महाभारताचे जवळ-जवळ यु द्ध दिवसा का लढले गेले ? हे तुम्हाला माहीत आहे का ? हे यु द्ध रात्री का ल ढले नाही ? यामागचे काय कारण असू शकते. तुम्हाला माहिती आहे का ? महाभारत हा एक प्राचीन संस्कृत काव्यग्रंथ आहे. महर्षी व्यास यांनी हा ग्रंथ गणपती कडून लिहून घेतला अशी मान्यता आहे. कौरव-पांडव कौटुंबिक वैर आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये झालेले महायु द्ध हा महाभारतातील सर्वात मोठा विषय आहे.
ही कथा आपणास जी वन कसे जगावे आणि जगताना कोणती तत्वे अंगी पाळावी आणि महत्त्वाचे म्हणजे आयुष्याच्या खडतर वाटेवर येणाऱ्या संकटातून मार्ग कसा काढावा हे शिकवते. १.महाभारत यु द्धाचे नियम – महाभारताच्या ल ढाईत ल ढाई दिवसा उजेडातच लढायची असा नियम होता. वापरलेली श स्त्रे बहुतांशी सौरऊर्जेच्या वापराने चालवता येत होती. शेवट वगळता महाभारताचे संपूर्ण यु द्ध सूर्याच्या प्रकाशात म्हणजे दिवसाच्या वेळी ल ढले गेले.
शेवटी अश्वत्थामाने नियमांचे उल्लंघन करून रात्री पांडवांच्या पुत्राचा व ध केला. महाभारतात असे वर्णन आहे की गुरु द्रोणाचार्य यांनी कौरव व पांडवांना दिवसा प्रशिक्षित केले. परंतु त्यांनी फक्त त्यांचा मुलगा अश्वथामा ला रात्री यु द्धासाठी प्रशिक्षण दिले. सौर उर्जेवर चालणारी श स्त्रे अतिरिक्त ऊर्जेशी लढण्यासाठी त्यांनी अश्वत्थाम्याला अशीच श स्त्रे दिली जी सौरऊर्जेचे किंवा त्याशिवाय चालवता येतील.
आणि अशा प्रकारे तो रात्रीच्या वेळी पांडव पुत्रांचा व ध करू शकला. पांडवांना त्यांच्या मुलांचे प्रा ण वाचवता आले नाही, कारण त्यांच्याकडे सूर्यप्रकाश किंवा सौर ऊर्जेशिवाय कार्य करू शकणारी शस्त्रे नव्हती. तुल्य बळाबरोबर यु द्ध करावे. पायदळ पायदळशी, रथी रथीशी, अतिरथी अतिरथी, महारथी महारथीशी श रण आलेल्या प्रत्येकास जी वनदान देण्यात यावे.
दोन वी रांना मिळून एका विराशी ल ढता येणार नाही. एकदा वापरलेले व जमिनीवर पडलेले श स्त्र पुन्हा वापरू नये. रथाचे चालक, नोकरचाकर आणि प्राणी यांच्यावर कुठल्याही प्रकारे ह ल्ला करण्यात येऊ नये. २.अभिमन्यूचा मृ त्यू – अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु जेव्हा द्रोणाचार्यांनी निर्माण केलेल्या चक्रव्यूहात अडकतो. तेव्हा हे एक आश्चर्यकारक उदाहरण आहे.
अभिमन्यू त्याच्या सर्व शक्तीनिशी ल ढतो आणि प्रहार करतो. पण त्यानंतर जयद्रथ पाठीमागून अभिमन्यु वर जोरदार प्रहार करतो. तो फटका अभिमानुला स हन झाला नाही. आणि तो विरगती प्राप्त झाला. जेव्हा अर्जुनाला अभिमन्यूच्या मृ त्यूची बातमी समजली. तेव्हा तो खूप संतापला. अर्जुन रणांगणाच्या मध्यभागी पोहोचला आणि सर्वांसमोर जयद्रथाला आवाहन दिले.
अर्जुन म्हणाला, मी उद्या रणभूमीवर माझ्या मुलाच्या मृ त्यूचा बदला घेईन. सर्वांसमोर जयद्रथाला मा रून जर मी सूर्यास्तापूर्वी हे वचन पूर्ण करू शकलो नाही तर मी स्वतः चा जी व देईन. हे माझे वचन आहे. दुसऱ्या दिवशी यु द्ध सुरू झाले. अर्जुनाचे डोळे रणांगणात जयद्रथाला रागाने पाहत होते. जणू कोणी पाण्याच्या शोधात तहानलेला आहे. पण तो मिळत नव्हता.
वेळ निघून जात होती आणि काही वेळाने सूर्यास्त होणार होता. आपला पराभव जवळ आल्याने अर्जुन हताश झाला होता. तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, जयद्रथाचाचे रक्षण करण्यासाठी कौरवांनी त्याला घेरले आहे. जेणेकरून तू त्याला शोधू शकणार नाही आणि श्रीकृष्णाला संध्याकाळची काळजी वाटू लागली. त्याला सूर्य लपवायचा होता. पण सूर्याला झाकण्यासाठी एका मोठ्या वस्तूची गरज होती.
म्हणूनच त्यांनी आपले सुदर्शन चक्र वापरले. त्याच्या सहाय्याने त्याने सूर्याला सुदर्शन चक्राच्या मागे लपून ठेवले. जेणेकरून तो कौरवांना संध्याकाळ झाली आणि अर्जुनाचे वचन पूर्ण झाले नाही असे वाटू लागले. प्रकाश कमी होताच कौरव व त्याचे सै न्य आनंदी झाले आणि सै न्य आरमारतून बाहेर येऊ लागले. आता जयद्रथ याचेही दर्शन झाले होते.
जयद्रथ आणि कौरवांना अर्जुनाचा प राभव स्वतःच्या डोळ्याने पाहायचा होता. श्री कृष्णाची लीला काही वेगळीच होती. पार्थ, अजून संघ्याकाळ झालेली नाही. अजूनही सूर्य दिसत आहे. तुमचा श त्रू आता तुमच्यासमोर उभा आहे. त्याला मा रा अर्जुनाने उठून आपला गां’डीव’ उचलला. क्षितिजावर सूर्याचे दर्शन होताच. अर्जुनाने जयद्रथाचा सौर उर्जेवर चालणाऱ्या श स्त्राने व ध केला.
३. जयद्रथ व ध- अशाप्रकारे अर्जुनाने जयद्रथाचा व ध करून आपले वचन पुर्ण केले. यु द्धाच्या या अध्यायात श्रीकृष्णाने निर्माण केलेली माया मुळातच चुकीची वाटू शकते. परंतु जे कौरवांनी केले त्याप्रमाणे अर्जुनाला सत्याचा मार्ग दाखवणे अध र्मी नव्हते.