मला माझ्या स्त नां चा तसेच श रीराच्या या अं गाचा आकार वाढवायला लावला होता या माणसाने…दीपिकाचा अचानक ध क्कादायक खुलासा…म्हणाली

बॉलीवूड

आपल्याला माहित आहे कि बॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये काम करायचे असेल तर त्यासाठी आपली भाषा, आपली रहाणीमा न, आपली सुदंरता, आपला रंग, आपली फि ग र, आपला असणारा अं दाज या सर्व गोष्टी नाही म्हणल्या तरी त पासल्या जातात. आणि जरी हे चु कीचे असले तरी असे आहे हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे अनके अभिनेत्रींना वेगवेगळ्या स मस्यांचा सा मना करावा लागतो.

आणि जर चित्रपटामध्ये काम करायचे असेल अनेक निर्मात्यांकडून नायिकांसमोर वेगवेगळ्या अपेक्षा, ज्यामधील काही अपेक्षा या चित्रपटाला धरून असतात, तर काही अपेक्षा या वयक्तिक असतात, तर काही नायिका या आपल्याला काम मिळावे म्हणून या अपेक्षा पूर्ण करतात तर काही नायिका असल्या गोष्टीना न कार देतात.

त्यामुळे काही दिवसांपूर्वी मी टू हे प्रकरण गा जले होते, जो याच्याच एक भाग होता आणि आता तर चक्क बॉलीवूड मधील दिग्गज अभिनेत्री दीपिका पदुकोणने याचा खु लासा केला आहे, काही दिवसांपूर्वी तिने हा गौ प्य स्फो ट केला आहे. ज्यामध्ये तिने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीस कशा प्रकारे द बाव टा कला याचा खु लासा तिने केला आहे.

तिने सांगितल्या प्रमाणे, मला जर चित्रपट सृष्टीमध्ये टि कायचे असेल तर मी माझ्या ओठांमध्ये सि लि कॉ न भरले पाहिजे तसेच माझी फि ग र अजून उठाव दार करण्यासाठी मी माझ्या स्त नां ची सुद्धा स र्ज री करून घेतली पाहिजे जेणेकरून ते सु डोल आणि मोठे दिसतील, आणि या गोष्टींसाठी माझ्यावर प्रचंड द बाव टा कण्यात आला होता”

अशी उघड ध क्कादायक कबुली दीपिकाने नुकतीच दिली आहे, तसेच ती म्हणाली कि मला अनेक लोकांकडून वेगवेगळ्या प्रकारचे सल्ले येत होते, पण ते सर्व ऐकून माझे हो श उ डाले होते, ती म्हणाली कि मी एकवेळ तर असा विचार केला होता कि हे सर्व सोडून आपण आपल्या घरी बसायचे.

आपल्याला माहित असेल कि दीपिकाची चित्रपटांमध्ये येण्यासाठी कोणतीच पार्श्वभूमी नव्हती, त्यामुळे तिला चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवण्यासाठी अशा अनेक स मस्यांचा सा मना करावा लागला होता. ती म्हणाली कि मी नवीन असल्यामुळे अनेक गोष्टीचा खूप द बाव टा कण्यात येत होता ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही.

या दरम्यान सगळीकडून न कारा त्मक स्वरूपाचे ह ल्ले सुरु असतानाही दीपिकाने आपली उ र्जा आणि सं घर्षामध्ये टि कून राहण्याची इच्छाश क्ती ठेवली. लोकांचे सल्ले न ऐकता मी माझ्या स्वत:वर विश्वास ठेवला आणि जिथपर्यंत मला पोहोचायचं होत तिथपर्यंत मी पोहोचले असे ती सांगते.

पण दीपिकाने या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करून आपल्या कामावर लक्ष ठेवले आणि सातत्य ठेवले, आणि शेवटी तिला यश मिळालेच तिच्या मागे कोणतीही पार्श्वभूमी नसताना तसेच आपल्या मागे कुणीही गॉ डफा दर नसताना दीपिकाने घेतलेली झेप निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि आज दीपिकाचे सो शल मी डियावर लाखो फॉ लोअर्स आहेत.

ओम शांती ओम पासून सुरु झालेला तिचा प्रवास आज तागायत सुद्धा तितक्याच जोरात चालू आहे, तिने आतपर्यंत अनेक चित्रपट केले आहेत, ज्यांनी करोडो रुपयाचा बि जनेस करून सुपर डुपर हि ट ठरले आहेत. स्वतःच्या अभिनयात तिने केलेल्या सुधारणा आणि एक स्वतंत्र प्रतिभेची अभिनेत्री म्हणून स्वत:ला पुरुषप्रधान बॉलीवूड इं डस्ट्री मध्ये स्वत:च मिळवलेलं स्थान यामुळे ती गर्दीत वेगळी उ ठून दिसते.

तर आपल्याला याबद्दल काय वाटते तुम्ही याआधी हे वा चले होते का?  हे आम्हाला क में ट करून नक्की सांगा. तसेच आपल्याला सुद्धा हा लेख आवडला असेल तर आपल्या प्रियजनांना नक्की शे अ र करा. तसेच आपल्याला हा लेख कसा वाटला ते आम्हला क में ट करून नक्की सांगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *