आपण कायम ऐकत असाल कि मराठी माणूस कधीच व्यवसाय करू शकत नाही किंवा मराठी माणसाला व्यवसाय करण्याची जा ण नाही असं आपण सारखं अनेक लोकांकडून ऐकत असतो, पण त्यास कारणीभूत पण आपणचं आहे. आणि या गोष्टीला मग आपण अनेक का रणे देतो जस कि आमच्या घरची परिस्थिती नाही, तसेच आमच्या घरातील वा तावरण तसे नाही पण आपणांस सांगू इच्छितो कि ह्या निव्वळ था पा आणि प ळवा ट आहे. खरं तर स्वतःच्या म नाला घालून दिलेली एक खोटी स मजूत आहे.
तसेच अनेक लोकांना आजच्या काळातील अम राठी माणसाचे यश बघून काहींना खूप ई र्ष्या होते त्याचा ति ळपा पड होतो किंवा मग स्वतःला कमी ले खू लागतात. आणि मग स्वतःच स्वतःच्या म नाची समजूत काढतात कि आपल्याला हे काही ज मणा र नाही, तसे तर हे आपले क्षेत्र सुद्धा नाही. आणि तो अम राठी आहे, एक मा रवाडी आहे, पा रशी आहे, सिं धी आहे म्हणू तो करू शकतो.
आपण एक म राठी माणूस आपले हे काम नाही. आणि या सर्वांमध्ये आपण त्यांनी घेतलेल्या क ष्टाकडे, त्यांच्या जि द्दीकडे, चि काटी कडे साफ दु र्लक्ष करू लागतो. आपण हेही विसरून जातो कि आपल्याला आजचे यशस्वी दिसणारे टाटा, अंबानी, बिर्ला द मानिया यांची हि ३री किंवा ४थी पिढी आहे आणि त्यांच्या अगोदरच्या पि ढीचे क र्तृत्व आपण सोयीनुसार डोळेझा क करतो.
तसेच म राठी मा णूस व्यवसाय कधीच करू शकत नाही असे नि रर्थ क, बि न-बु डाचे आ रो प फक्त आणि फक्त मराठी माणूसच करतो आणि तो सतत असेच बोलत राहतो. पण सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि मराठी असणे हा आपला अभिमा न आहे, ग र्व आहे, आणि असलाच पाहिजे. पण आपण त्याचा कधी मा ज आणू नका, तसेच त्याला आपला न्यू नगं ड अजिबात नका बनवू.
कारण या ज गात कोणीही सर्व काही आ ईच्या पो टातुन शिकून आलेला नसतो. अगदी अ भिम न्यू सुद्धा, कारण तो सुद्धा शेवटी यु द्धा त ह रला होता. त्याचप्रमाणे अम राठी माणूस हा उद्योग धं दयांत सर्वश्रेष्ठ असतो त्याची तशी पार्श्वभू मी असते आणि मराठी माणूस हा धं दा कधीच करू शकत नाही हि भा वना म नातून काढून टाका. कारण यश हि कोणाचीही म क्तेदारी नाही. यश त्यालाच मिळते जो कष्ट करतो, जो रिस्क घेतो, जो नवीन गोष्टी शिकतो, जो लकाच्या गरजा बघून धं दा करतो.
कारण यश हे कधीच वा रसाह क्काने मिळत नसते. तसेच कोणत्याही धं द्यात आपल्याला यश संपादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबी या अं गिकारल्या कि यश आपल्याला सहज मिळते आणि या बाबी अत्यंत सोप्या आहेत त्या म्हणजे चि का टी, धै र्य, जि द्द, आपुलकी, आणि प्रे मळपणा, आणि राहिला तो पैसा पण तो तर सहज मिळतो, कारण आपण कार्य सुरु केले की पैसा आपोआप मिळतो.
अगदी कि र्लोस्क र, बाबासाहेब कल्याणी, चंद्रकांत मो र्डे, आबासाहेब गरवारे किंवा मग अगदीच टाटा, बिर्ला द मानी, अंबानी हि लोक सुद्धा काही ज न्मजात श्रीमंत नव्हते. पण ते आपल्या हुशारीने, आणि क र्तृ त्वाने श्रीमंत झाले. परंतु, दु र्दैवाने आज मराठी माणूस का उद्योगधं दा करू शकत नाही, तो पि छा डी ला का राहतो, तसेच दुसरा मराठी माणूस हा खे कड्यासारखे त्याचे पाय खे चतो, त्यामुळे हे कधीच पुढे जाणार नाहीत आणि हे पाडापाडीचे धं धे करू शकतात, अश्या आणि कित्येक दं तकथा आपल्याला ऐकवल्या जातात, आणि त्या आपल्याला मराठी माणसाला सुद्धा स्वतःला ऐकायला आवडतं.
पण आपणस सांगू इच्छितो कि लोकांना जे आवडते तेच ख पते. त्याचमुळे म राठी माणसाचे अपय श आणि अम राठी माणसाचे यश हे वाढवून चढवून आणि रं गवून पे श केले जाते. परंतु आपणच आपली दृ ष्टी, विचारस रणी बदलायला तयार नाही, खरं तर आपण म राठी-अम राठी या वा दात पार गु रफ टून गेलो आहोत आणि स्वतःसाठी तसेच आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचे राहून गेले.
या जगात अशी कोणतीही गोष्ट नाही जी मराठी माणसाला अशक्य आहे. जर मराठी माणूस हा खरोखरच ले चापे चा असता तर माझ्या राज्याने म्हणजेच शिवाजी महाराजांनी, एकट्याने स्वरा ज्य उभा केला नसता. त्यांना साथ देणारे भेटत गेले आणि ते आपले स्वप्न पुरे करत गेले, आणि आज आपण त्यांच्या हिमतीची, जोमाची आणि आ त्मविश्वासाची फळे चा खत आहोत.
चला उठा तर मग, म रग ळ झ टका आणि आणि नव्या जोमाने कामाला लागा… मराठी माणूस काय आहे, कोणता धंदा चांगल्यारितीने करू शकतो हे विचारण्यापेक्षा मी हे का, कसे, करू शकेल याचा विचार करा, आणि स्वतःला झो कून द्या यश नक्कीच आपले असेल आणि आपल्याला सुद्धा मराठी म्हणून ताट मा नेने ज गता येईल.