ते प्रत्यक्षात साकारताना. हा कोयना धरणाचा रो मांचित करणारा इतिहास मात्र आपल्याला फारसा माहीत नसतो. ‘महाराष्ट्राचे श क्तिपीठ कोयना प्रकल्प’ या पुस्तकाच्या रूपाने तो वाचकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.
तुडुंबली ही इथे कोयना,
वि शाल जणूं मांडिला आ यना
डोकावुनि हो यात पहा ना,
भवितव्य महाराष्ट्राचे
या इथे निरखुनि घ्याया, आनंदवनभुवनी या..’
कवी यशवंतांनी कोयनेचे असे सार्थ वर्णन त्यांच्या कवितेत केले आहे. महाराष्ट्राचे भवितव्य कोयनेने घडवले आहे. १९०१-०२ पासून खरे तर कोयना प्रकल्पाच्या प्रवासास सुरुवात झाली. त्याकाळी सततचा दु ष्काळ, पाण्या अ भावी ज ळ णारी पिके, वाढते दा रिद्रय़, पसरणारी रो ग रा ई, शेतसाऱ्याने पि चलेला शेतकरी अशी महाराष्ट्रात स्थिती होती. या परिस्थितीबद्दल ब्रि टिश रा जवटी वि रुद्ध जनतेच्या म नात सं ताप धु मसत होता.
सह्य़ाद्रीच्या कडेकपारीतल्या नद्यांनीच त्यावर काही अंशी दिलासा दिला असता. या स मस्येवर उपाय शोधण्यासाठी म्हणून एच. एफ. बील यांनी कोयनेची परिक्रमा सुरू केली. तेव्हाच्या मुंबई प्रां ताचे ते सिंचन विभागाचे अधीक्षक अ भियंता होते. मुंबई प्रांताची तहान भागविण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते.
कराड, सांगली, जतपासून विजापूपर्यंतच्या दु ष्काळी प ट्टय़ाला पाणी कसे देता येईल, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी कृष्णा आणि कोयनेच्या मु ळाशी जाण्याचे ठरविले. महाबळेश्वरच्या दक्षिणेकडे वशिंडा पर्वतशिखरात सुमारे १३५० मीटर उंचीवर कोयना उगम पावते. तेथून ती १२५ किलोमीटर लांबीचा प्रवास करते.
तिच्या दोन्ही बाजूंना उंचच उंच डोंगररांगा आहेत आणि त्यात मुसळधार पाऊस पडतो, हे यांनी हेरले. कोयनेवर ध रण होऊ शकते, हे बील यांनी १९०९ साली मुंबई प्रांताच्या स रका रला सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले. को यना नदीवर धरण बांधावे ही कल्पना पहिल्यांदा टाटांच्या म नात आली. उंचावरून खाली को सळणार महाप्र चंड पाणी अडवलं तर आसपासच्या भागात शेतीलाही पाणी मिळेल, शिवाय त्यातून वीज नि र्मितीही करता येईल असा विचार होता.
हे स्वप्न स्वा तंत्र्यानंतर प्रत्यक्षात आलं. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रयत्नातून कोयनेच्या धरणाचे काम सुरू झालं. १६ जानेवारी १९५६ रोजी काम सुरू झालं. महाबळेश्वर ते हेळवाक येथे कोयनेच्या जलक्षे त्रात पाणी अडवून देशमुखवाडी येथे २७९६ दशल क्ष घ न मीटर क्ष मतेचे धरण बांधून जलाशय तयार केला. त्याचे नाव शिवसागर जलाशय.
या धरणामुळे पश्चिम महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात सिंचनाचं पाणी पोहोचलं. उद्योगधं द्यांची वाढती वि जेची भूक भा गवली जाऊ लागली. या धरणातून होणारी वीज निर्मिती फक्त पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर मुंबईला देखील उपयोगी आली. “महाराष्ट्राची जी वन रेखा म्हणून कोयना ध रणाची ओळख बनली. पण ” ११ फेब्रुवारी १९६७ ला कोयना क्षेत्रात पाच रि श्टर स्के लचा मोठा भू कंप झाला.
धरणाला त डे गेले अशी बातमी रा ज्यभर पसरली. कोयना धरण फु टणार या अफ वेने अख्खा देश हा दरला. कोयना फु टले तर कराड, सांगली पासून अनेक गावे छोटी मोठी शहरे वा हून जाणार याचा फ टका ३-४ रा ज्यांना बसणार. शेती मा लमत्तेचे प्र चंड नु कसान होणार अशा अनेक शक्यता होत्या. सु दैवाने काही झालं नाही पण यामुळेच को यना फु टणार अशी चर्चा रंगू लागल्या.
कराडच्या टॉ वरवर बसून कावळा पाणी पिणार इतकं पाणी कोयना फु टल्यावर येणार अशी सर्वसामान्यांच्या चर्चा असायची. प्र शासनाने वेळोवेळी कोयना धरणाला धो का होणार नाही हे सांगण्याचा प्रयत्न केला. पण लोकांना धरण फु टल्या वर पाणी कुठपर्यंत येणार असा अंदाज बांधण्यात इं टरेस्ट होता.
म हापू र आल्यावर इतके पाणी येतं तर को यना फुटल्यावर किती पाणी येईल, याचे नवे अंदाज लोक बां धू लागले. यु द्ध पात ळीवर प्रयत्न करून कोयनेची डागडु जी करण्यात आली. परदे शातील त ज्ञांच्या सहाय्याने कितीही मोठा भू कंप झाला तरी को यनेला काही धो का होऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली. कोयना परिसरात झालेल्या भू कं पा नंतर अनेक लहान मोठे ध क्के परिसरात जाणवले.
पण कोयनेच्या भिं तींना साधी ची र देखील पडली नाही. या धरणाला आता पन्नास वर्षे होऊन गेली. जलाशयात आज पर्यंत दोन लेक टॅ पिं गचे यशस्वी प्र योग झाले. शा सन कोणतेही असो धरणाकडे दुर्लक्ष झालं आणि दु र्देवाने काही घडलं तर महाराष्ट्र पुढचे पन्नास वर्षे उभा राहू शकणार नाही हे सत्य स त्तेवर येणारा प्रत्येकजण जाणतो. म्हणूनच धरणाच्या भिं ती सुर क्षित राहतील याची हमी प्रशा सकीय अधि कारी घेत असतात.
ज्या प्रकारे क ष्ट आणि विश्वासाने धरण बांधण्यात आलं तसंच याकडे दिवसरात्र लक्ष देण्यात येतं त्यामुळे कोयनेची एक वीट देखील स रकणं मुश्कील आहे. तर आपल्याला याबद्दल काय वाटते? तुम्ही याआधी याबाबत वाचले होते का? हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.